भारताचे मित्र
मी काही दिवसांपासून एक विचार करतोय......
आपल्या भारताचे खरे मित्रदेश कोणते?
अमेरिका? तिचं इथे नांव काढू नका!!!! जरा मिपाची मागली पानं चाळून पहा!!! पार ठाण्यापासून ते थेट जाकार्तापर्यंत अमेरिकेला जहाल शिव्या दिलेल्या आढळतील!
एक सिंडी सोडली (म्हणजे तुम्ही सोडली आणि आम्ही धरली!!!) तर त्या अमेरिकेत आहेच काय?
मग मरो! ती अमेरिका जावो **त!
इंग्लंड आणि इतर पश्चिम युरोपीय देश? ते तर अमेरिकेचीच तळी उचलणार! लाचार साले!!!!!
चीन आणि पाकिस्तान! ते तर आपले उघड उघड शत्रूच म्हणायचे!!!
मग मला प्रश्न पडला की भारताचे खरेखुरे मित्र तरी कोणते?
बांगलादेश? तो तर आपल्या देशात त्याचे नागरीक घुसवतोय.....
नेपाळ? तो तर दहशतवाद्यांना आसरा देतोय....
श्रीलंका? त्यांनीच ना आपले १००० सैनिक मारले राजीव गांधींच्या काळात....
ब्रम्हदेश? शूऽऽऽ!!! मोठ्याने बोलूही नका!!! ते हुकुमशहा आपले दोस्त? जगात काय इज्जत राहील आपली?
मॉरिशस आणि आफ्रिकी देश? त्यांच्या मैत्रीला कोण विचारतंय? साली असून अडचण नसून खोळंबा!!!!
रशिया? त्यांना त्यांचंच जड झालंय, ते भारताशी काय भरीव मैत्री करणार?
जपान? आम्ही चार अणुबॉम्ब काय फोडले, हे आमचा छाती पिटून निषेध करायला लागले....
ऑस्ट्रेलिया? ते तर आमच्या लोकांना बडवतायत!!!!
मग मला सांगा, भारताचे मित्रदेश तरी कोणते?
आमचा तर काय भेजा चालत नाही....
तुम्हीसांगा...
सांगा मिपाकर मंडळींनो.....
(टीपः भूतान वगैरे सांगू नका हां गड्यांनो!! ज्या देशांच्या **त दम आहे असे देश सांगा!!!!:))
वाचने
19841
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
लय भारी...
In reply to लय भारी... by श्रावण मोडक
उत्तम वैचारिक फटका
मॉरिशस,
पृथ्वीवर
In reply to पृथ्वीवर by सखाराम_गटणे™
हं!!
In reply to हं!! by पिवळा डांबिस
ओ मालक..
In reply to ओ मालक.. by अवलिया
अवांतर प्रतिसाद!
In reply to अवांतर प्रतिसाद! by पिवळा डांबिस
हेच बोलतो
In reply to हं!! by पिवळा डांबिस
मालक, 'डबडं
In reply to मालक, 'डबडं by सखाराम_गटणे™
चंद्राच्य
In reply to चंद्राच्य by सखाराम_गटणे™
वहिवाटीसाठी
In reply to हं!! by पिवळा डांबिस
मित्र
In reply to मित्र by विजुभाऊ
हे
In reply to हे by विकास
वाssssssssव
In reply to पृथ्वीवर by सखाराम_गटणे™
तुम्ही
In reply to तुम्ही by अवलिया
काय करणार,
तुम्ही
In reply to तुम्ही by अवलिया
वा!
In reply to वा! by पिवळा डांबिस
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by अवलिया
एक्झॅक्टली!!
In reply to एक्झॅक्टली!! by पिवळा डांबिस
+१
भारताचे खरेखुरे मित्र तरी कोणते?
गुड क्वेश्चन!!!
In reply to गुड क्वेश्चन!!! by पिवळा डांबिस
म्हणूनच जरा वांदा आहे
बाकी शून्य
ह्म्म
लय भारी
In reply to लय भारी by मिसळभोक्ता
तोपर्यंत,
In reply to तोपर्यंत, by विसोबा खेचर
तोपर्यंत,
In reply to तोपर्यंत, by पिवळा डांबिस
हॅहॅहॅ!
In reply to लय भारी by मिसळभोक्ता
पितृभू,
In reply to लय भारी by मिसळभोक्ता
हाहाहाहाहाहाहाहा!!!!!!!
In reply to हाहाहाहाहाहाहाहा!!!!!!! by प्रियाली
धम्मकलाडू ?
In reply to धम्मकलाडू ? by मिसळभोक्ता
कप्पाळाचा विनाश
भारताचे मित्र
In reply to भारताचे मित्र by दिलीप वसंत सामंत
>>मित्र ? ते
In reply to भारताचे मित्र by दिलीप वसंत सामंत
सहमत!
मैत्र
राजकारणात
कै च्या कैच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to कै च्या कैच by नंदन
बळचकर विडंबन!
In reply to बळचकर विडंबन! by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by श्रावण मोडक
+३
In reply to बळचकर विडंबन! by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा वा. नंदन
In reply to वा वा. नंदन by llपुण्याचे पेशवेll
असेच
In reply to बळचकर विडंबन! by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुठल्याही
In reply to बळचकर विडंबन! by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते
In reply to माझ्या मते by घाटावरचे भट
धन्यवाद मित्र भट
In reply to कै च्या कैच by नंदन
आम्ही
यासंदर्भा
सहमत
पार
ईंडीया, माल
काय रे
In reply to काय रे by धमाल मुलगा
+१
जर्मनी ...
In reply to जर्मनी ... by छोटा डॉन
बिनशर्त पाठींबा
राजकारणात
माझ्या मते
फ्रान्स आहे की!