मनातला ऐवज.. — सरीवर सरी, गुरुवार, 03/11/2021 - 12:37 मनातला ऐवज.. दिलाय उधार ठेव जपून... वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ .. अन् नाहीच जमलं तर उधळूही नको फक्त कुरवाळत राहा एक एक भाव जपत राहा.. प्रतिक्रिया द्या 2666 वाचन 💬 प्रतिसाद (5) मस्त प्रचेतस Sat, 03/13/2021 - 09:52 नवीन मस्त धन्यवाद! सरीवर सरी गुरुवार, 03/25/2021 - 15:59 नवीन धन्यवाद! वाटलं तर गणेशा गुरुवार, 03/25/2021 - 16:53 नवीन वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ वा... मस्त सरिता बांदेकर गुरुवार, 03/25/2021 - 18:13 नवीन मस्त!! खरंच एक एक भाव जपत रहा.... धन्यवाद! सरीवर सरी Tue, 03/30/2021 - 14:04 नवीन धन्यवाद!
वाटलं तर गणेशा गुरुवार, 03/25/2021 - 16:53 नवीन वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ वा...
मस्त
धन्यवाद!
वाटलं तर
मस्त
धन्यवाद!