✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बिपिन कार्यकर्त्यांना संपादक पदावर बढती..!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 07/01/2009 - 12:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24233 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

अभिनंदन ...

छोटा डॉन
Wed, 07/01/2009 - 12:50 नवीन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा ...!!! होऊन जाऊद्यात ... जय हो ! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

+१ सहमत

निखिल देशपांडे
Wed, 07/01/2009 - 12:58 नवीन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा ...!!! असेच म्हणतो... ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१

शितल
Wed, 07/01/2009 - 13:00 नवीन
सहमत. :) शुभेच्छा रे बिपीनदा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मन्दी त

पर्नल नेने मराठे
Wed, 07/01/2009 - 17:35 नवीन
मन्दी त बढ्ती ...नशिब आहे बाबा ;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बिपीन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/01/2009 - 19:27 नवीन
बिपीन कार्यकर्ते, संपादकाच्या संघात आपले स्वागत आहे. >>१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!) =)) तात्या, अहो, कोनी नै भेटले का ? शुद्धलेखन आणि व्याकरणावर देखरेख ठेवायला ! :) (आम्ही कोणत्या तोंडाने त्या शुद्धलेखनावाल्यांना विरोध करणार आता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अहो प्राडॉ

चतुरंग
Wed, 07/01/2009 - 19:34 नवीन
तुमच्या लक्षात आलेलं नाही असं दिसतंय! अहो 'लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्‍या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!! ;) (अशुद्ध)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/01/2009 - 19:43 नवीन
लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्‍या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!! हा हा हा :) अगदी-अगदी, असाच काही उद्देश असेल तात्यांचा !!! (किंवा डिलीट वगैरेच्या वाढत्या तक्रारीमुळे दुसरे खाते दिले असेल) ;) -दिलीप बिरुटे (वरिष्ठ संपादक +संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभागप्रमुख )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

१) प्रा डॉ

अजय भागवत
Wed, 07/01/2009 - 21:18 नवीन
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!) सुखद धक्का बसला व मिश्कीलपणे हसलो, घ्या आता!-असे मनात म्हणालो. सर्वांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ह्म्म चुचु

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 07/02/2009 - 10:32 नवीन
:| ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम समन्वय

विजुभाऊ
Fri, 07/03/2009 - 11:28 नवीन
अभिनन्दन. तात्यानी यावेळेस ठाणे पुणे कोल्हापूर मराठवाडा असा उत्तम समन्वय साधला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

>>विशेष

घाटावरचे भट
Wed, 07/01/2009 - 12:53 नवीन
>>विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण ए क्या चीज है? बाकी बि३कांना 'बढती' बद्दल बहुत बहुत बधाई!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रसन्न केसकर
Wed, 07/01/2009 - 12:54 नवीन
बिपिनजींचे! फौजदारीची जबाबदारी सांभाळताना जरुर वाटली तर पम्या नक्कीच आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. काय आहे, क्राईम रिपोर्टिंग करताना त्याने बर्‍याच ट्रिका शिकल्यात.... Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

अभिनंदन ...

कुंदन
Wed, 07/01/2009 - 12:58 नवीन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

ह्म्म चुचु

पर्नल नेने मराठे
Wed, 07/01/2009 - 14:35 नवीन
ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अभिनंदन

नंदन
Wed, 07/01/2009 - 12:58 नवीन
>>> मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे. - सहमत आहे, अभिनंदन :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

सहज
Wed, 07/01/2009 - 13:10 नवीन
सहमत आहे. बिकाकाका झिंदाबाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अभिनंदन ...

कुंदन
Wed, 07/01/2009 - 12:58 नवीन
बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

वा!!

प्राजु
Wed, 07/01/2009 - 20:29 नवीन
बिपिनदा... खूप खूप अभिनंदन!!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

बिकांचे

Nile
Wed, 07/01/2009 - 13:06 नवीन
बिकांचे अभिनंदन. मिपा वर शीस्त आणि आपुलकीचे वातावरण ठेवणार्‍या सर्व संपादकांचे आम्हीही ऋणी आहोत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नितिन थत्ते
Wed, 07/01/2009 - 13:10 नवीन
अभिनंदन बिपिन!!! खवतले ते लालभडक चित्र जाणार तर.... :? नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

वा! मस्त !!

अवलिया
Wed, 07/01/2009 - 13:51 नवीन
बिपिनशेटचे मनःपुर्वक अभिनंदन :) अवांतर - तात्या, एक ओळ धागा नियमनाचा अतिरिक्त भार कुणावर आहे रे ? --अवलिया
  • Log in or register to post comments

अरे वा!

ऋषिकेश
Wed, 07/01/2009 - 13:26 नवीन
अरे वा! अभिनंदन! :) मिपाचे असे संपादक हे जगजाहिर व अप्रोचेबल असल्याने मिपा आपलेसे वाटायला अजून एक कारण मिळते. चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

हा हा हा हा .....

छोटा डॉन
Wed, 07/01/2009 - 13:42 नवीन
>>चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी =)) क्या बात है ऋष्याभाई क्या बात है.... मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है ... ------ (अभिनंदनाच्या फलकात अनुदान ढापणारा ग्रास रुट लेल्व्हलवरचा कार्यकर्ता )छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+२

सहज
Wed, 07/01/2009 - 13:46 नवीन
नक्कीच, सर्वात जास्त मताधिक्य घेउन निवडून येईल असा खात्रीचा हा संपादक. मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+३

दशानन
Wed, 07/01/2009 - 15:54 नवीन
सहमत. अभिनंदन. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेका!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/01/2009 - 13:49 नवीन
ऋष्या, लेका पहिला तुझाच प्रतिसाद संपादित करतो. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अरे!

मेघना भुस्कुटे
Wed, 07/01/2009 - 13:38 नवीन
अरे! हाबिणंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन! चु

पर्नल नेने मराठे
Wed, 07/01/2009 - 13:40 नवीन
अभिनंदन! चुचु
  • Log in or register to post comments

प्रा डॉ

नितिन थत्ते
Wed, 07/01/2009 - 13:42 नवीन
प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख हे हो काय वाचतोय, तात्या? नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

च्यामारी !!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/01/2009 - 13:45 नवीन
हापिसात आहे. जरा वेळ बाहेर गेले होतो. परत आलो तर पब्लिकचे अभिनंदनाचे मेसेजेस आणि खरडी. काहीच कळेना. मग मिपाचे मुपृ रिफ्रेश केले तर हा धागा दिसला. आज एक तारीख आहे हे आठवत होते, पटकन महिना चेक केला. जुलै. चला, म्हणजे एप्रिल फूल तर नक्कीच नाही. ही जबाबदारी गळ्यात घातल्याबद्दल तात्यासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ;) आणि धन्यवाद. :) सर्व सदस्यांनाही धन्यवाद. यापुढे सहकार्य करा हीच विनंती. खरं तर संपादक म्हणजे काय हेही माहित नाहीये. कधी ही अपेक्षा पण केली नव्हती. त्यामुळे आता काय काय करायचे असते त्याची माहिती करून घ्यावी लागेल. माझ्या वतीने एवढेच सांगतो, इथे वावरताना टिंगलटवाळी मधे कुठेही कमी पडणार असा प्रयत्न करेन. ;) निष्पक्षपातीपणे वागायचा पूर्ण प्रयत्न करेन. आपल्या पैकी कोणाला कधी कधी माझे एखादे मत अथवा कृत्य आवडणार नाही. पण त्यामागे माझ्या माणूस म्हणून असलेल्या मर्यादा असतील, कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आकस / राग / लोभ असले कारण असणार नाही. काही सांगायचे असले तर स्पष्ट आणि थेट संपर्क साधावा. सहकार्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सांभाळून घ्या. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

चला, आता

घाटावरचे भट
Wed, 07/01/2009 - 13:48 नवीन
चला, आता ऑफिशियली शपथविधीसुद्धा झाला. काही विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे ऐकतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

विरोधक

नितिन थत्ते
Wed, 07/01/2009 - 14:03 नवीन
विरोधक चहापानावर बहिष्कार घालतात. आपल्या कुणावर बहिष्काराची वेळ येणार नाही कारण बिपिनरावचंद्रजी कार्यकर्ते बहुधा 'चहा'पानाला बोलावणार नाहीत. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

अभिनंदन

यशोधरा
Wed, 07/01/2009 - 13:47 नवीन
अभिनंदन बिपिनदा :) >>विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदा>>>> हे काय आहे हो? ;)
  • Log in or register to post comments

ही

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/01/2009 - 13:51 नवीन
ही तयारी आहे... बांबू वगैरे... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हेहेहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/01/2009 - 14:07 नवीन
हेहेहे कल्जि घेने. अवांतरः अभिनंदन. अतिअवांतरः बिकांचे नवीन नाव: बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब. बोला, बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेबांचा, विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिप्स अभिन

कपिल काळे
Wed, 07/01/2009 - 13:55 नवीन
बिप्स अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

बिकांचे त्रिवार अभिनंदन!!!

अनंता
Wed, 07/01/2009 - 13:58 नवीन
बिकांचे त्रिवार अभिनंदन. आजपासून बिपिनजी आमचे नेते. आम्ही त्यांचे कार्यकर्ते :) तात्या, हे काय...? १) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!) या धाग्यापासूनच सरांना कामाला लावलेत तर!! असो. हलकेच घ्यालच. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments

मा.

प्राची
Wed, 07/01/2009 - 14:04 नवीन
मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब (बिपीनदा) यांचे अभिनंदन!!!!:)
  • Log in or register to post comments

अरे रे

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/01/2009 - 14:15 नवीन
अरे रे ! असो.. अभिनंदन हो कार्यकर्ते साहेब. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आर्रार्रा

टारझन
Wed, 07/01/2009 - 14:45 नवीन
आर्रार्रार्रा ... काय खरं नाही ... एक मावळा फितुर झाला ;) असो , बढती मिळालेल्या मावळ्याचे (लोकालाजे) अभिणंदण !! तात्या आगे बढो !! बिका आप भी आगे बढो !! (आता आमच्या मागे कोण?) - टारझन अध्यक्ष , मिपा राडा-कल्ला मित्र मंडळ
  • Log in or register to post comments

जय हो!

आपला अभिजित
Wed, 07/01/2009 - 14:45 नवीन
बिपीनरावांचे जाहीर सांत्वन!! :D असंख्य टवाळ, पोटदुखे, विघ्नसंतोषी, जळू, कुरापतखोर, रिकामटेकड्या मिपाकरांच्या (छे! असे मिपाकर आहेत? अब्रह्मण्यम्!) खरडी नि व्यनि झेलण्यासाठी शुभेच्छा!! :H बाय द वे तात्या, १) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!) २) चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त) ३) मुक्तसुनीत (संपादक + विशेष अतिरिक्त भार - साहित्य, काव्य विभाग) ४) बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे) ६) नीलकांत (संपादक + तंत्रविभाग प्रमुख) ७) विकास (संपादक + विशेष अतिरिक्त भार - राजकीय व वैचारिक लेख/काथ्याकूट) ८) प्राजू (संपादक + विशेष अतिरिक्त भार -काव्य विभाग) ९) चित्रा (संपादक + विशेष अतिरिक्त भार - फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे) १०) नंदन (संपादक + विशेष अतिरिक्त भार -साहित्य विभाग, पाककृती ) बहुतांश संपादकांपुढे कंसात `अतिरिक्त भार' असे लिहिले आहे. म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? ;)
  • Log in or register to post comments

मस्त!

विकास
Wed, 07/01/2009 - 17:31 नवीन
>>>म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? <<< =)) एकदम मस्त! कदाचीत तात्यांनी दोन्ही अर्थांनी म्हणले असेल फक्त ते इतक्या खुबीने म्हणले आहे की ज्याला/जीला जो हवा तो अर्थ त्याने/तिने घ्यावा. माझ्यापुरता मी पहीलाच अर्थ घेत आहे. ;) बाकी "आदरणीय माननीय बिपिनजीरावजी कार्यकर्तेसाहेबांचे" अभिनंदन. ज्यांच्या नावात "कार्यकर्ते" हा शब्द आहे, त्यांच्याकडून हे सार्वजनिक काम चांगलेच होईल याततिळमात्र शंका नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

हे हे हे!

चतुरंग
Wed, 07/01/2009 - 17:39 नवीन
चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त) हे म्हणजे 'विडंबकाहाती काव्यदालनाच्या किल्ल्या' असंच झालं की!!! B) :D (जमादार)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

बिपीन दा...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 07/01/2009 - 14:59 नवीन
खा॑दे भक्कम करा...कारण दिवस अतिरिक्त भाराचे आहेत..फक्त " "अतिरिक्त भारनियमन"" होउ देउ नका... अभिन॑दन........ सुहास
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

सुनील
Wed, 07/01/2009 - 15:52 नवीन
बिकांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

कार्यकर्त

नितिन थत्ते
Wed, 07/01/2009 - 16:06 नवीन
कार्यकर्त्यांचे नेते होतात तेव्हा जो बदल घडतो तो घडणार नाही अशी खात्री आहे. :) :D नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

अर्रे वा वा बिपिनचंद्ररावांचा विजय असो!!

चतुरंग
Wed, 07/01/2009 - 16:43 नवीन
ह्म्म ...शेवटी मध्यपूर्वेलामिपाच्या जागतिक नकाशात स्थान मिळालं तर! B) (खुद के साथ बातां १ - बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे) हे म्हणजे दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय?);) (फौजदार)चतुरंग
  • Log in or register to post comments

चतुरंगा...

श्रावण मोडक
Wed, 07/01/2009 - 16:57 नवीन
तुमच्या खुदके साथा बातांशी अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बापरे

चित्रा
Wed, 07/01/2009 - 19:23 नवीन
दांडगटांना फौजदारी देण्याचा हेतू असला तर मग मला तात्या नक्की काय समजतात? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बिपिनचंद्ररावांचा विजय असो!!

मस्त कलंदर
Wed, 07/01/2009 - 19:26 नवीन
हार्दीक अभिनंदन!!! दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय? ;) माझ्या मनात अगदी हेच आलं होतं.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा