... आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना?
पाडगावकरांचे हे शब्द कदाचित भारतीय फुलांसाठी लागू होत असतील परंतु, लिलीसारख्या मूळच्या परदेशी फुलाला हा संयम मान्य नसावा! पावसाळा सुरू झाला की एरवी आठ महिने गुपचूप बसलेली लिली बहरू लागते. गुलाब, मोगरा आदी फुले प्रथम बरेच दिवस कळ्यांच्या स्वरूपात असतात आणि हळूहळू त्यांचे फुलात रुपांतर होते. पण ह्या लिलीचे सगळेच निराळे. संध्याकाळ झाली की, त्या कळ्या अगदी धुसमुसळेपणाने उमलतात.
त्याचीच एक झलक.........
छायाचित्रणाचा दिनांक आणि वेळ - १८ ऑगस्ट २००९ संध्याकाळी ६ वाजता
स्थान - घरचा बगिचा, ठाणे
टीप - चित्रण मोबाइलचा कॅमेरा वापरून केले आहे, तेव्हा त्याची प्रत फार चांगली नाही.

लेखनविषय:
वाचने
7371
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
संयम, धसमुसळेपणा
बरं नव्हे हां!!!!
In reply to बरं नव्हे हां!!!! by पिवळा डांबिस
हीहीही
ठाण्याची
:)
In reply to :) by स्वाती दिनेश
अगदी हेच
अगदी अचुक
लिली अशी
मला फोटो /
वा!!!
वा .. मी
छान