जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण
लेखनप्रकार
(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये)
----------------------------------------------------------------------
नमस्कार!
आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते.
एक देश म्हणून भारताची या हवामानविषयक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे आपण जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामानबदलाच्या गंभीर परिणामांना तोंड देतोय आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण लोकसंख्येमुळे प्रदूषण करणाऱ्या सर्वांत मोठ्या देशांपैकी एक आहोत. जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि या समस्येला सामोरे जाण्याच्या विविध मार्गांबद्दल आपण काय विचार करतो याबद्दल आम्हांला उत्सुकता आहे. म्हणून हे सर्वेक्षण. तसेच आम्हाला किंवा भारतातील हवामान बदल क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही लोकांना प्रभावी धोरण ठरवण्यात याचा उपयोग होईल. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) इथेच जाहीर केले जातील.
हे सर्वेक्षण पूर्ण भरण्यासाठी अंदाजे ५-१० मिनिटे लागतील. हे पूर्णपणे निनावी सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणातल्या माहितीचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नाही. तुम्हाला पुढील तपशीलवार सर्वेक्षणात भाग घ्यायचा असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तुमचा ईमेल शेवटच्या पर्यायी प्रश्नात देऊ शकता.
या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात भाग घेवू शकता. आपल्या ओळखीच्या भारतीयांना याचा दुवा पाठवा अशी विनंती. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.
धन्यवाद.
दिप्ती आणि संहिता
-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
वाचने
14766
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
छान ! छान !! छान !!!
In reply to छान ! छान !! छान !!! by अहिरावण
@अहिरावण:प्रतिसाद आवडला. भीष्म म्हणे अभिमन्यूला
In reply to छान ! छान !! छान !!! by अहिरावण
+१
In reply to +१ by वामन देशमुख
सदरहू सर्वेक्षकांच्या
In reply to सदरहू सर्वेक्षकांच्या by अहिरावण
>>> सदरहू सर्वेक्षकांच्या
खूप छान काम करत आहात
आधी याचे उत्तर द्यावे.
त्यांनी स्वतःच मिपाकर बनून इथे चर्चा करावी.
In reply to त्यांनी स्वतःच मिपाकर बनून इथे चर्चा करावी. by चित्रगुप्त
"नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ?"
चिल मारा
In reply to चिल मारा by वामन देशमुख
जागतिक तापमान वाढीची चिंता,
अपेक्षेप्रमाणे,
ह्म्म.....
In reply to ह्म्म..... by कर्नलतपस्वी
सर्व्हेबद्दल सर्वसाधारण माहीती
In reply to सर्व्हेबद्दल सर्वसाधारण माहीती by मिसळपाव
हा सर्व्हे. माझा नाही...
In reply to हा सर्व्हे. माझा नाही... by कर्नलतपस्वी
"परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही "
कुठल्याही
सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.विषय चांगला.
In reply to विषय चांगला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>असो, जशी असेल तशी
प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे
In reply to प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे by गवि
"...हे सिद्ध करणे हे साध्य होईल..."
या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची अनास्थाच अधोरेखित करणे ?
In reply to या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची अनास्थाच अधोरेखित करणे ? by चित्रगुप्त
कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा
In reply to या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची अनास्थाच अधोरेखित करणे ? by चित्रगुप्त
>>> म्हणजे मग भारताच्या
दिप्ती आणि संहिता
In reply to दिप्ती आणि संहिता by धर्मराजमुटके
किंचित माहिती.
In reply to किंचित माहिती. by अहिरावण
पुर्वी मिपावर अश्या लोकांसाठी
In reply to पुर्वी मिपावर अश्या लोकांसाठी by Trump
हल्ली आम्ही त्यांना
जगदोष्मा नैसर्गिक आहे
In reply to जगदोष्मा नैसर्गिक आहे by नठ्यारा
आणि शाळा सोडून भलते आंदोलन
In reply to आणि शाळा सोडून भलते आंदोलन by अहिरावण
डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय?
In reply to डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? by अथांग आकाश
येस्सार...
मिपाकर लईच चॅप्टर हैत
In reply to मिपाकर लईच चॅप्टर हैत by चित्रगुप्त
संशोधकांची की बंदूकधारी
In reply to संशोधकांची की बंदूकधारी by अहिरावण
संशोधकांची की बंदूकधारी
विदुषींना प्रबोधन करण्यात कितपत रुची आहे ?
In reply to विदुषींना प्रबोधन करण्यात कितपत रुची आहे ? by चित्रगुप्त
त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत
In reply to त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत by अहिरावण
विदुषी?
In reply to विदुषी? by वामन देशमुख
विदाषी ??
जागतिक तापमानाचे ठावूक नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya HopeIn reply to जागतिक तापमानाचे ठावूक नाही, by मदनबाण
तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या
अवांतर : उष्मासैराटांना एक प्रेरणादायी सूचना
In reply to अवांतर : उष्मासैराटांना एक प्रेरणादायी सूचना by नठ्यारा
भारतातील लोक सरपण जाळतात
In reply to भारतातील लोक सरपण जाळतात by अहिरावण
साप समजून दोरी तुडवली जात आहे
वाकडी शेपूट
In reply to वाकडी शेपूट by नगरी
>>आता या ज्या कोणी आहेत
झालं का सर्वेक्षण आणि
अरेरे !! सर्वे बारगळला वाटते.
धन्य ते प्रसिद्धीपराङ्मुख