मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी दिवाळी

दिपाली पाटिल · · कलादालन
माझी दिवाळी...अगदी सोनियाच्या पावली आली...आणि खुप मजा पण आली... :) बेसनाचा लाडू चकली - बिनसाच्याची... खारे शंकरपाळे करंजी शेव चिवडा सगळ्यात शेवटी फराळाचं ताट चांदणी तांदळाच्या पिठाची रांगोळी
लेखनविषय:

वाचने 3943 वाचनखूण प्रतिक्रिया 16

दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील. आपणांस आग्रहाची विनंती: करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण 20/10/2009 - 21:58
व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :) शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;) (फराळ प्रेमी) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चिरोटा 20/10/2009 - 22:03
आताच जेवण झाले पण परत भूक लागली. करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

विदेश 20/10/2009 - 22:15
सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...? सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला.

टारझन 20/10/2009 - 23:26
छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :) - टारझन ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

In reply to by टारझन

प्रभो 21/10/2009 - 14:52
छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. --प्रभो

Nile 21/10/2009 - 04:43
माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :(

माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे. पुणेरी (दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन)

सुबक ठेंगणी 21/10/2009 - 14:35
फोटो मस्त आले आहेत! हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले. करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :)