दोन साधू ( रूपक)
लेखनप्रकार
खलील जिब्रान वाचताना त्याच्या कथांमध्ये नक्की कायकाय आढळेल हे सांगता येत नाही.
पण एक नक्की तो वाचकाला अंतर्मुख करायला लावतो. मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. मनाचे काने कंगोरे वेगळ्याच कोनातून दाखवून देतो.
त्याची अशीच एक कथा
एका टेकडीवर दोन साधू रहात होते. आपण त्याना मोठा आणि धाकटा अशी नावे देवू या.
दोघे जण टेकडीवरच्या एका झोपडीत रहात होते. ती झोपडी त्यातली अंथरायची चटई असणारे आणि पाण्याचा एक जुना माठ हीच काय ती त्यांची संपत्ती.
एक दिवस धाकट्याच्या मानात आले तो मोठ्या साधूला म्हणाला " मला माझ्या संपत्तीचा वाटा हवा आपण वाटण्या करुयात"
मोठा म्हणाला " घे ना हे सगळे तुझेच आहे त्यात वाटा आणि वाटण्या कसल्या"
मला माहीत होते की तू असेच बोलणार म्हणून मला दया नको आहे माझा बरोब्बर निम्मा वाटा हवा'
त्याने त्या झोपडीच्या मधोमध एक रेघ आखली चटई अर्धी फाडली आणि म्हणाला ही अर्धी जागा तुझी. ही तुझी चटई.
आता आपण माठाचे सुद्धा वाटे करुयात.
मोठा म्हणाला माठ कसा काय वाटणार तो तुझ्या कडे राहु देत मी त्यातून पाणी पिईन.
धाकट्याला संताप अनावर झाला. रागारागाने त्याने माठ फोडून टाकला.
म्हणाला " हलकट आहेस मला थोडासुद्धा मोठेपणा दाखवण्याचे समाधान मिळू देऊ नकोस"
वाचने
10107
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
बरं
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
पुढे
In reply to पुढे by पर्नल नेने मराठे
ठ्ठो!
In reply to ठ्ठो! by धमाल मुलगा
धमु
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
पुढे
In reply to पुढे by विकास
ह. घ्यालच
धाकटा
धाकटा
In reply to धाकटा by दशानन
धाकटा
In reply to धाकटा by दशानन
हाहाहाहाहा
In reply to धाकटा by दशानन
मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो.
In reply to मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. by प्रभो
यॉर्कर
In reply to यॉर्कर by श्रावण मोडक
ईथेपण
In reply to ईथेपण by प्रभो
वेल
In reply to वेल by श्रावण मोडक
मोडक सेठ
हम्म् ...
In reply to हम्म् ... by छोटा डॉन
डान्राव,
In reply to डान्राव, by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याचे कसे आहे ...
In reply to त्याचे कसे आहे ... by छोटा डॉन
अगदी अगदी...
In reply to अगदी अगदी... by श्रावण मोडक
हं असं आहे
In reply to हम्म् ... by छोटा डॉन
खॅ खॅ खॅ!!!
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
डॉनराव
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
अरे लड बाप्पू...
In reply to अरे लड बाप्पू... by श्रावण मोडक
+१ मला पण
In reply to +१ मला पण by दशानन
च्यायला ...
In reply to च्यायला ... by छोटा डॉन
स्वारी
In reply to अरे लड बाप्पू... by श्रावण मोडक
सहमत ...
In reply to सहमत ... by छोटा डॉन
खल्लास
In reply to खल्लास by श्रावण मोडक
बाब्बौ !!!
In reply to बाब्बौ !!! by छोटा डॉन
हो
In reply to हो by श्रावण मोडक
इतिहास असा
In reply to सहमत ... by छोटा डॉन
अर्थाअर्थी.
In reply to अर्थाअर्थी. by धमाल मुलगा
उच्च!!!
In reply to उच्च!!! by श्रावण मोडक
हे बाकी
In reply to अरे लड बाप्पू... by श्रावण मोडक
आपल्याक
In reply to अरे लड बाप्पू... by श्रावण मोडक
हा: !
In reply to हा: ! by धमाल मुलगा
जय हो
In reply to हा: ! by धमाल मुलगा
असो, भाऊंच्
बरोबर
बरोबर
उत्तम कथा.
In reply to उत्तम कथा. by अवलिया
अर्थ समजला
In reply to अर्थ समजला by दशानन
अर्थातच.
In reply to अर्थातच. by अवलिया
तुम्ही
In reply to तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी खलील
In reply to अर्थातच. by अवलिया
सांगा
कथे चा
In reply to कथे चा by विजुभाऊ
अर्थ
In reply to कथे चा by विजुभाऊ
मोबाईल इन्स्ट्रुमेन्ट
In reply to मोबाईल इन्स्ट्रुमेन्ट by विजुभाऊ
प्रत्येक
५० वा
In reply to ५० वा by अवलिया
हा हा हा
तोची साधू...