ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ५)
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन!
या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली.
एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.
वाचने
16757
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
सोनियाची चौकशी
इंतजार आणि हुसेन देत होते रायफल प्रशिक्षण
In reply to इंतजार आणि हुसेन देत होते रायफल प्रशिक्षण by निनाद
बहुतेक, मिशन 2047 असावे ....
मार्गारेट अल्वा बाईंनी गांधी
रेल्वे सवलत
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
खिक्क. म्हातार्यांचे अच्छे
In reply to खिक्क. म्हातार्यांचे अच्छे by अमरेंद्र बाहुबली
अरेरे
In reply to अरेरे by इरसाल
खिक्क . . . खिक्क . . . खिक्क
In reply to अरेरे by इरसाल
शपां कोण?
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
अतिशय उत्तम निर्णय आहे...
In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
वरील प्रतिसाद, कपिलमुनी,
वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे.मग फक्त त्यांनाच व्यनि करायचा ना? :)In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
एकाच नाण्याला असंख्य बाजू
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....एका नाण्याला दोन बाजू असतात हे माहीत होतं, पण असंख्य बाजू?? खिक्क.In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
सार्वजनिक सेवा आणि ज्येष्ठ नागरिक
In reply to सार्वजनिक सेवा आणि ज्येष्ठ नागरिक by कपिलमुनी
ही एक बाजू झाली ...
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
इथे दिलंय कारण
ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन
In reply to ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन by मुक्त विहारि
अरेरे
इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
आजकाल ह्याची फॅशन आली आहे.
In reply to आजकाल ह्याची फॅशन आली आहे. by सुक्या
घटं भिंद्यात, पटं छिंद्यात . . .
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप
In reply to महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप by श्रीगुरुजी
बरं...!
In reply to बरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जे काय असेल ते असेल. आपण येथे
In reply to जे काय असेल ते असेल. आपण येथे by श्रीगुरुजी
केजरीवालांनी सावरकरांवर
In reply to केजरीवालांनी सावरकरांवर by कानडाऊ योगेशु
ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत
In reply to ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत by श्रीगुरुजी
मी तरी केजरीवालांना हुशार
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
भारतीय राजकारणातील सर्वांत
In reply to भारतीय राजकारणातील सर्वांत by साहना
आणखी काही
In reply to आणखी काही by क्लिंटन
मी सध्या त्यातल्या त्यात कमी
In reply to मी सध्या त्यातल्या त्यात कमी by श्रीगुरुजी
अक्षम्य आहेच...
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
नथुरामने जे केले ते चूक आहेच.
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
सावर्करांनबद्दल बोलाताना
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून
In reply to सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून by चौकस२१२
सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा
In reply to सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा by कॉमी
तुमच्या मुद्दलाच घोळ आहे.
In reply to तुमच्या मुद्दलाच घोळ आहे. by Trump
चातुवर्ण आणि जात ह्यात फरक
In reply to चातुवर्ण आणि जात ह्यात फरक by कॉमी
माहिती आहे आणि मान्य सुद्धा
माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ?विषयबदल करायचा प्रयत्न बाकी काही नाही.In reply to मी सध्या त्यातल्या त्यात कमी by श्रीगुरुजी
नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो
In reply to नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो by जेम्स वांड
लक्षात आहे ते. अश्या
In reply to नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो by जेम्स वांड
ते आता भाजपात आल्याने त्यांना
दिल्ली सरकारचा बराच सुविधा
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by अमरेंद्र बाहुबली
होय
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by अमरेंद्र बाहुबली
दिल्ली सरकारचा बराच सुविधा
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by विवेकपटाईत
महाराष्ट्राताल लोक कुठं
In reply to महाराष्ट्राताल लोक कुठं by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रातील गुजरात मधील
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by विवेकपटाईत
CAG
पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा
रणवीर सिंह नेहमी त्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️ParamparaIn reply to रणवीर सिंह नेहमी त्याच्या by मदनबाण
रणवीर सिंह नेहमी त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतो..
सावरकरांच्या वक्तव्याबद्दल