यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत!
च्यायला!!! असं आहे होय!!!!!!!
छान लिहीलेस रे बेला....
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
च्यायला!!!
काही कुटुंबांमध्ये दुधाऐवजी चहामध्ये लिंबु वापरतात एवढंच म्हण्टलं होतं. प्रतिसाद उडवण्यासारखं काही नव्हतं हो त्यात!!
ठीक आहे तुम्ही चहामध्ये दुधाबरोबर लिंबु पिळा! अगदी पिवळ्या डांबीसाच्या बागेतला ईडलिंबू पिळा. ;) पण विनाकारण प्रतिसाद उडवू नका.
असो मलाही लेख आवडला. विनायक पाचलगांची आठवण मलाही आली. :)
तात्या तू रजेवर असल्याचे पाहुन मनमानी चालू आहे बघ.
संपादकाना दिवाळीच्या शुभेच्छा आणि प्रतिसाद उडवणा-या संपादकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
साधे साधे प्रतिसाद उडतात..संपादक चांगलेच कंपूबाज झालेले दिसतायेत. कंपूबाजांनी काहिही लिखाण केले आणि कसेही प्रतिसाद दिले तर ते मात्र खपून जातात.
बाकी निबंधातील काही वाक्ये मात्र खरोखरीच आवडली.
कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. .... मस्त !
पाउस आवडला .
'अंगठी' साठी अभिनंदन !!!
>> ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप.
आणि
>>पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान.
केवळ सुरेख.... =D>
स्वगत : च्यायला, या लेखात अजून थोडी भर घालून एखाद्या दिवाळी अंकातला हा सर्वोत्तम लेख ठरला असता.
-दिलीप बिरुटे
अजून पुढे वाचायला मिळेल असं वाटत असतानाच लेख संपला!!!
बाकी पाऊस हा ऋतूच असा आहे की जो सगळ्यांच्या आयुष्यात अनेक चांगल्यावाईट आठवणी रुजवून आणतो आणि त्यांची साथसोबत आयुष्यभर करत राहतो!
(भिजलेला)चतुरंग
कालजाला हात घात्लात व्हो.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
प्रतिक्रिया
च्यायला!!!!
छान लेख
च्यायला!!!
साधे साधे
मस्त
कोळणीच्या
सुंदर लेखन
सुंदर. छान.
केवळ सुंदर लेखन
एका सुंदर
सुरेख लेख.
अप्रतिम...
च्यायला!!
छान
उत्तम...लेख..
एक नाटक्या वगैरे
लेख आवडला...
राव कुनीकड होतात इत्के दिस
छान लेख
पुन्हा लहान केले