ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे.
महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत.
राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
---
नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.
- द्येस्मुक् राव्
वाचने
37614
वाचनखूण
प्रतिक्रिया
341
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
"मार्मिक"!
गोरगरिबांसाठी !
...हे पाहून मौज वाटली!
(No subject)
कोरोना काळात रस्तेबंदी असताना
In reply to कोरोना काळात रस्तेबंदी असताना by श्रीगुरुजी
कुणी फटफटी तर कुणी मोटार!
In reply to कुणी फटफटी तर कुणी मोटार! by वामन देशमुख
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
'सायकल चालवून कंटाळा आला,
In reply to कोरोना काळात रस्तेबंदी असताना by श्रीगुरुजी
बरं झालं
मुस्लिम महिला वफ्फ
सौगात-ए-मोदी ची उधळपट्टी
बाजार
In reply to बाजार by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतातील प्रतिक्रिया-
भारतातील प्रतिक्रिया- 'आपल्याला काहीच फरक पडणार नाही' तर 'झाला तर फायदाच होईल भारताला" अशा वाचायला मिळत आहेत.कोणी दिली अशी प्रतिक्रिया?In reply to भारतातील प्रतिक्रिया- by श्रीगुरुजी
वर्तमान
In reply to वर्तमान by माईसाहेब कुरसूंदीकर
कोणकोणत्या उद्योजकांनी अशी
सरकार/पंतप्रधान्/पियुष गोयल कोणतीच प्रतिक्रिया देणार नाहीत हे आधीपासुन माहित आहेच.म्हणजे देश चालविणाऱ्या अधिकृत सरकारकडून कोणत्याही अधिकृत नेत्याने अजूनपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण माईडी कोणतेतरी अनामिक उद्योगपती, अनामिक दलाल यांच्या निराधार प्रतिक्रिया वाचून नाचायला लगली.In reply to कोणकोणत्या उद्योजकांनी अशी by श्रीगुरुजी
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by माईसाहेब कुरसूंदीकर
खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर
In reply to खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर by श्रीगुरुजी
हे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते
ट्रम्पने आयात शुल्क वाढवले ते कसे योग्य आहे ह्यावर अनेक भारतिय ट्रम्पचे कौतुक करत आहेत.हो ना. आमच्याकडे सकाळी वृत्तपत्र टाकणारा, महापालिकेतील मूषकसंहार कार्यालयातील एक लिपिक, आरामखुर्चीतून झुलत झुलत वामकुक्षी करणारे एक निवृत्त पणजोबा, झालंच तर नाक्यावरचा पानवाला असे अनेक भारतीय आयातशुल्क वृद्धीसाठी ट्रंपचे कौतुक करताहेत. मौजे गुडमुडशिंगी (खुर्द) मध्ये तर कोपऱ्याकोपऱ्यावर फलक लावून त्यावर ट्रंपचे चित्र व त्याखाली वस्तादाने डाव टाकला असं लिहून फटाक्यांची आतषबाजी करताहेत.In reply to खरं आहे. अमेरिकेत अकायदेशीर by श्रीगुरुजी
विनोद ठीक पण
In reply to विनोद ठीक पण by स्वधर्म
आंतरराष्ट्रीय राजकारणात
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारणात by श्रीगुरुजी
ते ठीक पण
In reply to ते ठीक पण by स्वधर्म
तात्काळ व घाईघाईने
In reply to ते ठीक पण by स्वधर्म
बाकीचे देशही विश्लेषण करतच
बाकीचे देशही विश्लेषण करतच असतील, तरीही त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली.बहुतेक त्या त्या देशात खोट्या पदवीवाले पीएम असतील त्यामुळे ते लगेच प्रतिक्रिया देत असतील, आपल्या देशात खर्या पदवीवाले पीएम असल्याने डोके चालवून विश्लेशन करुनउत्तर द्यायला थोडा वेळ लागत आसावा!In reply to बाकीचे देशही विश्लेषण करतच by अमरेंद्र बाहुबली
बनिया
In reply to बनिया by माईसाहेब कुरसूंदीकर
आंतरराष्ट्रीय राजकारणात एका
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारणात एका by श्रीगुरुजी
मग
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
तसं नाही हो. आपण विश्वगुरु
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताला आंतरराष्ट्रीय राजकारण
वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले.
In reply to वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले. by विजुभाऊ
जन्मापासून मुस्लिमधार्जिणा
In reply to जन्मापासून मुस्लिमधार्जिणा by श्रीगुरुजी
हे माहीत असूनही तुमच्या
In reply to हे माहीत असूनही तुमच्या by आग्या१९९०
पूर्वी प्रचारात अमित शाहंनी
In reply to पूर्वी प्रचारात अमित शाहंनी by श्रीगुरुजी
एक अजगर आपल्या मालकाच्या
In reply to एक अजगर आपल्या मालकाच्या by अमरेंद्र बाहुबली
परत एकदा निर्लज्ज खोटेपणा.
In reply to परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. by टीपीके
खोटा कोण आहे ते अख्खा
In reply to परत एकदा निर्लज्ज खोटेपणा. by टीपीके
गुरुजींनी इथेच अनेकवेळा
गुरुजींनी इथेच अनेकवेळा दाखवून दिले आहे की कोण अजगर होते आणि कोणी कोणाला पाळले होते,युती होण्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत शून्य जागा जिंकणाऱ्या पक्षाला भाजपने खांद्यावर घेऊन मोठे केले. पण हे इतके नालायक की आपल्या कर्तृत्वानेच आपण मोठे झालो या भ्रमात भाजपच्या कानातच . . . शेवटी भाजपने खांद्यावरून उतरवून दाणकन जमिनीवर आदळून पेकाट मोडले. १ वर्षापूर्वी देशाचा पंतप्रधान होणार अशी दर्पोक्ती करणारे आज राज्यात विरोधी पक्षनेता होण्याच्या पात्रतेचे सुद्धा राहिले नाहीत व पात्रता नसली तरी आमच्यावर दया करून आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी भाजपचे पाय धरून विनवणी करीत आहेत. पण मांजर जसे उंदराला खेळवते तसे भाजप खोडकरपणे यांना खेळवतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथ शिंदेंशी बोला असे सांगून सांगता येत नाही व सहनही होत नाही अशी भाजपने उबाठाची केविलवाणी अवस्था केलीये. शेवटी नाक मुठीत धरून एकनाथ शिंदेंंना शरण जावे लागणार आणि भाजप उपकार केल्यासारखा आपल्याला हवा तोच माणूस विरोधी पक्षनेता करणार व भास्कर जाधव, आठा वगैरे चरफडत हात चोळत बसणार.In reply to गुरुजींनी इथेच अनेकवेळा by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to पूर्वी प्रचारात अमित शाहंनी by श्रीगुरुजी
मी म्हटलेच होते ,तुम्ही
In reply to मी म्हटलेच होते ,तुम्ही by आग्या१९९०
बोधकथा प्रचंड झोंबलेली दिसते.
In reply to वक्फ बिल लोकसभेत सम्मत झाले. by विजुभाऊ
शेवटी उठाने द्विधा मनस्थिती व
हा अजून पाषाणयुगात वावरतोय.
In reply to हा अजून पाषाणयुगात वावरतोय. by श्रीगुरुजी
एखाद्याने किती खरं बोलावं?
*''छत्रपती शिवाजी महाराज १००
In reply to *''छत्रपती शिवाजी महाराज १०० by अमरेंद्र बाहुबली
बरोब्बर
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
हुकुमशाहीत वेळ निघुन
आत ३ एप्रिल आहे. साहजिकच आहे
मागचा आठवडा आंद्रे वपाडाव
In reply to मागचा आठवडा आंद्रे वपाडाव by अमरेंद्र बाहुबली
खोटाड्यांना खोटे पणाच्या
In reply to खोटाड्यांना खोटे पणाच्या by टीपीके
अश्यांची कार्यपद्धती म्हणजे
In reply to खोटाड्यांना खोटे पणाच्या by टीपीके
आता अगदी वीट आलाय ह्या
In reply to आता अगदी वीट आलाय ह्या by सुक्या
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद
In reply to मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद by श्रीगुरुजी
मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद
In reply to मी सुद्धा बहुतांशी प्रतिसाद by वामन देशमुख
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
वफ्फ सुधारणा विधेयक १२८ वि.
मुस्लिमांना इंतजेमा का
आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी
In reply to आयातशुल्कवृद्धीचा भारतावर कमी by श्रीगुरुजी
हे फुरोगाम्यांचे आइकॉन हल्ली
जयराम रमेश
In reply to जयराम रमेश by चंद्रसूर्यकुमार
हे सर्व देखावा आहे.
In reply to हे सर्व देखावा आहे. by सुबोध खरे
डॉक्टर साहेब...
जनता दल युनायटेड
नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या
यातला एकही ज द चा आमदार
जो भाजप आमदार आपल्या पी ए
In reply to जो भाजप आमदार आपल्या पी ए by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
आलेच का लगेच रुग्णालयच्या
In reply to आलेच का लगेच रुग्णालयच्या by अमरेंद्र बाहुबली
आलेच का लगेच रुग्णालयच्या
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
बरोबर आहे ...
In reply to बरोबर आहे ... by आंद्रे वडापाव
खिक्क!
In reply to बरोबर आहे ... by आंद्रे वडापाव
=))
आपण मत त्याला द्यावे जो अश्या
(No subject)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
हिन्दुन्चा उत्कर्ष करणाऱ्या
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
अरे चाललंय काय? एकीकडे पवार
In reply to अरे चाललंय काय? एकीकडे पवार by श्रीगुरुजी
सोमनाथचे मंदिर काँग्रेसच्या
2021 मध्ये जळगावमधील
ट्रम्पतात्यांचे टॅरीफ
दहा लाखांची अनामत रक्कम भरली
In reply to दहा लाखांची अनामत रक्कम भरली by अमरेंद्र बाहुबली
खरे
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
जिथे संघ असतो तिथे माणुसकी
In reply to जिथे संघ असतो तिथे माणुसकी by अमरेंद्र बाहुबली
<जिथे संघ असतो तिथे माणुसकी
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
माझी मानेच्या मणक्याची
In reply to माझी मानेच्या मणक्याची by श्रीगुरुजी
माझ्या २ सर्जरी झाल्या
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
<पेशंटला तुच्छ लेखणारे दीड
In reply to <पेशंटला तुच्छ लेखणारे दीड by युयुत्सु
वकिली व्यवसायाबद्दल त्यातील
In reply to वकिली व्यवसायाबद्दल त्यातील by विजुभाऊ
स्वतंत्र पोस्ट टाकायच्या
(No subject)
(No subject)
https://x.com/ANI/status
In reply to https://x.com/ANI/status by अमरेंद्र बाहुबली
"घैसास" आडनाव असल्याचे परिणाम
President Donald Trump has
In reply to President Donald Trump has by आंद्रे वडापाव
खरे आहे
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
Former Infosys CFO Mohandas
In reply to Former Infosys CFO Mohandas by आंद्रे वडापाव
गोमूत्र , शेण, औरंगजेबाची कबर
मंगेशकर रुग्णालय दोषी
कुरुळकर असो की मंगेशकर
In reply to कुरुळकर असो की मंगेशकर by अमरेंद्र बाहुबली
अबा - खुपच जातीयवादी होत आहात .....
In reply to अबा - खुपच जातीयवादी होत आहात ..... by कोण
माझे म्हणणे हेच आहे की काही
In reply to कुरुळकर असो की मंगेशकर by अमरेंद्र बाहुबली
तुमच्याच प्रमाणानुसार "मनूवादी" होत आहात.
बाईकवरून ऑनलाईन डिलिव्हरी
मंगेशकर रुग्णालय दोषी
टाटा-बिर्लांंच्या जागी अदानी
दिनानाथ समोर चाललेले आंदोलन
In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु
(No subject)
In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु
सहमत आहे. दिवसेंदिवस आपण
In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु
त्यावर समाजाने दिलेल्या
त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित!गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने विशिष्ट वळवळी लोक मग गिळून गप्प झालीत!In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु
हेच म्हणावेसे वाटते
मंगेशकर रुग्णालय प्रकरणात
In reply to मंगेशकर रुग्णालय प्रकरणात by श्रीगुरुजी
त्यातल्या त्यात मेधा
In reply to त्यातल्या त्यात मेधा by श्रीगुरुजी
चांगलं निरीक्षण! याबद्दल
In reply to चांगलं निरीक्षण! याबद्दल by रामचंद्र
मुरलीधर मोहोळांनी किंवा
(No subject)
हॉस्पिटल ,सरकारी कार्यालये
In reply to हॉस्पिटल ,सरकारी कार्यालये by कानडाऊ योगेशु
ससूनबद्दल हे पूर्वीपासून ऐकून
दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे
In reply to दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे by अमरेंद्र बाहुबली
साडे पाच तास ते तरी का थांबले
In reply to साडे पाच तास ते तरी का थांबले by रात्रीचे चांदणे
रुग्णालयाविरोधात कारवाई
रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय.संघाची यंत्रणा नी भाजपची सत्ता म्हणून का? म्हणजे भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना शिक्षा नाहीच!सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा.
In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी
का? मांसाहारीनी काय खावे मग?
In reply to का? मांसाहारीनी काय खावे मग? by अमरेंद्र बाहुबली
खरं तर हे मी लिहिलेय पण
In reply to खरं तर हे मी लिहिलेय पण by अमरेंद्र बाहुबली
परिचयातील बहुतेक सर्वच
In reply to परिचयातील बहुतेक सर्वच by रामचंद्र
मी हिंदुत्ववादीच आहे, पण
In reply to परिचयातील बहुतेक सर्वच by रामचंद्र
साधारण आजपासून १२००० ते १५०००
In reply to का? मांसाहारीनी काय खावे मग? by अमरेंद्र बाहुबली
साधारण आजपासून १२००० ते १५०००
In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी
किमान योगीजींकडून याचं पालन
In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३६५ दिवस त्यांचे आणि ३६५
In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी
मुळात हे जाहीर आवाहन आहे.
शाळेत असताना मृत्युंजय वाचले
In reply to शाळेत असताना मृत्युंजय वाचले by आग्या१९९०
माणूस माणसाला मारतो त्यामागे
In reply to माणूस माणसाला मारतो त्यामागे by अमरेंद्र बाहुबली
प्रोटीनची गरज म्हणून मी भावना
In reply to प्रोटीनची गरज म्हणून मी भावना by सुबोध खरे
काय म्हणता ?
In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भावना बाजूला ठेवून चिकन अन्न
In reply to माणूस माणसाला मारतो त्यामागे by अमरेंद्र बाहुबली
अबा, पनीर घरी अगदी सहज बनते
In reply to अबा, पनीर घरी अगदी सहज बनते by चित्रगुप्त
अरे वा! हाटलीतले नका खाऊ!
In reply to अरे वा! हाटलीतले नका खाऊ! by अमरेंद्र बाहुबली
पनीरात भेसळ होऊ शकते ...
In reply to पनीरात भेसळ होऊ शकते ... by आंद्रे वडापाव
हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने
In reply to पनीरात भेसळ होऊ शकते ... by आंद्रे वडापाव
आपण तर बुवा सरकारचे डोके खातो
In reply to आपण तर बुवा सरकारचे डोके खातो by आग्या१९९०
मग काय करावं त्यांनी?? एकतर
In reply to आपण तर बुवा सरकारचे डोके खातो by आग्या१९९०
खिक्क! भक्तच ते! :)
आमटी भाकरी खाऊन उन्हात
In reply to आमटी भाकरी खाऊन उन्हात by कंजूस
प्रथिने अनेक शाकाहारी
In reply to प्रथिने अनेक शाकाहारी by श्रीगुरुजी
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात
In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by आग्या१९९०
"ती सर्वांना परवडणाऱ्या दरात
In reply to "ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by सुबोध खरे
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात
In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by आग्या१९९०
ती सर्वांना परवडणाऱ्या दरात
In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by सुबोध खरे
शाब्दिक कोलांट्या कितीही मारा