शशक | नैवेद्यम
“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?”
“टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम”
“व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?”
“आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?”
“शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!”
“पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?”
“यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना? लिस्टन टु युअर पापा वन्स फॉर गॉड्स सेक!”
“श्श..रवी! वी आर इन गॉड्स प्लेस.. लेमि प्रे.. बोलाss पुंढलीक..”
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला!!
परदेशी गेलेल्यांच्या
परदेशी कशाला देशातही तीच परिस्थिती आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हुर्रे
कथा वाचली, आणि जरी हे
धाग्याचे काश्मीर होत आहे
परदेशी देशी
एम आय टी प्रेप क्लासेस
असं कुठंही लिहिलेलं नाही वा
नको असलेल्या भारतीय ( एन आर
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज
मी तेच म्हणतोय
छे छे
मिसळ...
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड.
सहमत.
सवि* दा*ले
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य
मान्य गवि,
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत
चकोल्या
चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल. ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.चकोल्या..
मान्य!
कालच...
वाह. आमच्या कार्यालयाच्या
हं.
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट
Aromatic long grains of
सही हैं... :) :) :)
Seasoned in cleared butter
ChatGPT ची फोडणी
खिचडी चे शास्त्रीय नांव
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का?
कोणी हे सांगेल का?
An age-old Maharashtrian breakfast
ये भी सही हैं... :)
फोडणीची पोळी :)
फोडणीच्या...