शशक'२०२२ - खानावळ
'मॅडम, आपल्या एरियातली ती खानावळवाली बाई मला जरा गडबड वाटतेय. '
'कोण?'
'अहो ती नाय का.... काळीसावळीच पण एकदम देखणी आहे बघा .... कोपऱ्यावर नवी खानावळ सुरु केलीये... '
'हम्म... तिचं काय ?'
'ती आणि तिचा भाऊ... दोघंच काम करतात तिथे.... मदतीला कोण नाही. ना कधी किराणा सामान येतं त्यांच्याकडे ना कधी भाजी येते. मग जेवायला येणाऱ्यांना नक्की वाढतात काय? आणि तो किस्न्या... मानलेला भाऊ आहे म्हणे तिचा... तो तर जाम चॅप्टर आहे. मी काल बोलताबोलता काही माहिती मिळते का बघायला गेलो होतो तर मला गोलगोल गप्पा मारत कधी तिथून बाहेर काढलं मलाच कळलं नाही ... कायतरी ड्रगबिगचा लफडा असायचा ... '
'अच्छा.... नाव काय तिचं?'
'द्रौपदीबाई'
वाचने
20147
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
+१
-१
In reply to -१ by विजुभाऊ
धन्स.
-१
- १
नाही आवडली
-१
-१
In reply to -१ by वामन देशमुख
आवरा.
मायनस १
वरील सर्वांशी सहमत
+१
+१ कल्पकता आवडली.
वजा एक
+१
+१
-१
ऑ!
पांडव कुठे आहेत !
निराशा
In reply to निराशा by सुरिया
हा ... हा ...
-१
मी काढलेला अर्थ -
या कथेला वजा एक हे नऊ वेळा
सर्वांचे आभार!
In reply to सर्वांचे आभार! by शब्दसखी
लिहिते राहा.
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, 'द्रौपदीला'
प्रयत्न आवडला...
In reply to प्रयत्न आवडला... by कर्नलतपस्वी
चांगली कल्पना आहे, आवडली :D
स्पर्धेत कथा उतरवणारे काही