हॅकिंग एनिग्मा
दुसऱ्या महायुद्धात सांकेतिक कुट दळणवळणासाठी, जर्मन सैन्याने "एनिग्मा " नामक यंत्र बनवलेले असते,
ज्याच्या कुट /सांकेतिक भाषेची उकल करणे अशक्य आहे असा समज असतो (आजच्या भाषेत त्याला "हॅक" करणे अशक्य आहे, असा समज असतो)
यावर आधारित एक सत्यकथा सुंदर सिनेमा " द इमिटेशन गेम" म्हणून आला होता...अॅलन ट्युरिंग नामक ब्रिटिश गणित तज्ज्ञ , याची उकल यशस्वीरीत्या करतो ..
परंतु ब्रिटिशांना जरी जर्मनांच्या प्रत्येक सांकेतिक दळणवळणाची उकल करून, प्रतिडावपेच टाकणे शक्य असते... तरी
जर्मन लोकांना त्यांची "एनिग्मा " हॅक झाली आहे , हे कळू नये म्हणून, ब्रिटिश फक्त काही महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच याचा फायद्यासाठी वापर करतात. मग भले काही ठिकाणी आपले आप्त स्वकीय जरी बळी पडले तर पडू देतात. जर्मन लोकांना गाफील ठेवण्यात धूर्त इंग्रज यशस्वी होतात.
हॅकिंग जरी यशस्वी झालं तरी , सरसकट सर्व ठिकाणी हुकमी एक्का ब्रिटिश वापरत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष सुचना
कुणी या लेखाचा, बादरायण संबंध , कधीही "हॅक" होऊ शकणार नाही, अश्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच "इ. व्ही. एम." शी लावू नये.
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.
आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.
कळावे , लोभ असावा.
वर्गीकरण
वाचने
6771
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
जबरदस्त सिनेमा आहे.....
सिनेमाची ओळख आवडली
In reply to सिनेमाची ओळख आवडली by वामन देशमुख
ट्यूरिन्ग् टेस्ट् चे अॅलन्
In reply to सिनेमाची ओळख आवडली by वामन देशमुख
माझ्या मते... चित्रपट असो किंवा नाटक किंवा पुस्तक..
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.अगदी अगदी!आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.जगात दोनच संस्था प्रामाणिक आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट!In reply to म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं by अमरेंद्र बाहुबली
चक्क, आपली सहमती....
In reply to चक्क, आपली सहमती.... by मुक्त विहारि
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे
In reply to असा एकतरी धागा उरू द्या. जिथे by अमरेंद्र बाहुबली
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे
In reply to असा एकतरी धागा उरू द्या. जिथे by जावा फुल स्टॅक
खऱ्या आयडीने यायला घाबरता?
In reply to असा एकतरी धागा उरू द्या. जिथे by जावा फुल स्टॅक
उलट आहे.....
In reply to असा एकतरी धागा उरू द्या. जिथे by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
केंद्रीय मंत्रिमंडळाची एक देश
In reply to केंद्रीय मंत्रिमंडळाची एक देश by आंद्रे वडापाव
एक देश... एक निवडणुक... अतिशय उत्तम निर्णय....
१४० कोटी लोकांच्या देशात
In reply to १४० कोटी लोकांच्या देशात by सुबोध खरे
किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा
किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा खर्च आणि मुख्य म्हणजे वेळ याचा हिशेब कुणी केलाय काअदानीवरील लाखो कोटी टनांच्या कर्जमाफीरुपी दौलतजाद्या पुढे लोकशाही वाचवण्यासाठीचा खर्च किरकोळ असावा नाही?In reply to किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
भुजबळांच्या डोक्यात अदानी,
In reply to १४० कोटी लोकांच्या देशात by सुबोध खरे
"इ व्ही एम" कधीच हॅक होऊ शकत
In reply to "इ व्ही एम" कधीच हॅक होऊ शकत by आंद्रे वडापाव
प्रत्येक मतदाराने , "इ व्ही
In reply to "इ व्ही एम" कधीच हॅक होऊ शकत by आंद्रे वडापाव
निवडणूक आयोग हा मतदारांसाठी
In reply to निवडणूक आयोग हा मतदारांसाठी by अमरेंद्र बाहुबली
ते आम्ही केंव्हाच लक्षात
In reply to ते आम्ही केंव्हाच लक्षात by सुबोध खरे
इतका कॉन्फिडन्स इव्हीएम
In reply to इतका कॉन्फिडन्स इव्हीएम by अमरेंद्र बाहुबली
पप्पू, पिंकी, उठा, आठा, संरा
In reply to पप्पू, पिंकी, उठा, आठा, संरा by श्रीगुरुजी
त्यांचे वैचारीक गुरू वेगळे आहेत...
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
पप्पू इतरवेळी पत्रकारात इतर
In reply to पप्पू इतरवेळी पत्रकारात इतर by श्रीगुरुजी
फडणवीसांच्या घरातही ३ आमदार
In reply to फडणवीसांच्या घरातही ३ आमदार by अमरेंद्र बाहुबली
ते सुद्धा मूर्ख आहेत आणि ते
In reply to फडणवीसांच्या घरातही ३ आमदार by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to पप्पू इतरवेळी पत्रकारात इतर by श्रीगुरुजी
फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी आहेत....
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद भावा.
In reply to धन्यवाद भावा. by जावा फुल स्टॅक
आंबेडकर शिका म्हणजे शिक्षित
In reply to +१ आंबेडकरवादी दलित समाजानेही by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
बादरायण संबंध , कधीही "हॅक" होऊ शकणार नाही, अश्या इलेक्ट्रॉनिक व
राजीव गांधींनी म्हटले होते की
In reply to राजीव गांधींनी म्हटले होते की by कंजूस
आपल्याला सगळ्या १५० कोटी
In reply to आपल्याला सगळ्या १५० कोटी by आंद्रे वडापाव
त्याबद्दल आम्ही चकार शब्द
In reply to त्याबद्दल आम्ही चकार शब्द by अमरेंद्र बाहुबली
त्याबद्दल आम्ही चकार शब्द
In reply to त्याबद्दल आम्ही चकार शब्द by टर्मीनेटर
बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे
In reply to बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे by आंद्रे वडापाव
Lol...
In reply to त्याबद्दल आम्ही चकार शब्द by टर्मीनेटर
बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे
In reply to राजीव गांधींनी म्हटले होते की by कंजूस
कागदाचा वापर शून्य होणार.
देशात परस्पर अविश्वास चे
In reply to देशात परस्पर अविश्वास चे by सुबोध खरे
अगदी अगदी....
या धाग्यावर यापुढे मी येणार
In reply to या धाग्यावर यापुढे मी येणार by जावा फुल स्टॅक
आपण वेशीबाहेरुन गावात आलो. आता लढाई आहे ती संपूर्ण गाव जिंकण्याच
"एनिग्मा "
ईव्हीएम
In reply to ईव्हीएम by धर्मराजमुटके
ईव्हीएम हॅक करणारांना बॅलेट
In reply to ईव्हीएम by धर्मराजमुटके
इव्हीएम हॅक केलंय एस बोलून
In reply to इव्हीएम हॅक केलंय एस बोलून by अमरेंद्र बाहुबली
म्यानूपुलेट
In reply to इव्हीएम हॅक केलंय एस बोलून by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
हॅकिंग एनि*
In reply to हॅकिंग एनि* by वामन देशमुख
हा मग् कायं झालं ?? एनिमा तर्