अहो आता ही महागामोलाची आणि दुर्मिळ होउ घातलेली तुरडाळ
आपले आम आदमी साठि अतोनात कष्ट करणारे सरकार रेशनदुकानात ही डाळ ५५ रु. किलोने विकणार आहे.
त्यामुळे आता क्वीन झाराची आठवण करण्याची गरज नाही.
अरे हो पण आपल्याकडे रेशन कार्ड नामक पुस्तिका आहे का ?
कोब्रा राहिले आहेत कुठे ....आमटी-भात खाणारे...आता ते पोळी-भाजी पण खातात की...नसेल तर मऊ भात आहेच, कण्हेरी आहे...तेव्हा ते खा की....!! श्रावण चालु असल्यामुळे सध्या एवढेच सांगु शकते.
अतिशय माहितीपुर्ण धागा. दोन ओळीत तिन गोष्टी कळल्या (खरंतर दोन वाक्य एकाच ओळीत बसू शकले असते.... इथे चुचुंनी सढळ हाताने दोन ओळी वापरल्याबद्दल अभिनंदन)...
१. तुरडाळ महाग झालीय.
२. चुचु कोब्रा आहेत.
३. चुचुला आमटीभात कसा खावा हा प्रश्न पडलाय.
वर ९६-मराठाने उत्तर दिलेले आहेच... त्यामुळे अजून लिहित नाही... चुचुंनी असेच माहितीपुर्ण धागे काढत रहावे जेणेकरून कुणालातरी चांदण्या मिळून चुचुंच्या असे धागे काढण्यावर बंदी येईल! :)
आहाहाहाहा !!!! आज अंमळ धन्य झालो ... काय झकास प्रश्न विचारले आहेत :)
अत्यंत मार्मिक आणि ज्वलंत प्रश्नाला चुचु ह्यांनी वाचा फोडली आहे , त्यांचे मी अभिनंदण करतो ...
चुचुजी, मिपावर विचारलेल्या प्रश्नांपैकी हा एक सर्वोत्तम प्रश्न आहे ..
अत्यंत मनापासून विचारलेला प्रश्न हृदयाला भिडला आहे ..
प्रश्नाने आम्ही अनुत्तरित झालो .. लेखिकेचे हे घवघवित यश आहे , लेखिकेच अभिनंदन
तुर डाळ = म्हणजे काय हो किराणा दुकानदार ?
१०० रुपये किलो =बाप रे ? आई ग? काका, मला वाचवा ?
झाली आहे = कोणी सागीतल ?
असे वाचले=खुप वाचता बाई तुम्ही !! आजवर मी हे सदर पेप्रात कधीच वाचले नाही
आम्ही =म्हणजे किती जण
कोब्रानी=हा काय नवीन प्रकार
आमटी भात=पाककृती टाका.
तरी= अहो तरी का तर्री...
खायचा कसा=अतिशय वैचारिक,अ॑तर्मन जाळणारा,तो॑ड भाजवणारा,दात तोडणारा प्रश्न...
हा प्रश्न लवकरच सस॑देत येईन...वाट पहा...
(तरी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे..)
अजुन एक उपाय ....
सगळ्यात स्वस्त dust चहा आणावा .. त्याला मुद्दाम ताज महल किवा वाघ बकरी की आणखी महागाताल्या चहाच्या (रिकाम्या पण चालेल) खोक्यासमोर ठेवावे ... मग त्या स्वस्त चहाला उमगेल की तो आम "टी" आहे ... मग ही आमटी वापरावी पाहिजे तितकी ....
तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी घ्यायच्या, महाग डाळ कमी घ्यायची त्या एकत्र करायच्या. त्याची आमटी केली की त्याला केवटी डाळ म्हणतात.
कोणीतरी 'केवटी डाळ ' ची पाकक्रूती टाका.
आन काय वो तुम्च किराना दुकान हाय ना ? का आजून टाकल्येल न्हाय? काटा मारून मारून घरच्यासाठी डाळ साळ काढायची ना मग.
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 12:16 pm | सांगलीचा भडंग
आमटी मूग/ मसुर डाळीची करा ..ताक भात लोणचे खावा
28 Jul 2009 - 12:20 pm | पर्नल नेने मराठे
हा प्रतिसाद म्हणजे क्विन झारा म्हणाली होति तसे झाला "ब्रेड नाही तर केक खा "
अहो सग्लेच महाग झालेय.
चुचु
30 Jul 2009 - 8:07 pm | हरकाम्या
अहो आता ही महागामोलाची आणि दुर्मिळ होउ घातलेली तुरडाळ
आपले आम आदमी साठि अतोनात कष्ट करणारे सरकार रेशनदुकानात ही डाळ ५५ रु. किलोने विकणार आहे.
त्यामुळे आता क्वीन झाराची आठवण करण्याची गरज नाही.
अरे हो पण आपल्याकडे रेशन कार्ड नामक पुस्तिका आहे का ?
28 Jul 2009 - 12:20 pm | राधा१
कोब्रा राहिले आहेत कुठे ....आमटी-भात खाणारे...आता ते पोळी-भाजी पण खातात की...नसेल तर मऊ भात आहेच, कण्हेरी आहे...तेव्हा ते खा की....!! श्रावण चालु असल्यामुळे सध्या एवढेच सांगु शकते.
28 Jul 2009 - 1:06 pm | विजुभाऊ
एक ऑब्झर्वेशनः पुण्यात नॉनव्हेज ची सर्व प्रसिद्ध दुकाने / हाटेले सदाशिव पेठेत आहेत
28 Jul 2009 - 5:15 pm | ब्रिटिश टिंग्या
एक ऑब्झर्वेशनः विजुभाउंचा प्रत्येक दुसरा प्रतिसाद सदाशिव पेठेला उल्लेखुन असतो!
28 Jul 2009 - 6:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे टिंग्या, सदाशिव पेठेच्या बाहेर असणारे गणेशखिंड पथ, सांगवी, औंध, बाणेर, पाषाण, स्वारगेट, कोथरूड, वारजे, इ. इ. पुण्यात आहेत हे त्यांना माहित नसेल.
अदिती
28 Jul 2009 - 6:57 pm | विनायक प्रभू
मी प्ण असेच बोल्तो.
चुचु तै असेच भारी प्रश्न येउ द्यात.
28 Jul 2009 - 7:20 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच.
बिपिन कार्यकर्ते
29 Jul 2009 - 10:23 am | घाटावरचे भट
वरच्या प्रतिसादांचा अर्थ कळला नाही, पण तरीही कंपूबाज असल्याने असेच म्हणतो.
28 Jul 2009 - 8:39 pm | सूहास (not verified)
दुसरे ऑब्झर्वेशन : अस्सल पुणेकर "सदाशिव पेठे"तच रहातो..
सुहास
29 Jul 2009 - 12:18 pm | विजुभाऊ
हेच म्हणतो.
ऑब्झर्वेशन सदाशिव पेठेतले आहे. पुण्याच्या इतर भूभागात सर्व्हे चालू आहे. तो आला की ऑब्झर्वेशन प्रशिद्द केल्ये जाईल .
28 Jul 2009 - 12:27 pm | शाहरुख
इथे कोब्रा नसलेल्या लोकानी ते या महागाईच्या काळात तुरीच्या डाळिची आमटी आणि भात खाणे कसे जमवतात ते सांगणे अपेक्षित आहे..
चुचु बाईंना चांदण्या गोळा करण्याची संधी मिळू नये म्हणून आपला इशारा.
28 Jul 2009 - 12:30 pm | पर्नल नेने मराठे
:D
डाक्तर शारुख हुशार आहेत ;;)
चुचु
28 Jul 2009 - 12:40 pm | सुनील
साध्या वरणापेक्षा अधून्-मधून हा प्रकार करून पहावा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Jul 2009 - 4:14 pm | आशिष सुर्वे
प्रश्नः ''तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले.
आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा ''
उत्तरः 'तोंडाने'!!
'-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
28 Jul 2009 - 5:28 pm | अनामिक
अतिशय माहितीपुर्ण धागा. दोन ओळीत तिन गोष्टी कळल्या (खरंतर दोन वाक्य एकाच ओळीत बसू शकले असते.... इथे चुचुंनी सढळ हाताने दोन ओळी वापरल्याबद्दल अभिनंदन)...
१. तुरडाळ महाग झालीय.
२. चुचु कोब्रा आहेत.
३. चुचुला आमटीभात कसा खावा हा प्रश्न पडलाय.
वर ९६-मराठाने उत्तर दिलेले आहेच... त्यामुळे अजून लिहित नाही... चुचुंनी असेच माहितीपुर्ण धागे काढत रहावे जेणेकरून कुणालातरी चांदण्या मिळून चुचुंच्या असे धागे काढण्यावर बंदी येईल! :)
-अनामिक
28 Jul 2009 - 7:14 pm | टारझन
आहाहाहाहा !!!! आज अंमळ धन्य झालो ... काय झकास प्रश्न विचारले आहेत :)
अत्यंत मार्मिक आणि ज्वलंत प्रश्नाला चुचु ह्यांनी वाचा फोडली आहे , त्यांचे मी अभिनंदण करतो ...
चुचुजी, मिपावर विचारलेल्या प्रश्नांपैकी हा एक सर्वोत्तम प्रश्न आहे ..
अत्यंत मनापासून विचारलेला प्रश्न हृदयाला भिडला आहे ..
प्रश्नाने आम्ही अनुत्तरित झालो .. लेखिकेचे हे घवघवित यश आहे , लेखिकेच अभिनंदन
-(चुचुचा फॅन आणि डाळप्रेमी) टारडाळ
28 Jul 2009 - 7:26 pm | सूहास (not verified)
तुर डाळ = म्हणजे काय हो किराणा दुकानदार ?
१०० रुपये किलो =बाप रे ? आई ग? काका, मला वाचवा ?
झाली आहे = कोणी सागीतल ?
असे वाचले=खुप वाचता बाई तुम्ही !! आजवर मी हे सदर पेप्रात कधीच वाचले नाही
आम्ही =म्हणजे किती जण
कोब्रानी=हा काय नवीन प्रकार
आमटी भात=पाककृती टाका.
तरी= अहो तरी का तर्री...
खायचा कसा=अतिशय वैचारिक,अ॑तर्मन जाळणारा,तो॑ड भाजवणारा,दात तोडणारा प्रश्न...
हा प्रश्न लवकरच सस॑देत येईन...वाट पहा...
(तरी सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे..)
सुहास
28 Jul 2009 - 7:30 pm | इनोबा म्हणे
लय भारी :)
-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
28 Jul 2009 - 7:51 pm | प्रदीप
ह्यापुढे आमटी भात खाऊ नये. 'चांदण्याची रोषणाई' हे गाणे ऐकल्याने उपाशी पोटावरही आत्मबळ येते असे मिपाजी तांबे ह्यांनी नुकतेच सांगितले आहे.
28 Jul 2009 - 9:06 pm | तर्री
कित्ती गहन प्रश्न !
परशूरामभूमी वर काय हे संकट !!
रेशन कार्डावर "कोब्रां"ना तुरडाळी मध्ये काही "आरक्षण" मिळते का पहावे.
29 Jul 2009 - 12:00 am | बेसनलाडू
येथे सांगितल्याप्रमाणे मूग डाळ हा उपाय असावा असे वाटते.
(पर्यायसूचक)बेसनलाडू
29 Jul 2009 - 12:25 am | लवंगी
मस्त दुवा
29 Jul 2009 - 10:31 am | पाषाणभेद
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
29 Jul 2009 - 12:10 pm | JAGOMOHANPYARE
मालदिव मधून आयात करा.. रुपयामध्ये ८० रु किलो आहे, कालच बघितले.... मटकीला इन्गिश मध्ये काय म्हणतात? व्हाईट दाल म्हणजे काय..? उडीद का ? ....
29 Jul 2009 - 12:39 pm | इनोबा म्हणे
मला तर इथे चांदण्याच चांदण्या दिसतायत. :)
-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
29 Jul 2009 - 1:25 pm | विश्वेश
तुर डाळ शिजवावी ... मग गाळुन घ्यावी ... आणि त्या पाण्यात आमटी करावी.
ग़ाळून शिल्लक राहिलेली डाळ पुन्हा पुन्हा पाणी घालून वापरावी ...
30 Jul 2009 - 5:44 am | एक
सदाशिवपेठेतले बरेच खाणावळवाले करतात.. पण प्रॉब्लेम हा आहे की शिजलेली डाळ २-३ आमटयांमधे संपते तरी किंवा गाळण्यातल्या भोकांमधून निसटते तरी..
पूर्वीच्या डाळीची मजाच वेगळी. भरपूर टिकायची..;)
-(खाणावळीत जेवलेला पक्का सदाशिवपेठी) एक
29 Jul 2009 - 1:30 pm | विश्वेश
अजुन एक उपाय ....
सगळ्यात स्वस्त dust चहा आणावा .. त्याला मुद्दाम ताज महल किवा वाघ बकरी की आणखी महागाताल्या चहाच्या (रिकाम्या पण चालेल) खोक्यासमोर ठेवावे ... मग त्या स्वस्त चहाला उमगेल की तो आम "टी" आहे ... मग ही आमटी वापरावी पाहिजे तितकी ....
29 Jul 2009 - 2:29 pm | आशिष सुर्वे
विश्वेश...
:)
:)
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
29 Jul 2009 - 7:34 pm | नितिन थत्ते
दुबैत पन १०० रु अहे क?
तिक्दे कोब्र कय कर्तत?
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Jul 2009 - 8:46 pm | बाकरवडी
कय हे स्व्तः चे दुकन असुन हि स्थिथी !!!!!! :O :O :O
तूर्डाळ महग झाली तर लाखोळी डाळ खायची स्वस्त हय!!!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
29 Jul 2009 - 8:56 pm | ज्ञानेश...
हे मिपावरचे प्रतिसाद म्हणजे अवघड प्रकरण आहे. ~X(
(हे स्वगत आहे. याला उत्तर नाही दिले तरी चालेल.)
"Great Power Comes With Great Responsibilities"
30 Jul 2009 - 4:58 am | पाषाणभेद
तुरडाळ , मूगडाळ, मसुर डाळ, वेग्रे,वेग्रे वेग्ळ्या वेग्ळ्या डाळी घ्यायच्या, महाग डाळ कमी घ्यायची त्या एकत्र करायच्या. त्याची आमटी केली की त्याला केवटी डाळ म्हणतात.
कोणीतरी 'केवटी डाळ ' ची पाकक्रूती टाका.
आन काय वो तुम्च किराना दुकान हाय ना ? का आजून टाकल्येल न्हाय? काटा मारून मारून घरच्यासाठी डाळ साळ काढायची ना मग.
आणि,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
30 Jul 2009 - 4:59 pm | नितिन थत्ते
महरश्त्र सर्कर ५५ रुत देनर अहे. चुचुतैला नव्य दुकनत नफ्यचि सन्धि अहे. इक्दुन ५५ ला न्ययचि अनि दुबैत १०० ला विकय्चि.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
14 Aug 2009 - 3:12 pm | कवटी
डळिचे भव खलि अले कि नहि ते विचरयचे होते चुचु ल
सध्य ति अणि बकिचे कोब्र कय करत अहेत?
अणि ह महत्वपुर्ण धगा खुपच खलि गेल होत...
कल्जि घ्य.
कवटी
14 Aug 2009 - 5:38 pm | शैलेन्द्र
आत दालिला चु चु करनर्या प्रान्यांपासुन वाचवावे लगेल. ते पन कोब्र असतत का?
14 Aug 2009 - 8:28 pm | चतुरंग
तूर लागू न देता मूग गिळून बसावे! ;)
(मुगदळ)चतुरंग