(सुगरण)
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा: मिभोकाकांनी दिलेली सुपारी)
तू सांगितलंस तेव्हा
पट्टीची सुगरण कशी समजून घेताना
मोदकांसाठी सामान लिहू लागले तेव्हा
तेव्हा म्हणालास ...
"नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या
भानगडीत पडतेस कशाला?
मोदक दोघांसाठीच आहे,
अन पाककला इतरांसाठी.
मोदकाची जात एकच - उकडीची"
तेव्हा तुझे हेच शब्द आधार वाटले
पण जोशींचं दुकान बंद दिसलं
माझा आधारच काढून घेणारं
***
गेल्या अंगारकी चतुर्थीला
आपण सावरलो होतो
पुन्हा पंचांग पहायचं राहिलं
आता मोजून खरेदी करायचं आहे
वाढू लागलेलं वजन कमी करण्याचा
खटाटोप तरी करावा लागेलच कारण
जुन्या कपड्यात मावण्याचं स्वप्न त्यातलंच!
तू हादडू शकशील! मनसोक्त, नेहेमीसारखंच
मीपण केले मोदक! स्वप्नात, मनसोक्त
बिघडणार्या पारीची भीती मनातच ठेवत!
वाढत्या वजनाला मात्रा
आता मला शोधायची आहे
जवळच्या जिमची फी
यावर्षी किती असेल?
(डिस्क्लेमरः खायचे मोदक आणि मूळ कवी मोडक यांचा संबंध लावू नये.)
रचनाकाल: मूळ कविता व्याकरण पाहिल्यापासून हा धागा प्रकाशित करेपर्यंत कधीतरी
वाचने
5585
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
हळवा
चला
खल्लास... मि
अदिती लै
अदिती
चला...
अगागागागा
In reply to अगागागागा by अवलिया
अगागागागा
भारी!
"नारळ, पिठी,
>>>नारळ,
In reply to >>>नारळ, by दशानन
लोळू नको
In reply to लोळू नको by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by दशानन
सारणात मीठ!!!!
In reply to लोळू नको by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो,
विडंबन
छान
अंमळ छान !!!
In reply to अंमळ छान !!! by बिपिन कार्यकर्ते
:-)
वा वा अदितीबै!
मस्त