तुमची निष्ठा कुठे ?
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरीवरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत हे सर्व कळत्या जाणत्या सुज्ञ लोकांना व्यवस्थित लक्षात येईल ! बस्स, आता प्रश्न इतकाच आहे की - तुमची निष्ठा कोठे ?
प्रतिक्रिया
जय हिंद. जय महाराष्ट्र. राम
जागतिक टूलकित चा भाग
धागा काढल्या बद्दल धन्यवाद.....
वरील चारीही शपथा वाचल्या..
तुमची निष्ठा कुठे ?
संसदीय शपथ घेताना कोणत्याही
हा रोग काही नवीन नाही ,,,,
खिलाफतीला पाठिंबा देणे
+१
वल्लीसर,
आमची आपली पिंपरी चिंचवडची
अस्मिता
जय हिंद. जय भारत, जय
जय हिंद. जय भारत, जय महाराष्ट्र,
मी यादकदाचित खासदार झालो तर
पॅट्रीक जेड प्रश्न कोणत्या
लंकेनी इंग्रजीत शपथ घेऊन
काय पण कौतुक केले आहे... esta
भाजप समर्थक असूनही आज मी
कोणत्या दोन?
उजवी आणि डावी !! ;)
अहो आश्चर्यम
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?टॉक्सिक अंधभक्त, विश्वगुरूप्रेमी, परम्यात्म्याचा स्वयंघोषित अवतार मानणारे, नकली डिग्रिवाला समर्थक, तडीपार समर्थक, पेट्रोल २०० झाले तरी त्या मत देऊ म्हणणारे, ढोंगी हिंदुत्ववादी, मनुवादी, विकास विरोधक, लोक हे होऊ देणार नाहीत.चोराच्या उलट्या बोंबा =))))
+१
म्हणजे २०१४ साली गोडबोले
२
चोराच्या उलट्या ....
तुम्ही आणि तुमचे १७६० डुप्लिकेट आयडी.
द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात?
हिटलर सारखे म्हणजे कसे ?
थेट हिटलरसारखे =))))
त्यालाही हरकत नाहीये
सहमत आहे ...