५ राज्यातील निवडणूक निकाल
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
प्रतिक्रिया
चालायचेच, भारत देश मोठा आहे.
कागलकर तर....
नाही, बहुधा ते वेगळे, हे
उत्तर प्रदेश मधे
सर्वच ठिकाणी डिपॉझिट जप्त
झालं जप्त तर झालं. कुठं
लोकांनी प्रचंड विश्वास दाखवला आहे शिवसेनेवर !
निवडणूक घोटाळा 2022
काय राव, भाजप जिंकली की
(राजेश) घटनेतल्या कलम १८८ मध्ये
=))
त्या साठी घटनेत बदल करावा
तशी तरतूद आहे
आपचं मनःपूर्वक अभिनंदन.
काहीही.
गोव्यात
TMC
भाजपचे सोशल इंजिनीरिंग
भाजपा, सपा आणि आप तिन्ही
मला वाटतं पुढच्या काही
बेगानी शादी
मायबोलीवरचा कॉपी पेस्ट
वेल्फेअर पॉलिटिक्स
मी म्हणतोय कि युपीत सुद्धा
वेल्फेअर पॉलिटिक्स
+१०००
दिल्ली, पुड्डूचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशात आणि गोवा, सिक्कीम सारख्या छोट्या राज्यांत (काही विशेष सवलती असल्याने) आप चे वेल्फेअर पॉलिटिक्स चालू शकते. आता पंजाब जिंकल्यावर त्यांची खरी कसोटी आहे. तिथे बहुतांश खर्च त्यांना राज्याला मिळणाऱ्या महसूलातून करावे लागणार आहेत (जे दिल्लीत करावे लागत नाहीत). इतर ठिकाणी जर असे फुकट किंवा सवलतीच्या दरात देणे शक्य असते तर काँग्रेस किंवा भाजप सारख्या अनुभवी पक्षांनी अशी खैरात वाटली नसती का? पंजाब जिंकल्याबद्दल आपचे अभिनंदन, पण आता दिल्ली मॉडेल तिथे राबवण्यासाठी पैशाचे सोंग कसे आणतात हे बघण्यात जास्त स्वारस्य आहे. स्वगत - केंद्राने केवळ पोलीस खात्याचा खर्च जरी दिल्लीच्या तथाकथित राज्य सरकारवर टाकला तर महामहिम केजरीवाल आज जी खैरात वाटत आहेत ती त्यांना वाटणे शक्य होइल का?सहमत
उद्या कुणी सायकलची घंटी चिन्हवाला उमेदवार . .
यावर सविस्तर वाचायला सोर्स
केजरीवाल निवडून येण्याची कारणे नेटवर शोधा.
तुम्ही दिलेली लिंक चालत नाही.
दिल्ली खूप महसूल जमा करते
सोर्स मटेरियल हवेच आहे.
भाजपा विरुद्ध एवढे वातावरण निर्मिती
निवडणुक झाली
आता परत bag भरून गैर bjp सरकार असलेल्या राज्यात पोट पाण्यासाठी
अनुभवी राजकारण्यांना का हे कळत नाही?
श्री योगी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार
आश्चर्य तर आहेच
पण लोकांनी bjp ल आणि योगी ना मतदान केले असेल?
लेख लिहा
फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत
जाती वाद मुळे .?
मोदी/ योगी काहीच करत नाहीत का?
कशाला त्या कचरे साहेबाना
“आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य आहे, त्यांनी फक्त…”
श्री राऊत काय करतील
श्री राऊत काय करतील श्री उध्दव ठाकरे यांनी हाकले तर ?
सहज गंमत म्हणून
बाकीचे लोक हे प्रश्न सहज गंमत
समाजवादी पक्ष
Pagination