भाकरीचे पीठ
लेखनप्रकार
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- पाभे
वाचने
7799
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची
In reply to सुंदर ... वेगळ्याच प्रकारची by चौथा कोनाडा
वेगळाच विचार. तशा अर्थाचे
संपर्क यंत्रणेचा उपयोग
In reply to संपर्क यंत्रणेचा उपयोग by कंजूस
अद्याक्षरे घेऊन नवीन नाव तयार
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात
In reply to उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात by कंजूस
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर
काय अप्पा...
In reply to काय अप्पा... by कर्नलतपस्वी
प्रॅक्टीकली बांधाला बांध
AD 2199
In reply to AD 2199 by अनन्त्_यात्री
अनन्त्_यात्री भारीये हे.
In reply to अनन्त्_यात्री भारीये हे. by भागो
अनंत यात्री, तुम्ही दिवाळी
भारी कथा...
लघुकथा आवडली
हाण्ण त्यच्या मायरा.
In reply to हाण्ण त्यच्या मायरा. by चित्रगुप्त
खरोखर, ही नावे मी इंटरनेटवर
In reply to खरोखर, ही नावे मी इंटरनेटवर by पाषाणभेद
घरोघरी हल्ली हीच नावे बोकाळलेली आहेत.
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by भागो
कसं आहे ना की google नाव आधी
कायरा आता चिंतामुक्त होती.
In reply to कायरा आता चिंतामुक्त होती. by चौथा कोनाडा
तान्या वृशांतला "साहित्याने
In reply to तान्या वृशांतला "साहित्याने by पाषाणभेद
चिन्मयने काव्य संमेलनात गेला
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा
In reply to भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा by निनाद
हे देखील छान आहे. माडगुळर
काविल,कायरा आणी काळी जोगतीण,...
रबरीचं पाकीट
In reply to रबरीचं पाकीट by नठ्यारा
लिहा तुम्ही, वाचू आम्ही.
In reply to लिहा तुम्ही, वाचू आम्ही. by पाषाणभेद
काय सांगू हो .....