...याचा अगोदर बंदोबस्त करा!
लेखनप्रकार
रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला. https://www.youtube.com/watch?v=v2Ur_DgaEEI
काही वेळाने या एक चिनचा नकाशा पुढे केला
या नकाशात भारताचा मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे (स्वगत- सुब्रम्हण्यम स्वामी ओरडून सांगत असलेली जमीन ती हीच का?)
आता याचा राग म्हणून जर भारताने चीनी ए० आय० वर बंदी घातली तर इतर बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेली चीनी मॉडेल्स वापरण्यापासून भारतीय संशोधक वंचीत राहतील आणि सरकार गप्प बसले तर जमीन गिळंकृत केली हे स्वीकारून गप्प बसावे लागेल.
भारतीय राजकारणी भारतीय बुद्धीमत्तेला वर्षानुवर्षे नामोहरम करत आहेत - गोमूत्र, शेण यावर यावर संशोधन करून ही जमीन परत मिळणार नाही की चीनने उभ्या केलेल्या बौद्धिक आह्वानाना तोंड देता येणार नाही...
कुणी ऐकतय का?
या नकाशात भारताचा मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे (स्वगत- सुब्रम्हण्यम स्वामी ओरडून सांगत असलेली जमीन ती हीच का?)
आता याचा राग म्हणून जर भारताने चीनी ए० आय० वर बंदी घातली तर इतर बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेली चीनी मॉडेल्स वापरण्यापासून भारतीय संशोधक वंचीत राहतील आणि सरकार गप्प बसले तर जमीन गिळंकृत केली हे स्वीकारून गप्प बसावे लागेल.
भारतीय राजकारणी भारतीय बुद्धीमत्तेला वर्षानुवर्षे नामोहरम करत आहेत - गोमूत्र, शेण यावर यावर संशोधन करून ही जमीन परत मिळणार नाही की चीनने उभ्या केलेल्या बौद्धिक आह्वानाना तोंड देता येणार नाही...
कुणी ऐकतय का?
वाचने
8090
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या
In reply to चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या by श्रीगुरुजी
<असल्या मूर्खपणावर
In reply to <असल्या मूर्खपणावर by युयुत्सु
कसला कायदा? कोणी लागू केला हा
In reply to <असल्या मूर्खपणावर by युयुत्सु
काल पाकिस्तानातले लोक वक्फ
In reply to काल पाकिस्तानातले लोक वक्फ by विजुभाऊ
+ १
युयुत्सुजी , सोडून द्या विषय
<सध्या "ते" एका कॉमेडीअनला
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने
In reply to प्रत्येक देश आपल्या हिशोबाने by विवेकपटाईत
सर्व प्रतिसादाशी सहमत.
महत्वाचा विषय ! वाचत आहे.
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन
हे खरे आहे?
In reply to हे खरे आहे? by मूकवाचक
मलाही हाच प्रश्न पडला आहे .
बळी तो कान पिळी
देशाच्या सीमारेषा या तलवारीने
नेपाळसुद्धा काळापाणी हा
In reply to नेपाळसुद्धा काळापाणी हा by श्रीगुरुजी
खोड्या कोण काढतं यावर त्याचे
In reply to खोड्या कोण काढतं यावर त्याचे by युयुत्सु
मोठ्या लोकांच्या मोठ्या
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही.वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.In reply to मोठ्या लोकांच्या मोठ्या by श्रीगुरुजी
चीनच्या खोड्यांविरोधात
In reply to चीनच्या खोड्यांविरोधात by सुबोध खरे
त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई
In reply to त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई by श्रीगुरुजी
...किंवा गंगेच्या काठावर
In reply to ...किंवा गंगेच्या काठावर by युयुत्सु
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी
In reply to पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी by श्रीगुरुजी
<मुळात काय करायला हवे याचे
In reply to <मुळात काय करायला हवे याचे by युयुत्सु
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही
In reply to पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी by श्रीगुरुजी
<आताचे राज्यकर्ते मूर्ख
In reply to <आताचे राज्यकर्ते मूर्ख by युयुत्सु
एखादा कितीही हुशार असुदे पण
In reply to एखादा कितीही हुशार असुदे पण by अमरेंद्र बाहुबली
< आमच्या दृष्टीने त्याची
In reply to <आताचे राज्यकर्ते मूर्ख by युयुत्सु
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या
In reply to डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या by टीपीके
नक्की ना? कारण हेच स्वामी
In reply to डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या by टीपीके
<तुमच्या राजमतेबद्दल आणि
In reply to <तुमच्या राजमतेबद्दल आणि by युयुत्सु
रघुराम राजन? खो खो खो- ऐशीकी तैशी
In reply to रघुराम राजन? खो खो खो- ऐशीकी तैशी by चंद्रसूर्यकुमार
श्री० चंद्रसूर्यकुमार,
In reply to श्री० चंद्रसूर्यकुमार, by युयुत्सु
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
हे मुद्दे (सध्या तरी)
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
हे मुद्दे (सध्या तरी)
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
हे मुद्दे (सध्या तरी)
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
हे मुद्दे (सध्या तरी)
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
हे मुद्दे (सध्या तरी)
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
जगातले सर्व ज्ञान हि केवळ
In reply to जगातले सर्व ज्ञान हि केवळ by सुबोध खरे
दोन नाही तीन
In reply to दोन नाही तीन by चंद्रसूर्यकुमार
हे म्हणजे आधीच कारलं
In reply to रघुराम राजन? खो खो खो- ऐशीकी तैशी by चंद्रसूर्यकुमार
नावडतीचे मीठ अळणी
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी
कुणी ऐकतय का? गोबरयुगात
कुणी ऐकतय का?गोबरयुगात कुणीही ऐकत नाही!In reply to कुणी ऐकतय का? गोबरयुगात by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
:)
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य
In reply to खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य by Vichar Manus
गेल्या १० , १२ वर्षातील
In reply to गेल्या १० , १२ वर्षातील by आंद्रे वडापाव
जाऊ द्या हो
In reply to जाऊ द्या हो by सुबोध खरे
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक