अवास्तविक प्रेरणा!
फेसबुक किंवा युट्यूब चाळताचाळता काही वेळा प्रेरणादायी विचारांचे लेखन केलेले किंवा चित्राला जोडून मजकूर असलेले किंवा युट्यूबवर विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी कुतूहल म्हणून तर कधी बघुया तरी काय सांगतायत ते असे म्हणून आपण ते वाचतो किंवा ऐकतो/पाहतो. सगळेच काही आपल्याला पटतील असे नसतात. एखादा तथाकथित यशस्वी(विविध अर्थांनी) विचारवंत काहीवेळा दवणीय बोलतो किंवा व्यवहारात वापरल्यास अापल्याच अंगलट येईल असेही विचार मांडतो. किंवा काहीवेळा ज्यातलं फारसं कळत नाही त्या क्षेत्राबाबतही तो विचारवंत काही विधाने करुन जातो. काही वेळा बोले तैसा चाले याची वानवा असते.
तुमच्याही बाबतीत कधी असं घडलंय का? एखादा प्रेरणादायी विचार किंवा विचारवंताचे बोलणे ऐकून 'काहीही बोलतायत' 'जाम पकवतायत' 'वास्तविक जगात असं होत नाही' असे विचार चमकून गेले आहेत का? लिहा मग त्या 'डोक्यात जाणार्या प्रेरणादायी विचारांबद्दल नि विचारवंताबद्दल!'
याद्या
9247
प्रतिक्रिया
23
वर्गीकरण
मिसळपाव
एक प्रश्न
नाहीच
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
सध्या प्रसिद्धीच्या
भाजप भांडवलशाही पक्ष
कधीपासून ?
😲 🤪जग्गी वासुदेव. शब्दांचे सॅलड
https://www.misalpav.com/node
In reply to जग्गी वासुदेव. शब्दांचे सॅलड by कॉमी
गाभा:
होय साहेब
कॉपी पेस्टवाल्या स्वंयघोषीत
अहो सगळीकडे
In reply to कॉपी पेस्टवाल्या स्वंयघोषीत by चौथा कोनाडा
आंतरजालावरच नाही वर्तमानपत्रातही
In reply to अहो सगळीकडे by जेम्स वांड
आईन्स्टाईन
आईनस्टाईनचा विचार
In reply to आईन्स्टाईन by उपयोजक
थेंबे थेंबे तळे साचे ....
In reply to आईनस्टाईनचा विचार by सर टोबी
तुम्ही वरील वाक्य चुकीचे
In reply to थेंबे थेंबे तळे साचे .... by मुक्त विहारि
स्वार्था ऐवजी
In reply to थेंबे थेंबे तळे साचे .... by मुक्त विहारि
किंवा हा?
सर्वात भयानक सुविचार.
सहमत आहे...
In reply to सर्वात भयानक सुविचार. by अमरेंद्र बाहुबली
“कूणी आपल्या मार्गात काटो
In reply to सर्वात भयानक सुविचार. by अमरेंद्र बाहुबली
फूल पसरायला माझी हरकत नाही..
In reply to सर्वात भयानक सुविचार. by अमरेंद्र बाहुबली
काटे काढलेल्या फाद्या कुठे टाकणार?