ताज्या घडामोडी जून २०२२
मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31443
वाचनखूण
प्रतिक्रिया
259
डोळे उघडुन बघा
जी खरोखर माणसं आहेत आणि गुलाम नाहीत
निपुर शर्मा विरुद्द निदर्शने
In reply to निपुर शर्मा विरुद्द निदर्शने by डँबिस००७
फुकाचे पाकिस्तानी लोकाम्च्या
In reply to फुकाचे पाकिस्तानी लोकाम्च्या by रात्रीचे चांदणे
पाकिस्तानची सध्याची
In reply to निपुर शर्मा विरुद्द निदर्शने by डँबिस००७
नोकरी
In reply to नोकरी by निनाद
कुवेती राज्य घटने नुसार
आता काय करणार "शरद पवार काही राष्ट्रपती होणार नाहीत".
In reply to आता काय करणार "शरद पवार काही राष्ट्रपती होणार नाहीत". by डँबिस००७
साहेब काहीही करू शकतात हे
In reply to साहेब काहीही करू शकतात हे by सुबोध खरे
पवार म्हणजे भावी राष्ट्रपती आणि भावी पंतप्रधान.
In reply to आता काय करणार "शरद पवार काही राष्ट्रपती होणार नाहीत". by डँबिस००७
राष्ट्रपती पदाची निवडणुक
In reply to आता काय करणार "शरद पवार काही राष्ट्रपती होणार नाहीत". by डँबिस००७
मी रेस मध्ये नाही
In reply to मी रेस मध्ये नाही by निनाद
पवार यांनीच राष्ट्रपतीपदाची
In reply to मी रेस मध्ये नाही by निनाद
हो ना . २०१९ च्या निवडणूकीत
पवार BJP ल परवडणार पण नाहीत
In reply to पवार BJP ल परवडणार पण नाहीत by sunil kachure
तुमचा सप्लायर कोण हो...
In reply to तुमचा सप्लायर कोण हो... by सुखी
काचुरे सायेब! नाव आजाबात
डॉ कलाम यांना मा
अग्निपथ योजना
In reply to अग्निपथ योजना by निनाद
ही फार चांगली कल्पना आहे.
अंध भक्ति,बुध्दी गहाण ठेवणे
In reply to अंध भक्ति,बुध्दी गहाण ठेवणे by sunil kachure
कचरे बुवा
खरे
In reply to खरे by sunil kachure
तुम्ही ह्या अग्नी विर चे
कोव्हीड मुळे माझी स्मरणशक्ती
खरे
अग्नी पथ
काहिही
Mr खरे
In reply to Mr खरे by sunil kachure
मला फायद्या सहित डिटेल उत्तर
Mr खरे
In reply to Mr खरे by sunil kachure
आपण कोण गोमाजी लागून गेलात?
In reply to आपण कोण गोमाजी लागून गेलात? by सुबोध खरे
Mr खरे + अजून एक आयडी
In reply to आपण कोण गोमाजी लागून गेलात? by सुबोध खरे
Mr खरे + अजून एक आयडी
In reply to Mr खरे + अजून एक आयडी by sunil kachure
आपण कोण गोमाजी लागून गेलात?
Internet Explorer या वेब
In reply to Internet Explorer या वेब by श्रीगुरुजी
अगदी
अग्निपथ योजनेविषयी सोपी गोष्ट
In reply to अग्निपथ योजनेविषयी सोपी गोष्ट by स्वधर्म
बीबीसी म्हणजे
श्री गुरुजी
In reply to श्री गुरुजी by sunil kachure
कचरे बुवा
मोदी सरकार प्रचंड हुशार आहे.
In reply to मोदी सरकार प्रचंड हुशार आहे. by sunil kachure
लष्करात short service
In reply to लष्करात short service by सुबोध खरे
काहीच्या काही समर्थन
In reply to काहीच्या काही समर्थन by स्वधर्म
@स्वधर्म
In reply to @स्वधर्म by सुबोध खरे
आणि आता सुद्धा असलेल्या १० +
In reply to आणि आता सुद्धा असलेल्या १० + by सुबोध खरे
होय
अग्नीपथ.
In reply to अग्नीपथ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
सेम टू यू.