गुरू आतला
लेखनविषय:
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले
वाचने
4158
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सहमत आहे ...
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
आपल्यातील गुरू
In reply to आपल्यातील गुरू by रोहन जगताप
स्व आवाज....
In reply to स्व आवाज.... by मुक्त विहारि
माहितीसाठी आभार
मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून
In reply to मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून by रामचंद्र
माय पाठी तसे
In reply to माय पाठी तसे by रोहन जगताप
छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी
In reply to छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी by रामचंद्र
आभारी आहे
रामचंद्र भौं शी सहमत.
In reply to रामचंद्र भौं शी सहमत. by कर्नलतपस्वी
नेमकं सांगितलंत.
In reply to रामचंद्र भौं शी सहमत. by कर्नलतपस्वी
मनःपूर्वक आभार
सुंदर रचना ! गुरुचे महत्व
In reply to सुंदर रचना ! गुरुचे महत्व by चौथा कोनाडा
मनःपूर्वक आभार!
गुरुमहात्म्य सांगणारे मुक्तक
In reply to गुरुमहात्म्य सांगणारे मुक्तक by वामन देशमुख
आभारी आहे