१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी? महाराष्ट्राच्या हिंदीकरणाचा डाव?
सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
वाचने
12165
वाचनखूण
प्रतिक्रिया
102
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे
In reply to हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे by अमरेंद्र बाहुबली
कठीण आहे.
In reply to कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नी असा माणूस आपल्यावर
मनोरंजक लेख...
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे
In reply to हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे by विजुभाऊ
सहमत आहे!
हिंदी सत्तिने शिकवली तर
मराठी भाषा आणि महाराष्ट्र सरकार.
In reply to मराठी भाषा आणि महाराष्ट्र सरकार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१I
हिंदी नको.
महाराष्ट्रात मराठी व इंग्लिश
In reply to महाराष्ट्रात मराठी व इंग्लिश by वामन देशमुख
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मी ईमेल पाठवलंय. इतरांनी
In reply to मी ईमेल पाठवलंय. इतरांनी by श्रीगुरुजी
मी ईमेल पाठवलंय. इतरांनी सुद्धा
In reply to मी ईमेल पाठवलंय. इतरांनी सुद्धा by धर्मराजमुटके
यावर मी आजच वेगळा लेख
In reply to मी ईमेल पाठवलंय. इतरांनी by श्रीगुरुजी
मीही ईमेल केला.
हमको चलेगा हिंदी।
In reply to हमको चलेगा हिंदी। by प्रसाद गोडबोले
सहमत आहे ...
कुणी कितीही भुई धोपटा....
In reply to कुणी कितीही भुई धोपटा.... by कर्नलतपस्वी
सहमत कर्नल साहेब, आपलेच नायक
एक मुद्दा राहिला...
In reply to एक मुद्दा राहिला... by कर्नलतपस्वी
दहावीनंतर संस्कृत, बारावीनंतर मराठी हिन्दी असे सगळे सोडावेच लागत
In reply to एक मुद्दा राहिला... by कर्नलतपस्वी
+१ हिंदी लादली जात नाही
पहिली पासून हिंदी सक्तीची
In reply to पहिली पासून हिंदी सक्तीची by रात्रीचे चांदणे
इथे, प्रश्न आपल्या भावी पिढीचा आहे...
In reply to पहिली पासून हिंदी सक्तीची by रात्रीचे चांदणे
देफना राष्ट्रीय
In reply to देफना राष्ट्रीय by श्रीगुरुजी
खूप उत्तम प्रतिसाद! माय मराठी
In reply to खूप उत्तम प्रतिसाद! माय मराठी by अमरेंद्र बाहुबली
नीट वाचलेले दिसत नाही. आधी
In reply to नीट वाचलेले दिसत नाही. आधी by श्रीगुरुजी
+१
In reply to देफना राष्ट्रीय by श्रीगुरुजी
अन्य भाषिक आले कुठून व का?
In reply to अन्य भाषिक आले कुठून व का? by कर्नलतपस्वी
पूर्ण सहमत.
In reply to अन्य भाषिक आले कुठून व का? by कर्नलतपस्वी
सहमत आहे. मराठी माणसाला /
In reply to सहमत आहे. मराठी माणसाला / by सुक्या
तो दोष कामगाराचा आहेच मराठी
In reply to तो दोष कामगाराचा आहेच मराठी by अमरेंद्र बाहुबली
फाटे फुटु नये म्हणुन ...
भाषे
In reply to भाषे by माईसाहेब कुरसूंदीकर
जो काही अधिकचा पैसा हिंदी शिक्षकांना पगार द्यायला लागणार आहे तो
पॅरिस हवाई अड्ड्यावर...
In reply to पॅरिस हवाई अड्ड्यावर... by कर्नलतपस्वी
राजकारण म्हणून लावून न धरता अस्मितेचा म्हणून लावून धरावा.
In reply to पॅरिस हवाई अड्ड्यावर... by कर्नलतपस्वी
आडात
In reply to आडात by माईसाहेब कुरसूंदीकर
> तेथील फ्रेंच सरकारी शाळांची
In reply to पॅरिस हवाई अड्ड्यावर... by कर्नलतपस्वी
हेच अन्य प्रांतातल्या मराठी माणसाच्या बाबतीत लागू केले तर?
In reply to हेच अन्य प्रांतातल्या मराठी माणसाच्या बाबतीत लागू केले तर? by मूकवाचक
अन्य प्रांतातील मराठी भाषिक
मराठीचा विजय असो.
सहमत आहे !!
मुळात महाराष्ट्रातील सुकाणू
कोणत्याही गोष्टीचे
आजच एक सुंदर व्हॉट्सअॅप फॉरवर्ड वाचला !
In reply to आजच एक सुंदर व्हॉट्सअॅप फॉरवर्ड वाचला ! by धर्मराजमुटके
बरोबर! आज अख्खा भारत मराठीत
In reply to आजच एक सुंदर व्हॉट्सअॅप फॉरवर्ड वाचला ! by धर्मराजमुटके
"जर अर्धा देश महाराष्ट्रात
"जर अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोटपाणी चालवत असेल तर महाराष्ट्राला हिंदी नव्हे तर देशाला मराठी शिकण्याची आवश्यकता आहे."अतिथी देवो भव! यांच्या सोयीसाठी आम्हीच हिंदी शिकू. हे उघडे असतील आम्ही अंगातला सदरा यांना देऊन उघडे बसू.In reply to "जर अर्धा देश महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
समोरचे ताट द्यावे पण बसायचे
हिंदी भयंकर प्रकारे लादली
त्रिभाषा सुत्र
In reply to त्रिभाषा सुत्र by धर्मराजमुटके
तिसरा पर्याय राष्ट्रभाषा
In reply to तिसरा पर्याय राष्ट्रभाषा by श्रीगुरुजी
मग
In reply to तिसरा पर्याय राष्ट्रभाषा by श्रीगुरुजी
इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे
In reply to इथे महत्वाचा प्रॉब्लेम आहे by माहितगार
राष्ट्रभाषा?
पुरवणी प्रश्न
In reply to पुरवणी प्रश्न by मूकवाचक
ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते
In reply to ठराविक वय ओलांडल्यावर नवीन भाषा शिकणे सोपे नसते by धर्मराजमुटके
आपण
घृणास्पद निर्णय. राक्षसी
अजून एक नालायक
In reply to अजून एक नालायक by श्रीगुरुजी
या राज्यात जो राहील त्याला
In reply to या राज्यात जो राहील त्याला by श्रीगुरुजी
भाजपेयीनी सगळी लाजलज्जा
काही वर्षापुर्वीचे
In reply to काही वर्षापुर्वीचे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
नक्कीच
In reply to काही वर्षापुर्वीचे by माईसाहेब कुरसूंदीकर
हरामखोर मराठी कलाकार, सिनेमा
"मला आश्चर्य वाटते की
In reply to "मला आश्चर्य वाटते की by श्रीगुरुजी
फडण्वीस
In reply to फडण्वीस by माईसाहेब कुरसूंदीकर
देवेंद्र फडवणीस व त्यांच्या
In reply to देवेंद्र फडवणीस व त्यांच्या by सुक्या
माईंचे प्रतिसाद दर्जा सोडून होत होते
In reply to माईंचे प्रतिसाद दर्जा सोडून होत होते by अनन्त अवधुत
अरे
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई फडणवीसांच्या मुलीला मराठी
In reply to "मला आश्चर्य वाटते की by श्रीगुरुजी
+१
अत्यंत वाईट निर्णय
काहीही म्हणा
In reply to काहीही म्हणा by प्रसाद गोडबोले
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
In reply to या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. by श्रीगुरुजी
सरमिसळ नाहीच.
In reply to सरमिसळ नाहीच. by प्रसाद गोडबोले
पुन्हा एकदा सरमिसळ झाली.
In reply to पुन्हा एकदा सरमिसळ झाली. by श्रीगुरुजी
ह्यात सरमिसळ नाहीच आहे.
In reply to ह्यात सरमिसळ नाहीच आहे. by प्रसाद गोडबोले
हिंदीची सक्ती केल्याने हे
In reply to हिंदीची सक्ती केल्याने हे by श्रीगुरुजी
सरमिसळ नाहीये हो.
In reply to हिंदीची सक्ती केल्याने हे by श्रीगुरुजी
मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे ...
In reply to पुन्हा एकदा सरमिसळ झाली. by श्रीगुरुजी
<मराठीचा बळी देऊन उभारलेले
In reply to <मराठीचा बळी देऊन उभारलेले by रामचंद्र
खरे आहे.
मी सातत्याने हिंदीत बोललो तर
In reply to मी सातत्याने हिंदीत बोललो तर by श्रीगुरुजी
+१
पहिले दोन वर्षं ओडिओ कोर्स
मुळात समान लिपी व भाषा
In reply to मुळात समान लिपी व भाषा by श्रीगुरुजी
पहिलीपासून हिंदी शिकविली तर
In reply to पहिलीपासून हिंदी शिकविली तर by Bhakti
हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू
In reply to हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू by श्रीगुरुजी
+१
मराठीचे हिन्दिकरण
In reply to मराठीचे हिन्दिकरण by बेन१०
घर "खाली" करायला सांगितलंय,
In reply to घर "खाली" करायला सांगितलंय, by श्रीगुरुजी
पंढरीनाथ महाराज की जय.
In reply to मराठीचे हिन्दिकरण by बेन१०
उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना
भाजप हे करणार हे वाटलेच होते,
In reply to भाजप हे करणार हे वाटलेच होते, by अमरेंद्र बाहुबली
या मुद्द्यावर महाराष्ट्रातले
आदित्य ठाकरे जी Bombay Scottish School
In reply to आदित्य ठाकरे जी Bombay Scottish School by मारवा
तिकडेच
१२ कोटी लोकांना त्यांची भाषा सांभाळण्यासाठी राजकीय पुढार्याची गर
१७९५ साली मराठा साम्राज्यातील