मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.
या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)
धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.
प्रशांत
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर
देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर
वाचने
102827
वाचनखूण
प्रतिक्रिया
288
दूर सीमेवरचं एक शिवमंदिर.
In reply to दूर सीमेवरचं एक शिवमंदिर. by हंटरब्राव्हो
हा फोटो दिसला... सुंदर आहे.
In reply to हा फोटो दिसला... सुंदर आहे. by टर्मीनेटर
धन्यवाद !
निवांत
(No subject)
In reply to (No subject) by हंटरब्राव्हो
छान...
In reply to छान... by टर्मीनेटर
पुन्हा टाकतो.
In reply to (No subject) by हंटरब्राव्हो
सुंदर स्नॅप!
In reply to (No subject) by हंटरब्राव्हो
छान
(No subject)
200 वा प्रतिसाद
जबरदस्त...
बिंब - प्रतिबिंब....
In reply to बिंब - प्रतिबिंब.... by टर्मीनेटर
तिन्ही भारी आहेत,
In reply to बिंब - प्रतिबिंब.... by टर्मीनेटर
छान आहेत
अहाहा
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
वाह
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
सुरेख आहेत सगळे फोटोज...
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
सर्व
कुंभलगड - राजस्थान.
In reply to कुंभलगड - राजस्थान. by टर्मीनेटर
भव्य!
In reply to भव्य! by तुषार काळभोर
भव्यतेच्या जोडीला असे आखीव रेखीव बांधकाम
फारच छान धागा, सगळे फोटो आवडले!!!
माझीही थोडी भर
In reply to माझीही थोडी भर by ज्योति अळवणी
अतीव सुंदर
In reply to माझीही थोडी भर by ज्योति अळवणी
माईंड ब्लोईंग....
शापोरा समुद्रकिनारा फारच
In reply to शापोरा समुद्रकिनारा फारच by ज्योति अळवणी
शापोरा पेक्षा मला काबो डी
राणकपूर जैन मंदिर - राजस्थान.
सुंदर.
खूपच सुंदर
सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी
महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान.
हंटरब्राव्हो,
भारी फोटो
असं म्हणणार होतो पण फोटोच दिसत नाहीयत ! काय गंडलंय ? तपासून परत टाकाव्या लागतील !नवीन फोटो उत्तम.
वाह्ह... सगळ्यांनी किती मस्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniलेक सुपिरिअरचा किनारा
सगळ्यांचेच फोटो
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniआणखी काही फोटोज
In reply to आणखी काही फोटोज by श्रीरंग_जोशी
पहिला फोटो चकवा देणारा भासतोय
In reply to पहिला फोटो चकवा देणारा भासतोय by Bhakti
+१
In reply to आणखी काही फोटोज by श्रीरंग_जोशी
मस्त . .
In reply to आणखी काही फोटोज by श्रीरंग_जोशी
वा
In reply to आणखी काही फोटोज by श्रीरंग_जोशी
झकासच !
वा, वा श्रीजो, सुंदर कलरफुल फोटोज !मी काढलेले काही समुद्रकिनार्याचे फोटो
उचकापाचक करतात अजुन एक सापडला
In reply to उचकापाचक करतात अजुन एक सापडला by सुक्या
वोव
In reply to उचकापाचक करतात अजुन एक सापडला by सुक्या
एक नंबर ... +१
+१
केशरी रंगांन ओलं केलं सुक्या !💖
@ टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, चंद्रसूर्यकुमार, सुक्या