आर्थिक खिचडी
अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे. वय ४८. २ मुले, बायको खाजगी शालेत शिक्षिका, पगार जास्त नाही. मोठा मुलगा PICT मध्ये Open Category मध्ये CS ला दुसर्या Year ला.
जबाबदाऱ्या (Liabilities)
1. होम लोन १ (कोविड नंतर भावनेतून बांधलेलं मनासारखे घर नासिक मध्ये. मी नासिक चा आणि गेले २ तप बाहेर राहिलो आहे.)
2. होम लोन २ (हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील premium एरिआ मध्ये ३बीएचके फ्लॅट – जिथे मुलं वाढली, प्रगती झाली)
→ एकूण उर्वरित लोन = ₹१.५० कोटी
• मालमत्ता (Assets – एकूण ५)
o हैदराबाद आऊटस्कर्ट्समधील ३बीएचके फ्लॅट → किंमत ~₹१.२५ कोटी
म्हणजेच हा फ्लॅट विकलात तरी सर्व लोन पूर्ण होणार नाही.
आता याव्यतिरिक्त माझ्याकडे १.४ लाख म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पीएफमध्ये आणि एफडीमध्ये आहेत. बाकी काही राहिले तर आइ वडिल, भाऊ मदत करतीलच.
पर्याय १:
हैदराबादचा फ्लॅट आणि थोडे शेअर्स विकून कर्जमुक्त व्हावं आणि उपलब्ध निधी अशा पद्धतीने लावावा की ज्यातून मासिक उत्पन्न मिळेल. त्यात पत्नीच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराची जोड झाली तर माझ्या वार्षिक गरजा – मुलांच्या शिक्षणासह, विमा पॉलिसी, दैनंदिन खर्च – सहज भागतील.
पर्याय २:
सर्व म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि एफडी मधलं पैसे काढून कर्जमुक्त व्हावं आणि हैदराबादच्या प्रॉपर्टीतून भाडे मिळवावं. यामुळे कुटुंबातील सदस्यांना – विशेषतः पत्नी आणि आईवडिलांना – भावनिक आधार मिळतो, कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही.
तुम्हाला काय वाटते, तुमचा काय सल्ला असेल
वर्गीकरण
वाचने
12101
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
सुधारणा
बघा बाबा
In reply to बघा बाबा by अभ्या..
अभ्या जी अनुभवी लोकांकडून
In reply to बघा बाबा by अभ्या..
+१००
In reply to +१०० by सोत्रि
पण त्याना अनुभवी लोकांचा
In reply to +१०० by सोत्रि
आर्थिक सल्लागार दुसरा angle
In reply to बघा बाबा by अभ्या..
Ok Sir
In reply to Ok Sir by चिखलू
सहमत आहे! नी बऱ्याच वेळा आपण
In reply to बघा बाबा by अभ्या..
अभ्या
सर्व काही पत्नी मुलांच्या
In reply to सर्व काही पत्नी मुलांच्या by अमरेंद्र बाहुबली
सर्व काही पत्नी मुलांच्या
डॉक्टर
डॉक्टर
डॉक्टर
In reply to डॉक्टर by चिखलू
हा हा, बरोबर आहे! :)
वयाच्या ४८ व्या वर्षी
In reply to वयाच्या ४८ व्या वर्षी by गणेशा
सर्व कर्ज मुक्त होऊन आनंदी
In reply to वयाच्या ४८ व्या वर्षी by गणेशा
सहमत आहे
In reply to सहमत आहे by चिखलू
मी पर्याय १ वापरला असता.
मला ती कर्ज असे पर्यंत तरी लायबॅलिटी वाटतात..
In reply to मला ती कर्ज असे पर्यंत तरी लायबॅलिटी वाटतात.. by कर्नलतपस्वी
कर्नल साहेब
In reply to कर्नल साहेब by गणेशा
@गणेशा-Drink your wine in your cup.
In reply to @गणेशा-Drink your wine in your cup. by कर्नलतपस्वी
कुटुंब म्हणजे...
एक कळीचा मुद्दा...
In reply to एक कळीचा मुद्दा... by कर्नलतपस्वी
असहमत
In reply to असहमत by राजेंद्र मेहेंदळे
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाहीगुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते कोणते आहेत? शेअर्स, mf हे सुरक्षित पर्यायात येतात का? सोन्यात दागिने सोडून कशी गुंतवणूक करावी? म्हणजे फिजिकल गोल्ड नको, गोल्ड बाँड बंद झाले असे मागे कळले होते. (बहुतेक सरकारी)त्यापेक्षा जमीन किवा सोने असेल तर कधीही चांगले.अजून काय पर्याय असतात गुंतवणुकीचे? जमीन वगैरे ठीक आहव पण जिथे आपण राहत नाही, लक्ष नाही अश्या ठिकाणी कसे लक्ष देणार? भाऊबंदांच्या भरोश्यावर गावाकडे घेऊ नेव आव वाटते, शिवाय कुणी अतिक्रमण करेल वगैरे डोकेदुखी आहेच.पतपेढीत ठेवले असतील तर गोष्ट वेगळी.मागे जळगावला गेलो होतो, भावाच्या सासऱ्यांचे रायसोनी पतपेढीत एखाद लाख अडकले आहेत, त्याचा तपास करायला, तिथे ऑफिसात फॉर्म भरायला लावत होते मी तो फॉर्म भरून जमा केला, तिथे एक आजोबा आलेले होते २०१३ साली त्यांनी १३ लाख जमा केले होते ते अडकले, २०२४ मध्ये त्यातला एक छदामही त्याना काढता येत नव्हता, व्याज वगैरेतर सोडाच. २०१३ चे १३ लाख नाही म्हटले तरी आज २० लाख पार करून गेले असते. वाईट वाटले त्यांच्याकडे पाहून fd च्या एखाद टक्का जास्तीच्या मोहापायी मोठी रक्कम अडकली. कृपया आणखी पर्याय असतील तर मार्गदर्शन करा!In reply to गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय by अमरेंद्र बाहुबली
माझ्या मर्यादित अनुभवानुसार
In reply to माझ्या मर्यादित अनुभवानुसार by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद!
In reply to असहमत by राजेंद्र मेहेंदळे
अस्मानी सुलतानी-असहमत. जगबुडी होणार म्हणून जगुच नये का?
हम्म!!
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा
२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा पण आई वडील भाउ मदतीला येतील हे मनातुन काढुन टाका. जास्त बोलत नाही. पैशाने वाद निर्माण होतात.ह्या बाबतीत १००० टक्के सहमत! मी स्वत एक मोठे लचांड मागे लावून घेतले ह्या पायी! कधी कधी वाटते घरातील गोष्टी बाहेर सांगू नये. पण आपल्या अनुभवामुळे इतर लोकांचे नुकसान टाळावे असा शुद्ध हेतूही असतो! गावाकडे बांधलेल्या घराला १६ हजार भाडे येते ज्याचा १०७८० चा हफ्ता मी गेले ४ वर्षे न चुकता भरतो आहे, पण भाड्याच्या पैशांचा एक छदामही मला मिळत नाही. :(In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
एक नंबर
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
सहमत आहे
पहिला पर्याय योग्य वाटतो ..
In reply to पहिला पर्याय योग्य वाटतो .. by अमर विश्वास
शॉर्ट टर्म गेन २० टक्के आयकर.
सध्या मोठ्या पगाराच्या
कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही.
In reply to कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही. by कर्नलतपस्वी
इतर गुंतवणुकीची माहिती..
हेल्प
In reply to हेल्प by चिखलू
हे जरा कुणी सागेन का?
In reply to हे जरा कुणी सागेन का? by चिखलू
क्रोनोलॉजिकल थ्रेड बेस्ड डिस्प्ले
In reply to क्रोनोलॉजिकल थ्रेड बेस्ड डिस्प्ले by स्वधर्म
धन्यवाद.
अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई
In reply to अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई by कर्नलतपस्वी
नाही. Work From Home Job आहे.
In reply to नाही. Work From Home Job आहे. by चिखलू
हे वाचल्यावर मला खूप छान
In reply to अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई by कर्नलतपस्वी
डॉलर इंडेक्स घसरतोय बरका.
घाबरू नका
In reply to घाबरू नका by कर्नलतपस्वी
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by चिखलू
जपान व रशियात चान्सेस आहेत.
तुमचा कॅशफ्लो
फ्लट हैदरबाद चे घर, मोठे आहे,
१. आजकाल नोकरी गेली कि ३
धन्यवाद
निराळा पर्यायही
In reply to निराळा पर्यायही by निनाद
माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,
In reply to निराळा पर्यायही by निनाद
माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,
In reply to निराळा पर्यायही by निनाद
माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक,
In reply to निराळा पर्यायही by निनाद
माझा निर्णय याच दिशेने होइन बहुतेक
@निनाद यांच्याशी पुर्ण सहमत.
प्रतिसाद देतांना The website encountered an unexpected error.
In reply to प्रतिसाद देतांना The website encountered an unexpected error. by चिखलू
एक स्माईली टाकलेली, copy करुन
उद्भोदक धागा आणि चर्चा.
पहिली गोष्ट म्हणजे distress
In reply to पहिली गोष्ट म्हणजे distress by सुबोध खरे
सहमत आहे. धन्यवाद