एक नवा प्रस्ताव मांडू इच्छितो!
सर्वश्री तात्यासाहेब, विकास, चतुरंग, बिपिन व इतर मिपा मॅनेजमेंटचे सदस्यः (इतरांची नावें अद्याप माहीत नाहींत)
मी एक प्रस्ताव मांडू इच्छितो.
बर्याचदा आपल्या वाचनात एकादी झकास ललितकलेतली गोष्ट येते; ते व्यंगचित्र असेल किंवा एकादा आंग्ल भाषेतला लेख असेल किंवा कविता असेल. ती प्रस्तुतकर्त्याने लिहिलेली नसेल, अमराठी असेल, पण त्याला/तिला ती मिपावरील सभासदांना सांगण्यायोग्य वाटत असेल तर आज मिपावर अशी कांहीं सोय नाहीं.
उदा: जेंव्हा ए. आर. रहमान यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी विचारवंताने/प्राध्यापकाने एका पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलेला एक अतीशय सुंदर लेख माझ्या वाचनात आला. तो इतका टॉपर आहे की तो मला सांगितल्याशिवाय रहावत नाहीं. मी तसाच विनापरवाना चढवला तर आपण नाराज व्हाल. एक तर तो इंग्रजी भाषेतला आहे व मी लिहिलेला नाही!
मग काय करायचे?
काल "सहज"साहेबांनी एक मस्त लेख माझ्या 'खव'वर पाठविला. आपली अतिरेक्यांविरुद्धची "तयारी" किती बेगडी आहे हा विषय होता. हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा. पण तो सहजसाहेबांनी लिहिलेला नाहीं व वर आंग्ल भाषेतला आहे. मग काय त्या लेखापासून मिपावाल्यांना वंचित करायचे? असे होऊ नये असे मला प्रमाणिकपणे वाटते.
माझा असा प्रस्ताव आहे कीं आणखी एक लेखनप्रकार (category) निर्माण करावा. त्याला आपण "तात्पुरता" किंवा "क्षणिक" "बुलेटिन बोर्ड" किंवा "Transit Lounge" असे नाव देऊ. तिथे आज "वर्ज्य" असलेल्या गोष्टी (इतर कुणी लिहिलेले लेख, स्वतः किंलेखैतरांनी लिहिलेले मराठीतर भाषेतले साहित्य, व्यंगचित्रे वगैरे) "चढवू" द्याव्यात व त्या ४८ किंवा ७२ तासांनंतर आपोआप नाहींशा कराव्यात किंवा ज्याने प्रस्तुत केल्या त्याला डिलीट करू द्याव्यात. (शक्यतो स्वयंचलित पद्धत बनवावी). असे केल्यास सभासदांचा खूप फायदा होईल अशी मला खात्री आहे.
पहा पटते का!
इतर मिपाकरांनीही आपली मतें नोंदवावीत.
सुधीर काळे
वाचने
12355
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
जालावर
सोदाहरण
सहमत
याची खरंच गरज आहे का?
व्यक्ती
एका उच्चपदस्थ पाकिस्तानी गृहस्थाचा हा लेख अगदी बवन्नकशी सोनं आहे
In reply to एका उच्चपदस्थ पाकिस्तानी गृहस्थाचा हा लेख अगदी बवन्नकशी सोनं आहे by सुधीर काळे
काळेसाहेब तुम्हीसुद्धा?
In reply to काळेसाहेब तुम्हीसुद्धा? by ऋषिकेश
पाकिस्तानी नागरिकाने पाकिस्तानची भलावण केली तो देशद्रोह कसा?
In reply to पाकिस्तानी नागरिकाने पाकिस्तानची भलावण केली तो देशद्रोह कसा? by सुधीर काळे
स्वागतार्ह
In reply to स्वागतार्ह by ऋषिकेश
नदीम उल हक अंतर्मुख होऊन पाकिस्तानचे काय चुकले हा विचार करताहेत
+१
-१
ह्याला माझे अनुमोदन आहे
असहमत आहे
माझी म्हणून नव्हे तर जास्त व्यवहारिक म्हणून!
खरडफळाच
In reply to खरडफळाच by शक्तिमान
खरडफळ्याची सीमित उपयुक्तता
In reply to खरडफळ्याची सीमित उपयुक्तता by सुधीर काळे
हा घ्या
In reply to हा घ्या by शक्तिमान
खाली आजचे
In reply to खरडफळ्याची सीमित उपयुक्तता by सुधीर काळे
खरडफळ्याचा उद्देश:
In reply to खरडफळ्याचा उद्देश: by शक्तिमान
शक्तिमान
In reply to खरडफळ्याचा उद्देश: by शक्तिमान
जरा नीत समजावून सांगा
In reply to खरडफळ्याचा उद्देश: by शक्तिमान
Autodelete नसल्याचा हा परिणाम?
सहमत आहे
प्रस्ताव नामंजूर
In reply to प्रस्ताव नामंजूर by विसोबा खेचर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सुधीर काळे
एखाद्या
"कानोकानी"
In reply to "कानोकानी" by वाचक
तात्यासाहेबांना एकादी चांगली कल्पना येईल अशी आशा करू या
In reply to तात्यासाहेबांना एकादी चांगली कल्पना येईल अशी आशा करू या by सुधीर काळे
'सोडून जाण्याची'
उत्तम पर्याय
In reply to उत्तम पर्याय by नंदू
दरवेळी असे होईलच असे नाही.
In reply to दरवेळी असे होईलच असे नाही. by चतुरंग
काय
In reply to काय by शक्तिमान
या प्रश्नाचे उत्तर आलेले नाहीं, वाट पहात आहे!
In reply to या प्रश्नाचे उत्तर आलेले नाहीं, वाट पहात आहे! by सुधीर काळे
काळेकाका,
In reply to काळेकाका, by चतुरंग
+१
In reply to या प्रश्नाचे उत्तर आलेले नाहीं, वाट पहात आहे! by सुधीर काळे
सुधीरकाका
In reply to सुधीरकाका by मिसळभोक्ता
+१
In reply to +१ by निमीत्त मात्र
उग्गाच फुशारक्या नको !
In reply to उग्गाच फुशारक्या नको ! by मिसळभोक्ता
तुझ्यावर
In reply to तुझ्यावर by निमीत्त मात्र
दोन आहेत की ऑलरेडी !
In reply to दोन आहेत की ऑलरेडी ! by मिसळभोक्ता
माझी नजर
In reply to काय by शक्तिमान
कसले टयमिंग?
बरेच दिवस...
In reply to बरेच दिवस... by बिपिन कार्यकर्ते
बिपिनशी
In reply to बरेच दिवस... by बिपिन कार्यकर्ते
नेटाने वगैरे नाहीं हो!
एक शिंपल गोष्ट
"शिंपल
In reply to "शिंपल by सुधीर काळे
मी आता अशा
In reply to "शिंपल by सुधीर काळे
मी आता अशा
In reply to मी आता अशा by अवलिया
नान्या....
In reply to मी आता अशा by अवलिया
हा मात्र असली यॉर्कर होता बरं का अवलियासाहेब!
Nothing more from me