दिपाली पाटिल in कलादालन 20 Oct 2009 - 9:49 pm माझी दिवाळी...अगदी सोनियाच्या पावली आली...आणि खुप मजा पण आली... :) बेसनाचा लाडू चकली - बिनसाच्याची... खारे शंकरपाळे करंजी शेव चिवडा सगळ्यात शेवटी फराळाचं ताट चांदणी तांदळाच्या पिठाची रांगोळी संस्कृती प्रतिक्रिया तोंडला पाणी सुटले! 20 Oct 2009 - 9:57 pm | संजय अभ्यंकर दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील. आपणांस आग्रहाची विनंती: करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ व्वा. 20 Oct 2009 - 9:58 pm | मदनबाण व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :) शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;) (फराळ प्रेमी) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही. मस्तच 20 Oct 2009 - 10:03 pm | चिरोटा आताच जेवण झाले पण परत भूक लागली. करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न मस्त , बेला 20 Oct 2009 - 10:05 pm | गणपा मस्त , बेला आणि करंजी आवडते असल्यने जास्त आवडले. फराळाचे ताट- 20 Oct 2009 - 10:15 pm | विदेश सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...? सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला. अगदी मस्त 20 Oct 2009 - 10:18 pm | धनंजय मजा केली तुमच्या घरच्यांनी! (काम केले तुम्ही...) करंजी 20 Oct 2009 - 10:59 pm | लवंगीमिरची मस्त!! 8> करंजीच्या आवरणाला छान पदर सुटले आहेत्..त्यासाठी काय कराव लागत? ग्रेट 20 Oct 2009 - 11:02 pm | रेवती ग्रेट फोटू! कधी येऊ.......फरळाला? रेवती छाण हसतोय 20 Oct 2009 - 11:26 pm | टारझन छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :) - टारझन ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात. +१ 21 Oct 2009 - 2:52 pm | प्रभो छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. --प्रभो छान 21 Oct 2009 - 4:33 am | चित्रा फोटो (नेहमीप्रमाणेच) छान आलेत सगळे! माझा पत्ता 21 Oct 2009 - 4:43 am | Nile माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :( सगळेच पदार्थ... 21 Oct 2009 - 12:24 pm | प्रसन्न केसकर माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे. पुणेरी (दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन) सुंदर! 21 Oct 2009 - 2:35 pm | सुबक ठेंगणी फोटो मस्त आले आहेत! हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले. करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :) एक्सलंट! 21 Oct 2009 - 2:43 pm | विसोबा खेचर एक्सलंट! :) वा! क्या बात है!! 21 Oct 2009 - 4:40 pm | चतुरंग आलोच फराळाला!! :) चतुरंग
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 9:57 pm | संजय अभ्यंकर
दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील.
आपणांस आग्रहाची विनंती:
करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
20 Oct 2009 - 9:58 pm | मदनबाण
व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :)
शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;)
(फराळ प्रेमी)
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
20 Oct 2009 - 10:03 pm | चिरोटा
आताच जेवण झाले पण परत भूक लागली.
करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
20 Oct 2009 - 10:05 pm | गणपा
मस्त , बेला आणि करंजी आवडते असल्यने जास्त आवडले.
20 Oct 2009 - 10:15 pm | विदेश
सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...?
सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला.
20 Oct 2009 - 10:18 pm | धनंजय
मजा केली तुमच्या घरच्यांनी! (काम केले तुम्ही...)
20 Oct 2009 - 10:59 pm | लवंगीमिरची
मस्त!! 8>
करंजीच्या आवरणाला छान पदर सुटले आहेत्..त्यासाठी काय कराव लागत?
20 Oct 2009 - 11:02 pm | रेवती
ग्रेट फोटू!
कधी येऊ.......फरळाला?
रेवती
20 Oct 2009 - 11:26 pm | टारझन
छाण हसतोय बेसनाचा लाडू !!
बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :)
- टारझन
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
21 Oct 2009 - 2:52 pm | प्रभो
छाण हसतोय बेसनाचा लाडू !!
बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम ..
--प्रभो
21 Oct 2009 - 4:33 am | चित्रा
फोटो (नेहमीप्रमाणेच) छान आलेत सगळे!
21 Oct 2009 - 4:43 am | Nile
माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :(
21 Oct 2009 - 12:24 pm | प्रसन्न केसकर
माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे.
पुणेरी
(दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन)
21 Oct 2009 - 2:35 pm | सुबक ठेंगणी
फोटो मस्त आले आहेत!
हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले.
करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :)
21 Oct 2009 - 2:43 pm | विसोबा खेचर
एक्सलंट! :)
21 Oct 2009 - 4:40 pm | चतुरंग
आलोच फराळाला!! :)
चतुरंग