घडामोडी डिसेंबर २०२०
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.अगदी वेळेत धागा काढला आहे.
In reply to डिसेंबर २०२० सुरू झाल्याने by मराठी_माणूस
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर

In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अजुनही सुंदर दिसते हो ! by धर्मराजमुटके
In reply to अजुनही सुंदर दिसते हो ! by धर्मराजमुटके
अजुनही सुंदर दिसते हो मातोंडकरांची उर्मिला..!असेच म्हणतो....! -दिलीप बिरुटे
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to खोबरं by उपयोजक
In reply to कॅनडाला चिंता शेतकरी आंदोलनाची by राजेंद्र मेहेंदळे
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांना भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल काळजीपंजाबी लोकांची वोट बँक.. बाकी दुसरं काही नाही.
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
In reply to आजचा लोकसत्ताचा अग्रलेख by राजेंद्र मेहेंदळे
In reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
देशात जी आंदोलने चालू आहेत , प्रश्न आहेत ते सोडवावे.
--
मोदी-शहाना शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे अजिबात ज्ञान नाही. काय तर म्हणे शेतकर्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवू. याशिवाय या दोघांनी पोलीसांना बळाचा वापर करायचा नाही असा देखील आदेश दिलाय. हॅट याला आंदोलन हाताळणे म्हणतात ?
खरे तर शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे ज्ञान, मोदी-शहांनी शरद पवारांकडून शिकायला पाहीजे, मावळ मधे कसे हाताळले होते शेतकरी आंदोलन, पोलीसांमार्फत डायरेक्ट गोळीबार करुन, शेतकर्यांना थेट ढगात पाठवून शरद पवारांनी त्यांच्याबरोबर न्याय केला होता. याला म्हणतात किसान आंदोलन हाताळणेIn reply to देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन by कपिलमुनी
आपले पंतप्रधान शेतकरी आंदोलनाकडे लक्ष ना देता वाराणसीत पूजा पाठ करण्यात मशगुल आहेत.दिल्लीत कुठे तरी पहाटेच गुरुद्वारात माथा टेकायला गेल्याचीही बातमी पाहण्यात आली होती. बाकी आंदोलनाला परदेशी फंड मिळाल्यावरुन आंदोलनात धरपकड करुन आंदोलनातील धग कमी करतील, आंदोलन मोडून काढतील असे वाटते. बाकी, मुद्द्याशी सहमत आहे.
मोदी हे हिंदू आहेत त्यांनी पूजा अर्चा जरूर करावी,पण त्यासाठी वाढवलेल्या दाढी सोबत संन्यास घ्यावा. लोकनियुक्त पदावर बसून हरी हरी करू नये.वाढलेली दाढी मला वाटतं, नाताळ सणापर्यंत ठेवतील. सांताक्लॉजची देशाला काहीतरी नवीन भेट वगैरे अशी काहीतरी आयडिया असावी. पण छान दिसतात पंतप्रधान दाढी वाढवलेली अवस्थेत. रामायण मालिकेत ते ऋषिवगैरे असायचे तसे. आपलेपण वाटतं त्या रुपात. -दिलीप बिरुटे
In reply to काल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक लेवलवर नेत्यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली तर आपला पहिला क्रमांक नक्की असेल. नंबर एक नाटकी राजकीय व्यक्तिमत्व. :)
-दिलीप बिरुटेIn reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to नौटंकीचा महानायक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ शोधायचा झाल्यास मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ? ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ?
--
यालाच अंधद्वेश म्हणतात.
प्रतिसाद लिहियाच्या आधी निदान माहिती तरी घ्यायची की पंतप्रधान मोदींनी नेमके त्याच दिवशी रकाबगंज गुरुद्वार्याला भेट का दिली होती ती. कारण त्या दिवशी गुरु तेगबहादूर यांचा शहिद दिन होता. आणि तुमच्या माहितीसाठी त्यांनी गेल्या डिसेंबर मधे देखील इथे जाऊन दर्शन घेतले होते.In reply to नौटंकीचा महानायक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ?आंदोलनाच्या नावाखाली चालू असलेल्या ढोंगाला उत्तर द्यायला म्हणुन गेले असतीलही बहुदा...आणि जरी गेले तरी विरोधकांच्या पोटात का दुखावे? एकीकडे "अमुक वर्ष काय झालं. धुमुक वर्ष काय झालं" याबद्दलच्या प्रश्नांवर सोयिस्कर मौन बाळगायचे आणि त्याचवेळी "ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ?" किंवा का जात नाहीत असेही प्रश्न विचारायचे...फारच विनोदी आहे बुवा हे सगळे! बाकी "असे काही दिसत नाही" असे जेव्हा (आणि ज्या कॉन्फीडन्सने) तुम्ही म्हणताय त्याअर्थी मा. पंतप्रधानांचे सगळे शेड्युल तुम्हाला माहिती आहे असे दिसते. =)
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक लेवलवर नेत्यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली तर आपला पहिला क्रमांक नक्की असेल. नंबर एक नाटकी राजकीय व्यक्तिमत्व. :) -दिलीप बिरुटेपाहिला क्रमांक नक्कीच नसेल, कारण ती जागा पप्पू महाशयांनी आधीच बुक करून ठेवलीये. कधी दलित माणसाच्या घरी जेवण करतानाचे फोटसेशन करतील तर कधी स्वतः ला जनेयुधारी ब्राम्हण सिद्ध करतील.. कधी आपला फटका खिसा ( कि फाडलेला खिसा ) भर सभेत दाखवतील तर कधी लाखो रुपयांचे जॅकेट घालून मिरवतील. कधी (खरं तर बऱ्याच वेळेला ) जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या हणतील तर कधी ख्रिशचन बनून आजोळी निघून जातील. निदान मोदी हिंदू आहेत आणि फक्त मतं मिळवण्यासाठी टोप्या घालत नाहीत. आणि हे फार धाडसी आहे. कारण आजकाल सेक्युलरिजम म्हणजे हिंदूंना शिव्या घालणे आणि बाकीच्यांच्या दाढ्या कुरवाळणे. आणि इतरधर्मीयांची मते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे. बाकी गुरुद्वारा मध्ये जाताना डोक्यावर फडके बांधणे यात चुकीचे काय आहे?? आणि शीख हा काही वेगळा धर्म नाही. हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे तुमची जळजळ का होतेय ते समजत नाही. प्रतिसाद संपादित. वैयक्तिक चिखलफेक करु नये ही विनंती.
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पहिली पण अशी आंदोलन होत होती by Rajesh188
कधी कधी ती आंदोलन हिंसक रूप सुद्धा घ्यायची पण कधी त्यांना देश द्रोही ठरवलेले ऐकण्यात नाही.का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन? हिंसक आंदोलने करुन सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणे हे देशद्रोहाचेच लक्षण आहे?
In reply to पहिली पण अशी आंदोलन होत होती by Rajesh188
कधी कधी ती आंदोलन हिंसक रूप सुद्धा घ्यायची पण कधी त्यांना देश द्रोही ठरवलेले ऐकण्यात नाही.का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन? हिंसक आंदोलने करुन सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणे हे देशद्रोहाचेच लक्षण आहे
In reply to का नाही ठरवले? by सॅगी
का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन?कसे ठरवणार? जर सत्तेत बसलेलेच परदेशातील गुप्तचर संघटनेच्या पेरोलवर असतील तर इतरांना देशद्रोही कोणत्या तोंडाने ठरवणार? मित्रोखिन आर्काइव्ह, ताश्कंत फाईल्स मध्ये हे कळेल. युअर प्राईम मिनिस्टर इज डेड पुस्तकातून लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूशी संबंधित अनेक संशयास्पद गोष्टी कळतील. इतकी वर्षे असले लोक सत्तेत होते. डोळे उघडे ठेऊन बघितले की सगळे काही कळते पण डोळे बंद करून किंवा मोदीद्वेषाचा चष्मा लावूनच जगाकडे बघायचे असे ठरविले असेल तर असल्या गोष्टी समजायच्या नाहीत.
In reply to कसे by महेंद्रसिंग साथी
In reply to बरोबर by सॅगी
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
6 वर्षे सरकार आहेपुढची ६० वर्षेही राहील.... :)
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
In reply to बाकी by सॅगी
In reply to फेकूचंद by कपिलमुनी
In reply to करदात्यांच्या पैश्यावर गब्बर by साहना
In reply to करदात्यांच्या पैश्यावर गब्बर by साहना
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
In reply to शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले by Rajesh188
In reply to अरे देवा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रकाश आमटे यांची पुतणी - डॉ. by बाप्पू
In reply to शीतल आमटेंच्या सासुबाई by उपयोजक
In reply to ही लिंक by उपयोजक
आमटे कुटुंबीय त्यांच्या सामाजिक योगदानामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रसिद्ध कुटुंब आहे. अशा कुटुंबात देखील कोणीतरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू शकतो हे थोडेसे धक्कादायक आहे.त्यात काहीच धक्कादायक नसते ... फक्त व्यवहार आणि व्यक्तिगत स्वार्थ असतो. होईल तुम्हालाही सवय हळूहळू... आधी असे प्रकार झाकले जायचे...
In reply to आमटे कुटुंबीय त्यांच्या by डीप डाईव्हर
In reply to निरो मोदी by कपिलमुनी
In reply to हे सगळं ऑटोमेटिक होतं की by महेंद्रसिंग साथी
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही by कपिलमुनी
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बिहार by शा वि कु
बिहार मध्ये apmc पूर्ण रद्द केल्यावर शेती आणि शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाला होता.नक्की कोणता आणि कसा वाईट परिणाम शेतकर्यांवर झाला होता? बिहारमध्ये एपीएमसी गेल्या २००६ मध्ये म्हणजे नितीशकुमार मुख्यमंत्री असताना. तरी त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये नितीशकुमार-भाजप युतीला २४३ पैकी २०६ जागा मिळाल्या होत्या. जर शेतकर्यांवर वाईट परिणाम झाला असता तर इतक्या जागा मिळाल्या असत्या? उगीच काहीही काल्पनिक गोष्टी लिहू नका.
In reply to नक्की कोणता? by महेंद्रसिंग साथी
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या अॅक्टनुसार शेतकरी आपला माल राज्याबाहेर विकू शकतो. ह्यासाठी ए.पी.एम.सी.च्या परवानगीची गरज नाही. ए पी एम सी शेतकर्यांकडून हमीभावात माल घेतात. मध्यस्थी करणारे दलालांपासुन मुक्तता करण्यासाठी हा कायदा आहे असे सरकार म्हणते. व ते योग्यही वाटते.मग आक्षेप कशाला आहे?
पण ह्याने मध्यस्थी करणारे दलाल्/अडते जातील व मोठ्या कंपन्या पिळवणूक करतील असे शेतकर्यांंना वाटते.इतकी वर्षे मध्यस्थांकडून पिळवणूक व्हायची इतकी सवय झाली शेतकर्यांना?
मोठ्या कंपन्या सांगतील त्या भावाने पीक विकावे लागेल ही भीती आहे.असे म्हणणार्यांना कॉम्पिटिशन म्हणजे काय माहित आहे का? एक कंपनी कमी भाव देत असेल तर दुसरी कंपनी जास्त भाव देणारी येत असेल तर त्या कंपनीकडे शेतकरी माल विकतील.
पण हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही असे सरकारने आश्वासन दिले आहे.एपीएमसी काढायची तरतूद कायद्यात आहे का? नसेल तर एपीएमसी राहणार. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? उगीच साप म्हणून भुई धोपटणे चालू आहे.
In reply to पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
कॉर्पोरेट शेती करण्यास सरकार नी हिरवा कंदील दिलेला आहे ह्याचा फायदा घेवून मोदी चे लाडके अदानी आणि अंबानी लोकांच्या जमिनी बळकावू शकतात . त्या साठी पैसा,गुंड,सरकारी यंत्रणा ह्याचा वापर होण्याची शक्यता खूप आहे.कायच्या काय. म्हणजे कोर्पोरेट क्षेत्र फक्त लोकांना लुबाडण्याचे काम करते का?? प्रत्येक प्रतिसादात ambani अदानी ला शिव्या घातल्या कि झाले आपले काम.. मुलगा मोठा झाला कि मग तो वाईट मार्गाला जाऊन बलात्कार, चोरी, दरोडे करण्याची शक्यता आहे म्हणून मुलगा जन्माला घालणेच चुकीचे आहे. वरील वाक्यात जेवढे "लॉजिक" आहे तेवढेच राजेश भाऊ यांच्या प्रतिसादात आहे.
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
मोदी चा इतिहास बघितला तर त्यांच्या शब्दा वर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे.अविश्वासू पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल.खरंय ! सध्याचा एक व्हायरल संदेश. ''जिंदगी में तीन चीजों पे कभी भरोसा मत कीजिए - बाबा रामदेव का सामान , मोदी जी की जुबान और अंधभक्तों का ज्ञान'' =)) -दिलीप बिरुटे
In reply to पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल by Rajesh188
मोदी चा इतिहास बघितला तर त्यांच्या शब्दा वर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. अविश्वासू पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल.अगदी बरोबर ! नमोंपेक्षा ममो खूपच विश्वसनीय आहेत / होते नाही का? देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असावा असे केवळ विधानच करून ते थांबले नाहीत तर त्या दृष्टीने अभ्यास, नियोजन आणि अंमलबजावणी देखील त्यांनी केली. अर्थात, मुसलमानांच्या दृष्टीने संपत्तीमध्ये म्हणजे काफ़िर बायका मुली यांचीही गणना होते हेही त्यांना ठाऊक असेलच.
In reply to आय थॉट हि वॉज इमोर्टल by महासंग्राम
In reply to आय थॉट हि वॉज इमोर्टल by महासंग्राम
In reply to MDH by Rajesh188
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to प्रश्न योग्य आहे माई. by विजुभाऊ
In reply to हो by सॅगी
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
धीरूभाईंची ह्रुदय शत्रक्रिया वा सचिनच्या हातावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकशास्त्राचे पदवीधरच होते. पाचवीत शाळ सोडुन देणारे हे करू शकणार नाहीत.का? डॉक्टरांना काय कळते? डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते असे कोणीतरी बोलले होते हे विसरातला का माईसाहेब?
In reply to कंपाऊंडर by महेंद्रसिंग साथी
In reply to हॉस्पिटल चे मालक कोण आहेत by Rajesh188
In reply to हॉस्पिटल चे मालक कोण आहेत by Rajesh188
In reply to तुमचे शिक्षण काय?? तुम्ही by बाप्पू
In reply to कंपाऊंडर by महेंद्रसिंग साथी
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to शेती विषयक कायदा by Rajesh188
Msp त्या साठीच कायद्याने रद्द केली आहे .एम.एस.पी रद्द केली आहे याचा संदर्भ मिळू शकेल का? बाकी चालू द्या.
In reply to संदर्भ by महेंद्रसिंग साथी
In reply to वस्तुस्थीती ही आहे की पंजाब by माईसाहेब कुरसूंदीकर
मात्र चिदंबरम ह्यांनी केलेली सूचना चांगली आहे. खाजगी कंपन्यांनी शेतीमाल विकत घेताना कमीत कमी एम एस पीच्या दराने विकत घेतलाच पाहिजे अशी तरतूद हवी.हा काय पोरखेळ आहे? चिदंबरम देशाचे अर्थमंत्रीच होते ना? एम.एस.पी १० रूपये असेल आणि एक कंपनी ८ रूपये द्यायला तयार असेल तर दुसरी कंपनी १२ रूपये द्यायला तयार असेल तर शेतकरी कोणत्या कंपनीला आपला माल विकतील? मग एवढे चिदंबरमना कळत नाही? सध्याची व्यवस्था कायम राहून जर दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असेल तर कोणाला आक्षेप असायचे कारण समजत नाही. जर पर्यायी व्यवस्था सध्याच्या व्यवस्थेपेक्षा वाईट असेल असे शेतकर्यांना वाटले तर ते सध्याच्या व्यवस्थेतच आपला माल विकतील. मग इतके आकाशपाताळ एक करायची काय गरज आहे?
In reply to काय पोरखेळ आहे? by महेंद्रसिंग साथी
In reply to भाव कोण ठरवणार? by विजुभाऊ
बहुतेकदा दलाल कारटेल करून भाव पाडतात.म्हणूनच शेतमाल देशात कोणालाही कुठेही विकायची सोय उपलब्ध केली आहे म्हणजे नेहेमीचे दलाल सोडून इतर लोकही या व्यापारात येतील आणि कॉम्पिटिशन येईल. म्हणजे कार्टेल करायला कोणालाही वाव कमी होईल.
In reply to शेती विषयक कायदा by Rajesh188
1) एपीएमसी च्या बाहेर शेती मालाची खरेदी विक्री करता येईलतुम्हाला जळजळ का होतेय? शेतकऱ्यांना झाला तर फायदाच होईल. ? तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणीतरी APMC मध्ये दलाल किंवा अडते असणार बहुतेक.
2) राज्यांतर्गत शेतमालाची वाहतूक करण्यास कोणतीच बंधन नसतील.यामध्ये प्रॉब्लेम काय? राज्यांतर्गत नव्हे तर शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन विकण्याची मुभा मिळायला हवी. APMC ची मोनोपॉली संपतेय तर चांगलेच आहे कि.
3) शेतमालाचा साठा करता येईल. काय प्रॉब्लेम आहे.? सर्वजण ( व्यावसायिक ) माल साठवून बाजारभावाच्या परिस्थितीनुसार तो विक्रीस काढतात. शेतकऱ्याने जर साठवणूक केली तर फायदाच आहे. तुम्हाला का मळमळ होतेय?
4) कॉन्ट्रॅक्ट पद्धती नी कंपन्या शेती करू शकतील. प्रॉब्लेम काय?? शेतकरी म्हणजे उल्लू आहे का कि कोणीही कसेही कॉन्ट्रॅक्ट sign करून घेईल आणि लुबाडेल. ? शेतकऱ्यांनी स्वतःचे हिताचे काही पॉईंट्स लिहावेत कॉन्ट्रॅक्ट करताना. आणि सर्वच शेतकर्यानी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करावी असे थोडीच म्हणतेय सरकार. ज्याला जमेल त्याने करावे. ज्यांना नाही जमणार त्यांनी पारंपरिक पद्धतीने करावी शेती
5) शेतमालाला जीवन आवश्यक श्रेणी मधून वागळेले आहे.अत्यंत योग्य निर्णय. उठसुठ निर्यात बंदी आणि बंधने टाकून शेतीव्यवसायावर अन्याय होत होता.. राजेश भाऊ तुम्ही नेमके नवीन कायद्याच्या बाजूने बोलताय कि विरोधात तेच समजेना.
In reply to Msp म्हणजे काय ते पाहिले समजून घ्या by Rajesh188
Msp hi उत्पादन खर्चावर अवलंबून असते. Msp ही उत्पादन खर्चावर वर आधारित ध्या अशी मागणी करणे चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही.Msp ही उत्पादन खर्चावर आधारीत असते की नसते? एकाच प्रतिसादात तुम्ही दोन्ही परस्परविरोधी दावे केले आहेत यावरून एकतर तुम्ही अतिशय गोंधळलेले आहात किंवा अत्यंत खोडसाळ आहात यापैकी एकच शक्यता असू शकते. बरं तुम्ही पुढे हे पण म्हणत आहात-
सरकार च नियत ठीक नाही.पूर्वी एम.एस.पी उत्पादनखर्चावर होती आणि आताच्या सरकारने तो प्रकार बंद केला असे आहे का? बरं २०१८ च्या अर्थसंकल्पात गव्हासाठीची एम.एस.पी उत्पादनखर्चाच्या ५०% जास्त ठेवायची तरतूद होती. https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/fm-reveals-formula-for-fixing-msp-50-over-production-cost/articleshow/62855155.cms त्याविषयी काय? म्हणजे उत्पादनखर्च १० असेल तर सरकार एम.एस.पी १४ नाही तर १५ द्यायला तयार आहे. इतकेच नव्हे तर १७-१८ किंमत देणारी कोणती कंपनी येत असेल तर त्या कंपनीला प्रवेश द्यायला तयार आहे मग नक्की आक्षेप काय? उगीच काहीतरी तक्रारी करत बसायच्या.
उत्पादन खर्च पेक्षा कमी खरेदी किँमत शेतकऱ्यांना देवून एक दिवस शेतकरी शेती विकण्यास मजबूर होतील किंवा शेती च विकतील आणि ती शेतजमीन हे लाडके उद्योगपती विकत घेतील .कॉम्पिटिशन असेल तर दुसरी कंपनी जास्त चांगला दर घेऊन येईलच आणि मग शेतकरी त्या कंपनीला आपला माल विकतील याविषयी काय म्हणणे आहे?
In reply to मुक्त अर्थव्यवस्थेची फळे काय by वगिश
In reply to वागिश ही समस्या इतकी साधी by विजुभाऊ
In reply to खरे साहेब by Rajesh188
शेतकरी हा असा एकमेव घटक आहे त्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाही ते दुसरे ठरवत असतात.या वाक्याला (स) माजवादी साहित्यास्वतिरिक्त काही संशोधनात्मक आधार आहे का?
In reply to शेतकरी हा असा एकमेव घटक आहे by आनन्दा
In reply to आधार आहे ना by Rajesh188
कारण शेतकरी असंघटित आणि गरीब आहेजोक ऑफ सेंचुरी.. बाकी राजेश भाऊ तेच तेच रडगाणे ऐकून खरंच कंटाळा आलाय हो. Plz बस करा आता. सुधारणेसाठी नवीन कायदा आणला तरी रडारड. असे होईल तसे होईल वगैरे वगैरे.. आणि काही केले नाही तरी रडारड. ढोलकीसारखं दोन्ही बाजूनी बडवत राहायच. सॉ कॉल्ड शेतकऱ्यांच्या कैंवार्यांना ज्यांनी मिपावर त्यांच्या नावाचे रडगाणे वाजवण्याचा ठेका घेतलाय त्यांना नम्र आणि शेवटची विनंती. कोणताही इमोशनल ब्लॅकमेल, अपील न करता एक प्रॅक्टिकल वाटणारा आणि शेतकऱ्यांना मदत होईल असा एखादा लेख लिहावा ही विनंती. लेखात सूचना आणि त्यांची फिसिबिलीटी स्पष्ट करावी. उगाच आम्ही जे काही आणि किती ही पिकवू त्याला आमच्या मागणीप्रमाणे हमीभाव दया अश्या भिकारी type मागण्या नकोत. प्रॅक्टिकल वाटणाऱ्या आणि इम्प्लिमेंट करता येऊ शकणाऱ्या सूचना / आयडियाज दया. बघुयात तुमच्या कडे डोके आहे कि फक्त भिक मागण्यापर्यंतच सीमित आहे तुमचे टॅलेंट.
In reply to आधार आहे ना by Rajesh188
In reply to कधी बाहेर जावून मार्केट मध्ये by श्रीगुरुजी
In reply to खरे साहेब by Rajesh188
शेतकरी हा असा एकमेव घटक आहे त्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाही ते दुसरे ठरवत असतात.हो ना. बाटा पन्नास हजारात चपला विकू शकते, सॅमसंग दहा लाखाला मोबाईल फोन विकू शकते, रेमंड दोन लाख रूपये मीटर या किंमतीने कापड विकू शकते, टाटा मोटर्स एक कोटीची एक गाडी विकू शकते, कुरियरवाले एका कुरियरसाठी हजार रूपये लावू शकतात... ही यादी संपता संपत नाही बघा. फक्त शेतकर्यांनाच त्यांच्या मालाची किंमत ठरवता येत नाही.
In reply to कॉन्ट्रॅक्ट farming by Rajesh188
In reply to कॉन्ट्रॅक्ट farming by बाप्पू
In reply to बापू by Rajesh188
In reply to एक मिपाकर गंगाधर मुटेजी हे by खेडूत
मिपाकर गंगाधर मुटेजी हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनीही या आंदोलनाचे समर्थन केलेले नाही, हे दुर्दैवी आहे असे म्हणत आहेत हे विशेष.समर्थन केले तर दुकान बंद होईल ना.. समस्या च संपत चालल्या तर दुकानाला टाळ लावून दुसरा काहीतरी उद्योग बघावा लागेल म्हणून सहसा अशी लोक कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे लक्ष देत नाहीत. पण कर्जमाफी, अनुदान, हमीभाव, जाळपोळ, शेतमालाची नासाडी, फेकाफेकी, आर्थिक मदत ( भिक ) मागणे इ इ कार्यात सर्वात पुढे नाचत असतात..
In reply to मिपाकर गंगाधर मुटेजी हे by बाप्पू
In reply to मिपाकर गंगाधर मुटेजी हे by बाप्पू
In reply to बाप्पू गल्ली चुकली :) by आनन्दा
In reply to अर्रर्रर्र. माफ करा मी by बाप्पू

In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
In reply to एक कमालीची सकारात्मक बातमी!: by खेडूत
In reply to QR कोडेड पुस्तक हे नक्की काय by साहना
In reply to QR कोडेड पुस्तक by pspotdar
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
In reply to दुर्दैव आहे भारताचे by Rajesh188
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
In reply to हैदराबद मध्ये ध्रुवीकरण by कपिलमुनी
In reply to हैद्राबाद मध्ये BJP ला मिळालेलं यश by Rajesh188
Trs ह्या पक्षात असंतोष असावा आणि त्याचा फटका त्यांना बसला असेल आणि त्या असंतोष चा फायदा bjp नी उचलला असावा.एखाद्याच यश मान्यच करायचं नसते तेव्हा असे प्रतिसाद येतात. स्वतः चा पोरगा चांगल्या गुणांनी पास झाला कि- त्याने खूप अभ्यास केला होता, कष्ट घेतले होते त्याचेच हे फळ. आणि दुसऱ्याचा पोरगा चांगल्या गुणांनी पास झाला कि - या वर्षी पेपर फुटला होता.. चेकिंग च नीट झाले नव्हते. पेपर च सोपा आला होता. वगैरे वगैरे.
In reply to माज तर स्पष्ट मत आहे by Rajesh188
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने