ताज्या घडामोडी जून २०२२
मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31443
वाचनखूण
प्रतिक्रिया
259
In reply to आता भारतीय चलनी नोटांवर by आग्या१९९०
टागोरांचं कशाबद्दल?? जन गणं
2014 आणि 2019 पूर्ण बहुमत असलेले सरकार
Gulf मधील देशांशी चांगलेच संबंध हवेत
कतार समोर सरळ लोटांगण
भारताची प्रशासकीय व्यवस्था आणि दर्जा बघून असे वाटते
In reply to भारताची प्रशासकीय व्यवस्था आणि दर्जा बघून असे वाटते by sunil kachure
येऊ द्यात तुमच्या तर्फे काही सुधारणा
In reply to मिपा ईतीहासातील हा पहिला by काड्यासारू आगलावे
खरंच की
+१११
In reply to + १ by श्रीगुरुजी
मी पण तेच करतो
In reply to मी पण तेच करतो by मुक्त विहारि
तुमचे एककल्ली प्रतिसाद पाहीले
In reply to + १ by श्रीगुरुजी
मुद्द्यात हरलो की विषय
In reply to + १ by श्रीगुरुजी
+1000 टू श्रीगुरुजी
आधी - शिवसैनिकांनीच बाबरी
In reply to आधी - शिवसैनिकांनीच बाबरी by श्रीगुरुजी
हा हा हा ..
बाबरी नंतर जी दंगल झाली
In reply to बाबरी नंतर जी दंगल झाली by sunil kachure
via GIPHY
via GIPHY
भारताचे राष्ट्रपती
In reply to भारताचे राष्ट्रपती by sunil kachure
खरेतर
In reply to खरेतर by प्रसाद_१९८२
बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी
In reply to बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी by विजुभाऊ
अर्थातच बिचुकले
In reply to भारताचे राष्ट्रपती by sunil kachure
ओ
बकवास विचार इथे व्यक्त करणारे
राज्यसभा निवडणुक
In reply to राज्यसभा निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
भाजपच्या धनंजय महाडिक यांनी
In reply to भाजपच्या धनंजय महाडिक यांनी by श्रीगुरुजी
अनपेक्षित ..
In reply to अनपेक्षित .. by सुक्या
संभाजी राजांना पाठिंबा दिला
संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते.पक्षात आला तरच पाठिंबा देऊ ही ठाकरेंची भूमिका योग्य होती. मागील सहा वर्षात संभाजीराव भोसलेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपल्याला हवे तेव्हा मोदींना विरोधही केला होता . त्याविरूद्ध भाजपला काही करता येत नव्हते. अपक्ष म्हणून निवडून गेले असते तर ते प्रत्येक वेळी सेनेला पाठिंबा देण्याची कोणतीच शाश्वती नव्हती. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा पण मी कोणत्याही पक्षाशी बांधील राहणार नाही, ही भूमिकाच चमत्कारिक होती. मला कंपनीने पगार, भत्ते, बोनस, रजा, निवृत्तीवेतन वगैरे सर्व फायदे द्यावे परंतु मी कंपनीच्या पेरोलवर येणार नाही व नोटीस पिरीयड वगैरे नियम पाळणे माझ्यावर बंधनकारक नाही, असे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कोणतीही कंपनी करीत नाही. त्यामुळेच या संदर्भात ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली होती.In reply to संभाजी राजांना पाठिंबा दिला by श्रीगुरुजी
केवळ एका घराण्यात जन्माला आले
In reply to केवळ एका घराण्यात जन्माला आले by सुबोध खरे
छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा
In reply to छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा by श्रीगुरुजी
ठाकरेंच्या जागी फडणवीस असते
In reply to छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा by श्रीगुरुजी
खासदारकीसाठी एखाद्या पक्षाकडे
धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६
In reply to धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६ by श्रीगुरुजी
राज्यसभा निवडणुकीचे गणित
गेम
In reply to गेम by कपिलमुनी
चाणक्याचे वडील राऊत आहे की.
In reply to चाणक्याचे वडील राऊत आहे की. by श्रीगुरुजी
राऊत
मुकेश पटेल
नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक
In reply to नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक by श्रीगुरुजी
काय ते दुर्दैवं. देशात
In reply to काय ते दुर्दैवं. देशात by अमरेंद्र बाहुबली
6,दिवस झाले
संजय राऊत खंदे पाठीराखे आहेत.
इतकेच लिहायचे बाकी राहिले आहे.
राष्ट्र धोक्यात की धर्म धोक्यात आहे
राजस्थानचे मुख्य मंत्री
In reply to राजस्थानचे मुख्य मंत्री by डँबिस००७
कोठे आहे ही बातमी?
In reply to कोठे आहे ही बातमी? by श्रीगुरुजी
https://youtu.be/KSZ0wyAtdhk
उथळ आणि बिनडोक
एका दंगेखोराला किती आदर
जावेद अहमद च्या घरात शस्त्रेसाठे सापडले
In reply to जावेद अहमद च्या घरात शस्त्रेसाठे सापडले by निनाद
हे असले प्रकार जास्त करून
काळ कठीण आहे