>>गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं
हे जरा पटलं नाही, ज्याला विहीरीतील पाण्यात पोहणे जमते त्याचा हाल नदीच्या वाहत्या पाण्यात जरा खराब होतोच व ज्याला नदीच्या वाहत्या पाण्यात पोहणे जमते त्याला समुद्रामध्ये पोहायला जमणे अवघड राव, फार फार तर तो तरंगत हातपाय मारत किना-याकडे आरामात पोहचू शकतो पण ज्याला मनसोक्त पोहणे म्हणतात ते पहिल्या काही दिवसात जमणे जवळ जवळ अशक्य.
हे माझे मत आहे.
(विहिर, नदी व समुद्र तिन्ही जागी चांगलेच हात दाखवलेला) राजे ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला.
खरं आहे. दर्याचं पाणी खूपच औषधी! कातळानं पाय कापला तरी लगेच बरा होतो..
तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो.
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्यावरच्या, डोंगरदर्यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!)
असो..
सुंदर लेख रे म्हातार्या, खूप आवडला.
तुझा,
तात्या.
कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्यावरच्या, डोंगरदर्यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!
:)
क्या बात है, मस्तच आहे की.
मस्तपैकी एक लेख येउद्यात त्यावर, वाट पहातो आहे.
बाकी सामंतकाकांचा लेख नेहमीप्रमाणे सुंदर.
चालु द्यात ...
------
- (लफडाप्रेमी ) डॉनोबा लव्हर
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्यावरच्या, डोंगरदर्यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!)
मग ? पुढे काय झाले ? लेख येवु द्या मस्तपैकी !!!
राजेस्टाईल प्रेमभंग कथा टाका... वाटल्यास क्रमशः लिहा.. पण लिहा.
सामंत काका, सुरेख लेखन ! जियो !! आपण सामंतकाकांच्या लेखाचे फ्यान आहोत.. जियो !!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्यावरच्या, डोंगरदर्यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!)
मग ? पुढे काय झाले ? लेख येवु द्या मस्तपैकी !!!
राजेस्टाईल प्रेमभंग कथा टाका... वाटल्यास क्रमशः लिहा.. पण लिहा.
सामंत काका, सुरेख लेखन ! जियो !! आपण सामंतकाकांच्या लेखाचे फ्यान आहोत.. जियो !!!
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
माझा जन्म चौपाटीचा (डॉ पुरंदरे यांचे इस्पितळ). त्यातून माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईला जो बेड मिळाला होता तोदेखिल खिडकीजवळचा. त्यामुळे खारा वारा आणि समुद्राचे दर्शन मी पहिल्याच दिवशी (नकळत का होईना) उपभोगले, असे म्हणायला हरकत नसावी!
सुनील (डोलकर!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
माणसाने
>>गावातल्या
छान
लहानपणी
क्या बात है ...!
क्या बात
+१
माणसाने एकदा तरी ....
जन्मजात!
एकदम बरोबर
सामंतकाकांचा लेख नेहमीप्रमाणे सुंदर.