हाथरस (उ.प्र.)सत्संग
Hathras Stampede:बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात, मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक
https://marathi.indiatimes.com/india-news/up-hathras-stampede-constable-dies-by-heart-attack-after-seeing-dead-bodies-in-hospital-bhole-baba-satsang/articleshow/111446441.cms
बाबा नारायण साकार,
बाबा हा कारण फरार।।
सत्संग @ हाथरस,
121 मेले बेवारस।।
पाहून प्रेतांचा ढीग विक्राळ,
एक पुलीस मेला तात्काळ ।।
भयंकर चीख नंतर
श्मशानशांतता,
भक्तांची भीख नंतर,
जिवनअंतता।।
बाबा ची चरण-धूळ,
घेण्यासाठी भगदड,
हेच कारण मरण-मूळ,
121 चिरडूनी मूरदड।।
80,000 ची परवानगी,
अडीच लाखांचा सत्संग,
पूर्वपुलीसकर्मी आता,
सूटबूट भोले भजनदंग।।
अजून नाही केला FIR
कसा होणार गिरफतार।।
प्रतिक्रिया
योगीच्या गचाळ आणी भ्रष्ट
दुर्दैव आहे हे
वाटलच होतं. भ्रष्ट योगी आणी
मनोरंजक प्रतिसाद....
परवाचा दिवस भूशी डैमचा साथ
फार वाईट घडले. त्याबद्दल
प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यास
प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यास
सहमत. आता अंधभक्त ह्यात
मनोरंजक प्रतिसाद....
P Z कोण अंधभक्त.......
काहीही झालं तरी सरकारच्या
काही झाले तरी आमचे “भाजप”
मनोरंजक प्रतिसाद....
सरकारच्या प्रत्येक बाबतीत
गवी भौ शी.....
दुहेरी भूमिका
बाबा लोकांचं प्रस्थ वाढणारच आहे... सहमत..
भाजून काढणारी अतिशय वास्तव
जय बाबा
आइए जानते हैं बाबा साकार हरि उर्फ भोले बाबा के बारे में-
किमान अशा दुर्घटना घडण्यास
कालपरवा
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी
सहमत. हेच मी जगन्नाथ पुरीच्या