तुमची निष्ठा कुठे ?
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरीवरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत हे सर्व कळत्या जाणत्या सुज्ञ लोकांना व्यवस्थित लक्षात येईल ! बस्स, आता प्रश्न इतकाच आहे की - तुमची निष्ठा कोठे ?
वाचने
12131
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
जय हिंद. जय महाराष्ट्र. राम
जागतिक टूलकित चा भाग
धागा काढल्या बद्दल धन्यवाद.....
वरील चारीही शपथा वाचल्या..
तुमची निष्ठा कुठे ?
संसदीय शपथ घेताना कोणत्याही
In reply to संसदीय शपथ घेताना कोणत्याही by गवि
हा रोग काही नवीन नाही ,,,,
In reply to हा रोग काही नवीन नाही ,,,, by चौकस२१२
खिलाफतीला पाठिंबा देणे
In reply to खिलाफतीला पाठिंबा देणे by प्रचेतस
+१
In reply to खिलाफतीला पाठिंबा देणे by प्रचेतस
वल्लीसर,
In reply to वल्लीसर, by प्रसाद गोडबोले
आमची आपली पिंपरी चिंचवडची
In reply to आमची आपली पिंपरी चिंचवडची by प्रचेतस
अस्मिता
जय हिंद. जय भारत, जय
जय हिंद. जय भारत, जय महाराष्ट्र,
मी यादकदाचित खासदार झालो तर
In reply to मी यादकदाचित खासदार झालो तर by पॅट्रीक जेड
पॅट्रीक जेड प्रश्न कोणत्या
लंकेनी इंग्रजीत शपथ घेऊन
In reply to लंकेनी इंग्रजीत शपथ घेऊन by पॅट्रीक जेड
काय पण कौतुक केले आहे... esta
भाजप समर्थक असूनही आज मी
कोणत्या दोन?
In reply to कोणत्या दोन? by स्वधर्म
उजवी आणि डावी !! ;)
In reply to उजवी आणि डावी !! ;) by किसन शिंदे
अहो आश्चर्यम
In reply to अहो आश्चर्यम by प्रसाद गोडबोले
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन
In reply to अहो आश्चर्यम by प्रसाद गोडबोले
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?टॉक्सिक अंधभक्त, विश्वगुरूप्रेमी, परम्यात्म्याचा स्वयंघोषित अवतार मानणारे, नकली डिग्रिवाला समर्थक, तडीपार समर्थक, पेट्रोल २०० झाले तरी त्या मत देऊ म्हणणारे, ढोंगी हिंदुत्ववादी, मनुवादी, विकास विरोधक, लोक हे होऊ देणार नाहीत.In reply to मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन by पॅट्रीक जेड
चोराच्या उलट्या बोंबा =))))
In reply to चोराच्या उलट्या बोंबा =)))) by प्रसाद गोडबोले
+१
In reply to चोराच्या उलट्या बोंबा =)))) by प्रसाद गोडबोले
म्हणजे २०१४ साली गोडबोले
In reply to म्हणजे २०१४ साली गोडबोले by पॅट्रीक जेड
२
In reply to चोराच्या उलट्या बोंबा =)))) by प्रसाद गोडबोले
चोराच्या उलट्या ....
In reply to चोराच्या उलट्या बोंबा =)))) by प्रसाद गोडबोले
तुम्ही आणि तुमचे १७६० डुप्लिकेट आयडी.
In reply to चोराच्या उलट्या बोंबा =)))) by प्रसाद गोडबोले
द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात?
In reply to द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात? by कॉमी
हिटलर सारखे म्हणजे कसे ?
In reply to द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात? by कॉमी
थेट हिटलरसारखे =))))
In reply to थेट हिटलरसारखे =)))) by प्रसाद गोडबोले
त्यालाही हरकत नाहीये
In reply to त्यालाही हरकत नाहीये by प्रसाद गोडबोले
सहमत आहे ...