✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जोडीदार (भाग १)

ज
जागु यांनी
Wed, 06/24/2009 - 15:04  ·  लेख
लेख
  • जोडीदार भाग २

Book traversal links for जोडीदार (भाग १)

  • जोडीदार भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5870 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अरे जागु ताई ..

अश्विनि३३७९
Wed, 06/24/2009 - 15:10 नवीन
परत क्रमश.... निषेधाला बळी पडाल .. अश्विनि .... :S
  • Log in or register to post comments

कथा

चिरोटा
Wed, 06/24/2009 - 15:19 नवीन
चांगली वाटतेय. पुढे काय घडणार हे गेस करतोय. बघुया कथेला किती कलाटणी मिळते ते.पुढचा भाग लवकर टाका. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

माफ करा पण

जागु
Wed, 06/24/2009 - 15:26 नवीन
माफ करा पण निशेधाचा लेख मी कथा टाकल्यावर वाचला. कधी कधी एकदम टाईप करण शक्य नसत. कारण बॉस टेबलवर काम आदळ्तो मध्येच. मग अशी अर्धवट ठेवावी लागते. इथे प्रकाशीत न करता सेव्ह करण्याची सोय आहे का ?
  • Log in or register to post comments

तुम्ही जे

अनामिक
Wed, 06/24/2009 - 18:04 नवीन
तुम्ही जे लिहिता ते स्वतःलाच व्यनी करा आणि सगळे लिखाण झाले की एकदम प्रकाशीत करा. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

वा! मस्त

अवलिया
Wed, 06/24/2009 - 15:36 नवीन
वा! मस्त !! सुरेख लेखन ! पटकन येवु द्या पुढचा भाग! आणि हो, कुणी क्रमशः बद्दल निषेध केला तर मला सांगा.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 06/24/2009 - 15:40 नवीन
वा! मस्त !! सुरेख लेखन ! पटकन येवु द्या पुढचा भाग! आणि हो, अवलियाचा निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सुरुवात झकासच....

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/24/2009 - 15:53 नवीन
<<लग्नातही वराकडील सर्व मंडळिंचा "मानपान" करुन >> चुकुन मद्यपान वाचल्या गेल॑...म्हणतात ना .."सावन के अ॑धे को सब जगह हरियाली दिखती है" <<<सतिशच्या लागवी स्वभावाला सुप्रिया आकर्षली व तिने सतिशच्या स्थळाला मान्यता दिली.>>> स्त्रि॑याना नेमका कसा पुरुष आवडतो हे कळले तर काय मजा येईल!!! बाकी सुरुवातीने ऊच्छुकता चाळविली गेली...सगळ काही व्यवस्थित चाललेल असल की कुठे तरी काही तरी चुकतेय अशी श॑का येतेच..... सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे. कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे. सौजन्य : प्राजुताई
  • Log in or register to post comments

सुहास

जागु
Wed, 06/24/2009 - 22:59 नवीन
सुहास तुम्ही माझ्या कवितेला सौजन्य प्राजुताई दिलय. सगळ्यांचे धन्यवाद. मी लवकरच पुर्ण कथा टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

सुहास

टारझन
Wed, 06/24/2009 - 23:21 नवीन
सुहास तुम्ही माझ्या कवितेला सौजन्य प्राजुताई दिलय. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेलो ... पोपट ऑण दि स्पॉट .. काय पण कमाल आहे ह्या सूहास ची !! त्या दिवशीची बियर उतरली नाही का रे बाबा अजुन ? अवघड आहे ... बाकी लेख छोटे लिहावे ते एवढे छोटे का हो ? कथेतलं शब्दांकन फारंच गुळमिळीत , बहुदा बर्‍याच मासिकांन ह्याच प्रकारची वाक्य वाचली असावीत म्हणून असेल .. एकंदरीत लेख वाचून समाधानी नाही !!! - (सुस्पष्ट) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

वैताग आहे

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/24/2009 - 16:38 नवीन
आरे यार वैताग आला या क्रमश: मुळे. इतकं २ बोट लिहून टाकायची घाई करण्यापेक्षा थोडं जास्त लिहा यार. नाहीतर कथा पूर्ण झाल्याशिवाय टाकूच नका. मिपा वर अमुक दिवसात अमुक लेख टाकलेच पाहिजे असा काही नियम नसल्याने हे करता येणं शक्य आहे. मोजून ७ परिच्छेद आहेत त्यातला १ तर १ ओळीचा. काय चाललय यार??????????????? बाकीचे पण (एक अपवाद वगळता) २-३ २-३ ओळींचे. डोक्याला शॉट. चूक झाली नी वाचायला आलो. मिपा वर झालेलं लिखाण प्रकाशीत न करता साठवून ठेवायची सोय आहे. अथव वर्ड फाईल मधे सेव करा. पण दया करा आणि असले २ ओळींचे क्रमश: वाले भाग टाकू नका.
  • Log in or register to post comments

जोशी बुवा ,

पक्या
गुरुवार, 06/25/2009 - 12:34 नवीन
जोशी बुवा , शिर्षकातच लिहीले आहे ना भाग १ असे. वाचले नाही वाटते? जागुताई तुम्ही लिहा , वाचणारे वाचतायेत. (आत्तापर्यंत ३८६ वाचने झाली आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

एड्या,

यशोधरा
Wed, 06/24/2009 - 18:21 नवीन
एड्या, उगीच वैतागू नकोस, शांत रहा :) जागू, लिही गं तू.. छान लिहिते आहेस.
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 06/25/2009 - 11:37 नवीन
बरं अवांतर - बरं न म्हणून सांगतोय कुणाला, बँगलोर मधे रहायचंय मला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जागु,

रेवती
गुरुवार, 06/25/2009 - 00:12 नवीन
जागु, आम्ही वाचतोय. तुला जमेल तसच लिहि गं! रेवती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा