आर्थिक खिचडी
In reply to बघा बाबा by अभ्या..
In reply to बघा बाबा by अभ्या..
In reply to +१०० by सोत्रि
In reply to +१०० by सोत्रि
In reply to बघा बाबा by अभ्या..
In reply to Ok Sir by चिखलू
In reply to बघा बाबा by अभ्या..
In reply to सर्व काही पत्नी मुलांच्या by अमरेंद्र बाहुबली
सर्व काही पत्नी मुलांच्या नावावर करून, स्वतःला डिफॉल्टर घोषित करून टाका! बँक त्रास द्यायला लागल्यास नोकरी गेल्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नाही असे सांगा. श्रीमंत लोक नाही का असेच करत? :) (हलके घ्या हा) :)नेमकं ह्यामुळेच अभ्याचा प्रतिसाद चपखल आहे! - (आर्थिक बाबींबाबत स्वावलंबी) सोकाजी
In reply to डॉक्टर by चिखलू
In reply to वयाच्या ४८ व्या वर्षी by गणेशा
In reply to वयाच्या ४८ व्या वर्षी by गणेशा
In reply to सहमत आहे by चिखलू
In reply to मला ती कर्ज असे पर्यंत तरी लायबॅलिटी वाटतात.. by कर्नलतपस्वी
In reply to कर्नल साहेब by गणेशा
In reply to @गणेशा-Drink your wine in your cup. by कर्नलतपस्वी
In reply to एक कळीचा मुद्दा... by कर्नलतपस्वी
In reply to असहमत by राजेंद्र मेहेंदळे
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाही
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते कोणते आहेत? शेअर्स, mf हे सुरक्षित पर्यायात येतात का?
सोन्यात दागिने सोडून कशी गुंतवणूक करावी? म्हणजे फिजिकल गोल्ड नको, गोल्ड बाँड बंद झाले असे मागे कळले होते. (बहुतेक सरकारी)
त्यापेक्षा जमीन किवा सोने असेल तर कधीही चांगले.अजून काय पर्याय असतात गुंतवणुकीचे? जमीन वगैरे ठीक आहव पण जिथे आपण राहत नाही, लक्ष नाही अश्या ठिकाणी कसे लक्ष देणार? भाऊबंदांच्या भरोश्यावर गावाकडे घेऊ नेव आव वाटते, शिवाय कुणी अतिक्रमण करेल वगैरे डोकेदुखी आहेच.
पतपेढीत ठेवले असतील तर गोष्ट वेगळी. मागे जळगावला गेलो होतो, भावाच्या सासऱ्यांचे रायसोनी पतपेढीत एखाद लाख अडकले आहेत, त्याचा तपास करायला, तिथे ऑफिसात फॉर्म भरायला लावत होते मी तो फॉर्म भरून जमा केला, तिथे एक आजोबा आलेले होते २०१३ साली त्यांनी १३ लाख जमा केले होते ते अडकले, २०२४ मध्ये त्यातला एक छदामही त्याना काढता येत नव्हता, व्याज वगैरेतर सोडाच. २०१३ चे १३ लाख नाही म्हटले तरी आज २० लाख पार करून गेले असते. वाईट वाटले त्यांच्याकडे पाहून fd च्या एखाद टक्का जास्तीच्या मोहापायी मोठी रक्कम अडकली.
गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय वापरले तर धुपाटणे हाती लागणार नाही.कृपया आणखी पर्याय असतील तर मार्गदर्शन करा!
In reply to गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय by अमरेंद्र बाहुबली
In reply to माझ्या मर्यादित अनुभवानुसार by राजेंद्र मेहेंदळे
In reply to असहमत by राजेंद्र मेहेंदळे
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
२.स्पष्ट बोलतो म्हणुन माफ करा पण आई वडील भाउ मदतीला येतील हे मनातुन काढुन टाका. जास्त बोलत नाही. पैशाने वाद निर्माण होतात.
ह्या बाबतीत १००० टक्के सहमत! मी स्वत एक मोठे लचांड मागे लावून घेतले ह्या पायी! कधी कधी वाटते घरातील गोष्टी बाहेर सांगू नये. पण आपल्या अनुभवामुळे इतर लोकांचे नुकसान टाळावे असा शुद्ध हेतूही असतो! गावाकडे बांधलेल्या घराला १६ हजार भाडे येते ज्याचा १०७८० चा हफ्ता मी गेले ४ वर्षे न चुकता भरतो आहे, पण भाड्याच्या पैशांचा एक छदामही मला मिळत नाही. :( In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to पहिला पर्याय योग्य वाटतो .. by अमर विश्वास
In reply to कारण त्यांना इतर गुंतवणुकींची जास्त माहीती नाही. by कर्नलतपस्वी
In reply to हेल्प by चिखलू
In reply to हे जरा कुणी सागेन का? by चिखलू
In reply to क्रोनोलॉजिकल थ्रेड बेस्ड डिस्प्ले by स्वधर्म
In reply to अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई by कर्नलतपस्वी
In reply to नाही. Work From Home Job आहे. by चिखलू
In reply to अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई by कर्नलतपस्वी
In reply to घाबरू नका by कर्नलतपस्वी
In reply to धन्यवाद. by चिखलू
In reply to निराळा पर्यायही by निनाद
In reply to निराळा पर्यायही by निनाद
In reply to निराळा पर्यायही by निनाद
In reply to निराळा पर्यायही by निनाद
In reply to प्रतिसाद देतांना The website encountered an unexpected error. by चिखलू
In reply to पहिली गोष्ट म्हणजे distress by सुबोध खरे
सुधारणा