"याच साठी का केला होता अटटाहास".......
सध्या ठाकरे बंधुंमधे जी वर्चस्वाची लढाई सुरु आहे आणि त्यानिमित्ताने विधानसभा निवडणु़कीत उमेदवारांचा प्रचार करताना उपलब्धहोणारे व्यासपिठ हा जणु एखाद्या तमाशातील फड आहे ..................व सभांना उपस्थित असणारी जनता ही फेटे उडवुन दाद देणारी व नेहमीच बारिला हजेरी लावणारे रसिकजन आहेत अश्या थाटात ठाकरे द्वयींचा कलगीतुरा सुरु आहे .......दोघांनी नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा सोडुन एकमेकांची उणिदुणि ,उखाळ्यापाखाळ्या,कुलंगडि बाहेर काढत तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेला व सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक करमणु़कीच साधन उपलब्ध करुन दिलय?आणि त्यांचीच गादी त्यांचे समर्थक म्हणवणारे देखिल चालवतायत हेच इतर नेत्यांच्या वक्तव्या वरुन स्पष्ट होतय.......तिथे राजने राजु परुळेकरांना हाताशी धरुन लोकसत्तामार्फत उद्धवच चारित्र्यहनन चालवलय आणि इथे उद्धव घरचेच असलेल्या संजय राऊतांना हाताशी धरुन सामनामधुन रोज मुलाखती छापुन आणत आहे..........त्या आघाडिच्या नेत्यांनी प्रचार करायची देखिल गरज नाही खरे तर ?त्यांना विनासायासच पुन्हा पाच वर्ष सत्ता भोगायला व खुर्च्या उबवत महाराष्ट्राला पारच रसातळाला नेण्याची संधी या दोन्ही सेना व त्यांचे प्रमुख मिळवुन देणारच आहेत तेंव्हा चिंता नसावी.........
वाईट वाटतय ते बाळासाहेबांच व सेना घडविण्यात अपार कष्ट घेत योगदान देणार्या त्यांच्या शिलेदारांच व अखेरचा श्वास देखिल सेनेवर निष्ठा ठेउन घेतलेल्या आनंद दिघे,साबिर शेख,दत्ताजी साळवी, यासारख्या मातब्बर नेत्यांच.................वर स्वर्गात देखिल हे शिलेदार या अंगाखांद्यावर वाढवलेल्या दोन पोरांचा रंगलेला कलगीतुरा बघुन अशृ ढाळत असतील व बाळासाहेबांसारखेच कदाचित ते देखिल म्हणत असतील "याच साठी का केला होता अटटाहास".......
मरण होतय आमच्यासारख्या सेनेवर बाळासाहेबांवर ,उध्दव राजवर नि:स्वार्थी निस्पृह व मनापासुन प्रेम करणार्यांच......ज्यांनी सेना घडताना बघितली व त्याच बरोबर ते देखिल घडत गेलेत अश्यांच दु:ख या नव्याने समर्थक बनलेल्यांना नाही कळायच हेच खर!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
वाचने
11702
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
आपल्या
In reply to आपल्या by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
आमचा राग
हॅहहृहॅ हॅहॅहॅ
In reply to हॅहहृहॅ हॅहॅहॅ by वेताळ
यात विनोदी काय आढळले?
In reply to यात विनोदी काय आढळले? by अनामिका
हसु इतक्या साठी येतेय की
In reply to हसु इतक्या साठी येतेय की by वेताळ
आपला
In reply to हसु इतक्या साठी येतेय की by वेताळ
सेनेचा
In reply to सेनेचा by विजुभाऊ
एकाच वेळी
शेवटी सगळे
उद्धव राज
In reply to उद्धव राज by नितिन थत्ते
+१
In reply to उद्धव राज by नितिन थत्ते
एकत्र असते
दुर्दैव दुसरे काय?
In reply to दुर्दैव दुसरे काय? by हुप्प्या
४० वर्षे
In reply to ४० वर्षे by नितिन थत्ते
४० वर्षे
In reply to दुर्दैव दुसरे काय? by हुप्प्या
तुमच्या
मल एक कळत नाही
In reply to मल एक कळत नाही by विकि
कॉम्रेड
In reply to कॉम्रेड by अनामिका
अनामिका ताई
In reply to अनामिका ताई by विकि
भले शाब्बास!
In reply to मल एक कळत नाही by विकि
माझ्या
जसे सगळे
सध्या
In reply to सध्या by सुहास
माफ करा, मी
चालायचेच
In reply to चालायचेच by ऋषिकेश
तसेही
आपलंच नाणं जिथं खोटं हेच खरं!
मिपा-सभासदांसारख्या सुखवस्तू लोकांसाठी शिवसेनेची तेवढी गरज नाहीं
अट्टाहास..
अनामिकाजी,
In reply to अनामिकाजी, by वि_जय
वि_जय ..बाळ..
In reply to वि_जय ..बाळ.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
बेटा सुहास...
In reply to अनामिकाजी, by वि_जय
. संयुक्त
In reply to . संयुक्त by llपुण्याचे पेशवेll
तु भेट,
आज राज -
In reply to आज राज - by अमोल केळकर
पण
मला वाट्ल
In reply to मला वाट्ल by अनामिका
जाऊ द्या ....
राज वि. उद्धव!
राहुल व व रु ण............चे काय ........
In reply to राहुल व व रु ण............चे काय ........ by १.५ शहाणा
राहुल व व रु ण............चे काय ........जरा मुसळ पहा??
राज व उद्धव ठाकरे यांचा खासगी ई-मेल आय.डी. कुणाला माहीत आहे का?