करोना : स्वलालधन्य जाहलो मी
महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन
लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
वाचने
79014
वाचनखूण
प्रतिक्रिया
238
In reply to माझ्या मते करोनामुळे by कॉमी
https://www.google.com/amp/s
In reply to माझ्या मते करोनामुळे by कॉमी
मायोकार्डीटिस, पेरीकार्डीटिस, ओरिजिनल आंटिजेनिक सिन, वगैरे ....
In reply to मायोकार्डीटिस, पेरीकार्डीटिस, ओरिजिनल आंटिजेनिक सिन, वगैरे .... by गामा पैलवान
In all four cases, their
In reply to In all four cases, their by कॉमी
लसहानी व भरपाई
In reply to लसहानी व भरपाई by गामा पैलवान
इस्पितळ क्यानडातल्या टोरांटोत
गामांची कोरोना बाबत वादशैली
In reply to अरे, हा प्रतिसाद वाचायचा राहिला! by कॉमी
संपादक मंडळ, लक्ष द्यावे.
In reply to संपादक मंडळ, लक्ष द्यावे. by आग्या१९९०
मेकॉलेछाप शिक्षणाचे प्रताप
सार्स-कोव्ह-२ नामे थोतांड
In reply to सार्स-कोव्ह-२ नामे थोतांड by गामा पैलवान
मंकीपॉक्स नावाचे काहीही
In reply to मंकीपॉक्स नावाचे काहीही by कॉमी
धाग्याच्या सुरुवातीस मिपा
In reply to धाग्याच्या सुरुवातीस मिपा by प्रचेतस
via GIPHY
via GIPHY
In reply to via GIPHY by कॉमी
सक्सेस? कसली सक्सेस?
In reply to सक्सेस? कसली सक्सेस? by गामा पैलवान
लस घ्यायची कशाला ?
In reply to लस घ्यायची कशाला ? by कॉमी
@ कॉमी
RT PCR, पूर्णिमा वाघ, वगैरे
In reply to RT PCR, पूर्णिमा वाघ, वगैरे by गामा पैलवान
बीएस्सी फायनान्स आणि एमबीए
In reply to बीएस्सी फायनान्स आणि एमबीए by कॉमी
त्यांनी क्षेत्र बदलले दिसत
In reply to त्यांनी क्षेत्र बदलले दिसत by Trump
खरंय. वाघ बाईंच्या पात्रतेवर
In reply to खरंय. वाघ बाईंच्या पात्रतेवर by कॉमी
२. सध्या तरी मंकीपॉक्स बराचसा
In reply to २. सध्या तरी मंकीपॉक्स बराचसा by गवि
लॉल
In reply to बीएस्सी फायनान्स आणि एमबीए by कॉमी
अरे देवा.
In reply to अरे देवा. by कॉमी
वाघबाई थापाड्या ?
कॉमी तुसी ग्रेट हो :=)
योगी आदित्यनाथ आणि आयव्हरमेक्टिन
In reply to योगी आदित्यनाथ आणि आयव्हरमेक्टिन by गामा पैलवान
गंगेत प्रेत वाहण्याचा आणि
बुरळ्याला पकडलाच रोगाने ....
आमीर खान, अक्षय कुमार तसेच
In reply to आमीर खान, अक्षय कुमार तसेच by बेकार तरुण
हायला
कोरोनाने मृत्यू होत नाही आणि
In reply to कोरोनाने मृत्यू होत नाही आणि by आग्या१९९०
समान मार्गदर्शन का मग ?
In reply to कोरोनाने मृत्यू होत नाही आणि by आग्या१९९०
कोरोनाने मृत्यू होत नाही
करोनाची लस जीवघेणी आहे
In reply to करोनाची लस जीवघेणी आहे by नठ्यारा
माहिती बद्दल धन्यवाद ....
In reply to करोनाची लस जीवघेणी आहे by नठ्यारा
आपण स्वतः करोनाप्रतिबंधक लस
In reply to करोनाची लस जीवघेणी आहे by नठ्यारा
डॉक्टर हिंग-वै-झांग
मी जिवंत आहे .... :-)
In reply to मी जिवंत आहे .... :-) by नठ्यारा
व्यावहारिकदृष्ट्या संपूर्णपणे
In reply to व्यावहारिकदृष्ट्या संपूर्णपणे by रामचंद्र
जीव वाचवेल ते सारे आयुर्वेदिक
In reply to जीव वाचवेल ते सारे आयुर्वेदिक by नठ्यारा
नाठाळ जोकवीच
In reply to मी जिवंत आहे .... :-) by नठ्यारा
सेम पिंच गा.पै.
In reply to सेम पिंच गा.पै. by टर्मीनेटर
आणि हो, वरच्या प्रतिसादात
In reply to आणि हो, वरच्या प्रतिसादात by टर्मीनेटर
गा.पै./ना.न. आणि टर्मिनेटर या
या सर्वात हे लक्षात घ्यायला
दोन्ही दुवे पूर्ण वाचले
In reply to दोन्ही दुवे पूर्ण वाचले by सुबोध खरे
+१
In reply to +१ by गवि
बरोबर
In reply to दोन्ही दुवे पूर्ण वाचले by सुबोध खरे
करोनाचा विषाणू आजवर सापडलेला नाहीये
@नठ्यारा
In reply to @नठ्यारा by सुबोध खरे
क्लिनिकल इन्फेक्शन झालेले रोगी आहेत का?
In reply to क्लिनिकल इन्फेक्शन झालेले रोगी आहेत का? by नठ्यारा
We do not hold any data on
In reply to We do not hold any data on by सुबोध खरे
हाहा
In reply to We do not hold any data on by सुबोध खरे
खालील वाक्य आवडले...
लसीकरणानंतर मला माझ्यात दोन
In reply to लसीकरणानंतर मला माझ्यात दोन by पॅट्रीक जेड
पॅट्रीक साहेब...
२००
A large meta-analysis found
गुठळ्या की काटेरी प्रथिने रक्तातून पसरली की दोन्ही .... ?
In reply to गुठळ्या की काटेरी प्रथिने रक्तातून पसरली की दोन्ही .... ? by नठ्यारा
म्हणजे आपल्या मते करोनाची लस
In reply to म्हणजे आपल्या मते करोनाची लस by रामचंद्र
@ रामचंद्र: तुम्ही म्हणता तसे झालेही असेल परंतु
In reply to म्हणजे आपल्या मते करोनाची लस by रामचंद्र
अगदी बरोबर
In reply to गुठळ्या की काटेरी प्रथिने रक्तातून पसरली की दोन्ही .... ? by नठ्यारा
@नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ?
In reply to @नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ? by चित्रगुप्त
मुळात आधी एटीएम मधून पैसे
In reply to @नठ्यारा: खरे आहे. 'काटेरी प्रथिने' म्हणजे काय ? by चित्रगुप्त
काटेरी प्रथिने
काय ठरलं. ?
In reply to काय ठरलं. ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजूनेक लसबळी
In reply to आजूनेक लसबळी by नठ्यारा
पण
In reply to पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नठ्यारा साहेब सान्गताहेत
In reply to नठ्यारा साहेब सान्गताहेत by सुबोध खरे
करोनाची लस अनन्यस्थ दोषी धरणार
In reply to पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिर सलामत तो ....
In reply to शिर सलामत तो .... by नठ्यारा
ऐन करोनाकाळात कितीतरी
In reply to ऐन करोनाकाळात कितीतरी by रामचंद्र
हा प्रश्न मी हि विचारला होता.
In reply to ऐन करोनाकाळात कितीतरी by रामचंद्र
अनावश्यक उपचार विपरीत ठरतात
In reply to अनावश्यक उपचार विपरीत ठरतात by नठ्यारा
आपलं उत्तर वैद्यकीय
In reply to आपलं उत्तर वैद्यकीय by रामचंद्र
हाच तर मुद्दा आहे ....
ताजी खबर
काही नवीन विदा
In reply to काही नवीन विदा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विदा ? कसला विदा ?
In reply to विदा ? कसला विदा ? by गामा पैलवान
हो...
बरोबर एक वर्षापूर्वी मला ....
In reply to बरोबर एक वर्षापूर्वी मला .... by चित्रगुप्त
@चित्रगुप्त-Ecosprin ने अशक्तपणा येत नाही.
In reply to @चित्रगुप्त-Ecosprin ने अशक्तपणा येत नाही. by कर्नलतपस्वी
हे औषध किती काळ घ्यावे यासाठी काही चाचणी आहे का?
In reply to हे औषध किती काळ घ्यावे यासाठी काही चाचणी आहे का? by चित्रगुप्त
<अमूक एक चाचणी करवून घेऊन ती
In reply to बरोबर एक वर्षापूर्वी मला .... by चित्रगुप्त
आयव्हरमेक्टिन बघा ....
In reply to आयव्हरमेक्टिन बघा .... by गामा पैलवान
@ गा.पै. प्राणायामाने फायदा होईल, पण ...
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे
In reply to पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे by सुबोध खरे
@ डॉ. सुबोध खरे: अनेक आभार.
In reply to पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे by सुबोध खरे
खरे डॉक्टरांशी सहमत