चविष्ट - यू ट्युब चॅनेल
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर.
आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.
तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल. चॅनेल व रेसिपी आवडल्यास सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे.
चविष्ट - https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ
मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68
आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE
Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share
रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9०
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY
रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo
कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE
सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk
शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA
करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg
जवळा - https://youtu.be/5y6wea39eeY
वाचने
18751
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
छान
Subscribe करण्यात आलेले आहे!
शुभेच्छा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lamaतुमच्या रेसिपी भारीच असतात
बोले तो एकदम ....... झ .. कास !
😋
नांव पण आवडलं, चविष्टच आहे ! आता स्टार्ट कांदाभजी करून पाहणार मी !गुल्लू दादा, मार्कस, मदनबाण,
In reply to गुल्लू दादा, मार्कस, मदनबाण, by जागु
हा .... हा .... हा .... !
😂
कृ ह घे हा .... हा .... हा ...In reply to हा .... हा .... हा .... ! by चौथा कोनाडा
साॅरी हा. मी गडबडीत पाहिलच
आम्ही मुलं मुलं
In reply to आम्ही मुलं मुलं by गुल्लू दादा
नक्की प्रयत्न करु आम्ही. खुप
सबस्क्राईब केले आहे...
In reply to सबस्क्राईब केले आहे... by शेखर
धन्यवाद.
जागुतै . . . ते तुमचे नाव
In reply to जागुतै . . . ते तुमचे नाव by सुक्या
पहिला इतकी मोठी काॅम्ल्पिमेंट
In reply to पहिला इतकी मोठी काॅम्ल्पिमेंट by जागु
खाली नावातकायआहे यांनी लिंक
In reply to खाली नावातकायआहे यांनी लिंक by सुक्या
नक्कीच. प्रोत्साहन
फोटो अपलोड करण्याचा सोपा मार्ग
In reply to फोटो अपलोड करण्याचा सोपा मार्ग by नावातकायआहे
हे मला खुप उपयोगी पडेल.
In reply to हे मला खुप उपयोगी पडेल. by जागु
कंजूस साहेबांचे आभार!
In reply to कंजूस साहेबांचे आभार! by नावातकायआहे
हो त्यांनाही धन्यवाद.
अभिनंदन.
In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डाॅ. दिलिप तुमच्या
जागु यांचे जाहीर आभार
In reply to जागु यांचे जाहीर आभार by गुल्लू दादा
पण तुमचे सजेशनही छानच आहे.
मनःपूर्वक शुभेच्छा...
In reply to मनःपूर्वक शुभेच्छा... by टर्मीनेटर
मनापासून धन्यवाद.
नविन रेसिपी टाकली आहे.https:/
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by नंदन
धन्यवाद नंदन.
नविन रेसिपी आली आहे.
नविन रेसिपी आली आहे.
नविन रेसिपी आली आहे.
नविन रेसिपी आली आहे.
सबस्क्राइब्, लाइक्, शेअर्, कॉमेंट्...
In reply to सबस्क्राइब्, लाइक्, शेअर्, कॉमेंट्... by वामन देशमुख
बहुतेक
In reply to बहुतेक by प्रसाद गोडबोले
अच्छा हे कारण आहे होय
ओह. वर माझ्याच पोस्ट तीनदा
दोघांमधला समन्वय साधण्याचा
दोन नविन रेसपी टाकल्या आहेत.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा. by सुमो
धन्यवाद सुमो. नविन लेखनही