मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हाथरस (उ.प्र.)सत्संग

बाजीगर · · राजकारण
Hathras Stampede:बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात, मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक https://marathi.indiatimes.com/india-news/up-hathras-stampede-constable-dies-by-heart-attack-after-seeing-dead-bodies-in-hospital-bhole-baba-satsang/articleshow/111446441.cms बाबा नारायण साकार, बाबा हा कारण फरार।। सत्संग @ हाथरस, 121 मेले बेवारस।। पाहून प्रेतांचा ढीग विक्राळ, एक पुलीस मेला तात्काळ ।। भयंकर चीख नंतर श्मशानशांतता, भक्तांची भीख नंतर, जिवनअंतता।। बाबा ची चरण-धूळ, घेण्यासाठी भगदड, हेच कारण मरण-मूळ, 121 चिरडूनी मूरदड।। 80,000 ची परवानगी, अडीच लाखांचा सत्संग, पूर्वपुलीसकर्मी आता, सूटबूट भोले भजनदंग।। अजून नाही केला FIR कसा होणार गिरफतार।।

वाचन 9937 प्रतिक्रिया 25