शशक'२०२२ - आईचा मार
दुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली.
"काय झालं बबड्या?"
"मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली.
रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती.
जेवायला सुरूवात झाली तसा भावड्या रडवेला होत आईला म्हटला, "आई! भोपळ्याची भाजी नाय ग आवडत मला." "खातोयस का मुकाट्याने, का देऊ धपाटा?" आई रागावून बोलली.
"हम्म, कशी मारतेस ग माझ्या भावाला? बघतेच की." आन्जी नाकपुड्या फुगवीत आईला बोलली आणि आई-बाबांना फिस्सकन हसू फुटलं.
वाचने
14299
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
+१
+१
+१
मस्त +१
+१
+१
कथा अशी वाटलीच नाही.
:( ही काय कथाय का? काहीही.
+१ छान भावंडांमधल प्रेम!
+१
फारच शामळू कथा आहे.
In reply to फारच शामळू कथा आहे. by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही लिहा
In reply to तुम्ही लिहा by कपिलमुनी
मी लिहीन हो. पण ह्या कथेत
In reply to मी लिहीन हो. पण ह्या कथेत by अमरेंद्र बाहुबली
म्हणे ट्वीस्ट नाही !
In reply to मी लिहीन हो. पण ह्या कथेत by अमरेंद्र बाहुबली
म्हणे ट्वीस्ट नाही !
In reply to म्हणे ट्वीस्ट नाही ! by चौथा कोनाडा
कथा मला फारच शामळू वाटली.
In reply to कथा मला फारच शामळू वाटली. by अमरेंद्र बाहुबली
तिरूमला
😃
In reply to मी लिहीन हो. पण ह्या कथेत by अमरेंद्र बाहुबली
तुमच्यासाठी हा लहान पण खूप
+१
+१
हळुवार भावना
अधिकेक
+1
+१
+१
+१
+१