मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?

स्वरुपसुमित · · राजकारण
मित्रानो महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या माझा अंदाज महायुती अस्पष्ट बहुमत मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध ) राज्यात ५१ लढती पैकी २०-२५ अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार तुमचा अंदाज सांगा

वाचन 1326 प्रतिक्रिया 0