आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?
लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना"
चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले.
शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले ....
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ...
"गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे."
बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....
"सध्या आम्ही फक्त दारूवादी."
एखादा जर, गोल गोल राणी, करत, मुळ विषयाला, जाणून बुजून बगल देत असेल तर, खालील डायलाॅग ऐकवायचा....
"मारूती कांबळेचे काय झाले?"
पण, सर्वात जास्त वापरलेला डायलाॅग मात्र एकच .....
एखाद्या गोष्टीला अनेक पैलू असतात. समस्येच्या मुळाशी न जाता, नेता सांगतो, तेच सत्य किंवा एखादे वर्तमान पत्र सांगत आहे, तेच सत्य, किंवा एखादे पुस्तक सांगतंय तेच सत्य, असे समजून चालणारी, एक जमात असते.... अशा जमातीतला, एखादा भेटतोच भेटतो.... सत्य नाकारणारा, मनुष्य भेटला की, एक डायलाॅग ऐकवावासा वाटतो .....
आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?
वाचने
9730
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
हाहाहा
समाजवादी झोलाधारींची सद्दी संपली कि काय
असे काही प्रश्न विचारणे जोखमीचं असतं
In reply to असे काही प्रश्न विचारणे जोखमीचं असतं by कंजूस
सहमत आहे
मुवि काका जोरात.. मिपाकर्स
वा !
In reply to वा ! by हेमंतकुमार
विजय तेंडूलकर, यांची आहेत...
In reply to विजय तेंडूलकर, यांची आहेत... by मुक्त विहारि
ऑस्करचा संबंध काय?
In reply to ऑस्करचा संबंध काय? by गामा पैलवान
त्याचे काय आहे ....
In reply to त्याचे काय आहे .... by मुक्त विहारि
समाजमान्यता ? हा हा हा !
In reply to त्याचे काय आहे .... by मुक्त विहारि
मस्त
In reply to त्याचे काय आहे .... by मुक्त विहारि
सामनातील हे सुंदर वाक्य माझेही खप आवडीचे. सामनाच संपूर्ण सुंदर
In reply to सामनातील हे सुंदर वाक्य माझेही खप आवडीचे. सामनाच संपूर्ण सुंदर by nutanm
ह्या वाक्यांचा उगमस्थान आहे
छान लेखन . पुर्वी अनेक