मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज व्हेलेन्टाईन्स डे :) तुमच्याबरोबर कुणीच नाही ?????

राजमुद्रा · · जनातलं, मनातलं
आज व्हेलेन्टाईन्स डे आणि तुमच्याबरोबर कुणीच नाही ????? - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) .....खरच कुणीच नाही........... - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) - :) Then Happy Independence Day -:)

वाचने 4553 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 17:25
तुमच्याबरोबर कुनीही नसेल तर तुम्हाला ही. Happy Independence Day -:) अन कुनी असेल तर Happy व्हेलंटाईन डे! मनीष पाठक

धमाल मुलगा गुरुवार, 02/14/2008 - 18:27
हे बरिक फक्कड हो! इनोद आवडला.... राजमुद्राताई, तुलादेखिल नसल्यास "स्वात॑त्र्यदिनाच्या शुभेच्छा" अन् असल्यास "व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा" . अवा॑तरः "ताई" म्हणालो म्हणून अग॑-तुग॑ करतोय, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, क्षमस्व. -आपला, (हॅप्पी व्हॅले॑टाईन साजरा करत असलेला), ध मा ल.

सहज गुरुवार, 02/14/2008 - 18:48
आम्हा मिपाकरांबरोबर कोणीच नसेल असे (चुकीचे अथवा हेतुपुरस्सर तर नव्हे) चित्र का बरे रंगवलेत? (कृ. ह. घ्या.) :-) "व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा"

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/14/2008 - 21:24
काय तर म्हणे तुमच्याबरोबर कोणी नसेल तर.???????? राजमुद्राताई आपणास ठाऊक आहे का? "एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही" या पोटेन्शियलची मंडळी आहेत मि.पा. वर. आणि तुम्ही असे म्हणण्याची हिम्मत करता? आम्ही खरोखरचे पेशवे असलो असतो तर आमचे चित्र काढण्याची सजा आपणास दिली असती(एकूण आमच्या रंगरूपावरून ती किती घोर सजा आहे ते आपणास कळले असते. :) ). असो. आपल्यालाही प्रेमदिन किंवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....वरील विधाने मनाला लाऊन घेऊ नयेत. पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर Fri, 02/15/2008 - 21:45
तू आहेस की. व्हीन्यू आहे मि.पा. निसरडा प्रश्न विचारलास. फसली रे फसली. तुझ्याबरोबर मी असल्यामुळे तुला शुभेच्छांची अर्थातच. गरज नाही.