म्हैसूर उटीला ह्या दिवाळीत जाण्याचा प्लॅन नक्की आहे. आम्ही दोघे + ८ वर्षाचा मुलगा सोबत आहे.
स्वतःचे वाहन नेणार नाही.
रविवार, २७ ऑक्टोबर पुणे ते म्हैसूर प्रवास
सोमवार २८ ऑक्टोबर आणि मंगळवार २९ ऑक्टोबर म्हैसूर दर्शन
बुधवार ३० ऑक्टोबर म्हैसूर ते उटी बस ने
३०, ३१, १ नोव्हेंबर उटी दर्शन
२ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम टॉय ट्रेन ने प्रवास तेथून कोईम्बतूर मार्गे ३ नोव्हेंबर ला सकाळी बंगलोर ला परत
म्हैसूर ला आवर्जून बघण्यासारखे राजवाडा, प्राणी संग्रहालय ह्या खेरीज काय आहे?
उटीला पाहण्यासाठी १३ पॉईंट्स/जागांची ची एक लिस्ट मिळाली आहे.
फार प्रसिद्ध नसलेल्या पण आवर्जून पहावी अशी काही ठिकाणे असल्यास सांगा.
खादाडीच्या न चुकवाव्या अश्या जागा कोणत्या?
वाचने
16159
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृष्ण राज सागर उद्यान
चामुंडी हिल
In reply to कृष्ण राज सागर उद्यान by चौकटराजा
चामुंडी हिल ला जाऊन आलो. मोठा
In reply to चामुंडी हिल by चौकटराजा
धन्यवाद
In reply to कृष्ण राज सागर उद्यान by चौकटराजा
धन्य झालो !
In reply to धन्यवाद by अनिकेत वैद्य
पट्टदकलू /पट्टडक्कल, आयहोळ,
In reply to धन्य झालो ! by चौकटराजा
१) म्हैसूर ते उटी बस ने
वृंदावनचे कारंजे हे एक
In reply to १) म्हैसूर ते उटी बस ने by कंजूस
१. म्हैसूर ते उटी KSRTC
In reply to १) म्हैसूर ते उटी बस ने by कंजूस
म्हैसूर ते उटी
In reply to १) म्हैसूर ते उटी बस ने by कंजूस
तो मार्ग ही देखणा
In reply to म्हैसूर ते उटी by अनिकेत वैद्य
म्हैसूर ते उटी
In reply to १) म्हैसूर ते उटी बस ने by कंजूस
>
In reply to म्हैसूर ते उटी by अनिकेत वैद्य
हे पाहता आले तर पहा:
म्हैसूर राजवाड्याची विद्युत
In reply to हे पाहता आले तर पहा: by चौथा कोनाडा
वाह, खुपच भारी !
In reply to म्हैसूर राजवाड्याची विद्युत by अनिकेत वैद्य
संपूर्ण तलकाडू प्रवास वाचला .
In reply to हे पाहता आले तर पहा: by चौथा कोनाडा
धन्यवाद, गणेशा !
In reply to संपूर्ण तलकाडू प्रवास वाचला . by गणेशा
वैद्यबुवा, इतक्या तत्परतेने
धन्यवाद
In reply to वैद्यबुवा, इतक्या तत्परतेने by कंजूस
अनिकेत वैद्य यांना मानायला
धन्यवाद
In reply to अनिकेत वैद्य यांना मानायला by चौथा कोनाडा
म्हैसूरमध्ये खादाडीसाठी
धन्यवाद
In reply to म्हैसूरमध्ये खादाडीसाठी by के.के.
२ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम
उटी ते मेट्टूपलयम
In reply to २ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम by कंजूस
हॅाटेल बुकिंग अगोदर का तिथे
हॉटेल बुकिंग
In reply to हॅाटेल बुकिंग अगोदर का तिथे by कंजूस
ओके। कोइमत्तुर मार्गे ट्रेनने
परतीचा प्रवास
In reply to ओके। कोइमत्तुर मार्गे ट्रेनने by कंजूस
ट्रिपच्या आधी एक मेसेज केला