समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?
मित्रानो
महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या
माझा अंदाज
महायुती अस्पष्ट बहुमत
मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार
दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार
तुमचा अंदाज सांगा
प्रतिक्रिया
महायुती आल्यास - पुन्हा एकनाथ
रामदास आठवले
डकवर्थ लुईस नियमानुसार रामदास
चाचणी : कृपया दुर्लाक्षावे
महाराष्ट्राच्या जनतेने
रं अज्या ....
हा.... हा... हा....