थोतांड..थोतांड..थोतांड..
थोतांड थोतांड थोतांड..
जे जे पहावे ते थोतांड..
नाझींचे थैमान? थोतांड
न्यूटन महान? थोतांड
धरतीची गोलाई? थोतांड
नभाची निळाई? थोतांड
चंद्रावर स्वारी? थोतांड
मंगळाची वारी? थोतांड
कार्बन उत्सर्ग? थोतांड
कोरोना संसर्ग? थोतांड
बोसांचे मरण? थोतांड
नर्मदा धरण? थोतांड
ग्लोबल वार्मिंग? थोतांड
त्सुनामी वार्निंग? थोतांड
वृक्षांची निकड? थोतांड
इव्हीएम निवड? थोतांड
विमान नाहीसे? थोतांड
आरोप बाईचे? थोतांड
नऊ अकरा? थोतांड
पृथ्वीच्या चकरा? थोतांड
लसीला होकार? थोतांड
चिन्यांची माघार? थोतांड
हे विश्वचि सारे थोतांड
प्रस्थापितांचे कुभांड
पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था
खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध
जगापुढे मांड..जगापुढे मांड..!!
....
हलके घेतल्यास आजन्म आभारी..!! ;-)
वाचने
26585
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
शब्दां पलीकडची भावना एकदम
वा, मस्त !
वा, मस्त !
वा, मस्त !
आवडली.. मस्त आहे.
व्वा, भारी + १
भारी
In reply to भारी by प्रचेतस
ये लिहिना भी कोई लिहिना है
In reply to ये लिहिना भी कोई लिहिना है by गवि
=))
In reply to ये लिहिना भी कोई लिहिना है by गवि
नुस्तं प्रचु???
In reply to भारी by प्रचेतस
असेच म्हणतो....!
In reply to असेच म्हणतो....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(गविसेठच्या लेखन फॅन) :)
मस्त
lol... भारीच एकदम!
मस्त.. झकास... चााबुक!!
भारी आहे
प्रतिसाद पाडु धागा.
In reply to प्रतिसाद पाडु धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा.. का आले हे? आय मीन
In reply to अरे देवा.. का आले हे? आय मीन by गवि
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते पुन्हा येतील... ते पुन्हा
In reply to अरे देवा.. का आले हे? आय मीन by गवि
हे काय? उजवीकडे सरका..त्यांना
In reply to हे काय? उजवीकडे सरका..त्यांना by खेडूत
ठ्ठो..!!
In reply to हे काय? उजवीकडे सरका..त्यांना by खेडूत
हा हा
खिक्क
ख्या ख्या ख्या
थोतांडवादी
कविगविंची थोतांडवादी कविता. ;) शेकडो हजारो लाखो करोडो थोतांड समर्थक असताना मी एकटा तेवढा सत्य जाणणारा... - (नाव बदलून घेतलेला)पैतुषार काळभोरहिहीही
प्रस्थापितांचे कुभांड
कविता आवडली
In reply to कविता आवडली by राजेंद्र मेहेंदळे
भर घालत राहु...!
एक गोष्ट मात्र खरीये ....
In reply to एक गोष्ट मात्र खरीये .... by गामा पैलवान
'त्यांना'
In reply to एक गोष्ट मात्र खरीये .... by गामा पैलवान
'त्यांना'
सगळे थोतांड थोतांड
थोतांड
अजुन भर घालतो
मी पण...मी पण भर घालतो
थोतांडवर थोतांडाचा धागा काढला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatarगझल, चारोळी सारखंच थोतांड हा
थोतांडवादी
In reply to थोतांडवादी by आनन्दा
म्हाराज!!
In reply to म्हाराज!! by तुषार काळभोर
पाय पाठवले तर ते पेट्रोल
In reply to पाय पाठवले तर ते पेट्रोल by गवि
योग्य ते इंधन भरले की,
In reply to योग्य ते इंधन भरले की, by मुक्त विहारि
तुम्ही तर मला सूक्ष्मातच
In reply to पाय पाठवले तर ते पेट्रोल by गवि
सध्या बहुतेक जणांची पेट्रोल
घरात च
In reply to घरात च by Rajesh188
तुम्ही पोगो बघा
In reply to तुम्ही पोगो बघा by रंगीला रतन
बरं
थोतांडमध्ये फुल्ल स्कोप आहे ! :-)
In reply to थोतांडमध्ये फुल्ल स्कोप आहे ! :-) by चौथा कोनाडा
वर तुम्ही उल्लेख केलेले
In reply to वर तुम्ही उल्लेख केलेले by Rajesh188
उत्तम निरिक्षण !
In reply to वर तुम्ही उल्लेख केलेले by Rajesh188
पूर्ण लॉक डाऊन गेल्या वर्षी
सगळ्यांना गंडवले आहे
थोतांड कविता. आवडली.
झकास..
थोतांडच थोतांड ? थोतांड..
??
In reply to ?? by विनायक प्रभू
कशाबद्दल ?
In reply to कशाबद्दल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुलासा
In reply to खुलासा by विनायक प्रभू
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकलनशक्ती