आज व्हेलेन्टाईन्स डे
आणि तुमच्याबरोबर कुणीच नाही ?????
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
.....खरच कुणीच नाही...........
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
- :)
Then Happy Independence Day -:)
प्रतिक्रिया
14 Feb 2008 - 5:25 pm | मनीष पाठक
तुमच्याबरोबर कुनीही नसेल तर तुम्हाला ही.
Happy Independence Day -:)
अन कुनी असेल तर Happy व्हेलंटाईन डे!
मनीष पाठक
14 Feb 2008 - 5:40 pm | राजमुद्रा
धन्यावाद! मनिष :)
14 Feb 2008 - 6:27 pm | धमाल मुलगा
हे बरिक फक्कड हो!
इनोद आवडला....
राजमुद्राताई, तुलादेखिल नसल्यास "स्वात॑त्र्यदिनाच्या शुभेच्छा" अन् असल्यास "व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा" .
अवा॑तरः "ताई" म्हणालो म्हणून अग॑-तुग॑ करतोय, आवडल॑ नसल्यास त्वरीत कळवावे, क्षमस्व.
-आपला,
(हॅप्पी व्हॅले॑टाईन साजरा करत असलेला), ध मा ल.
14 Feb 2008 - 6:48 pm | सहज
आम्हा मिपाकरांबरोबर कोणीच नसेल असे (चुकीचे अथवा हेतुपुरस्सर तर नव्हे) चित्र का बरे रंगवलेत? (कृ. ह. घ्या.)
:-)
"व्हॅले॑टाईन्स दिवसाच्या शुभेच्छा"
14 Feb 2008 - 6:51 pm | राजमुद्रा
काहीतरीच काय रे धमालदादा!
काहीच प्रोब्लेम नाही :)
तुझा प्रत्येक व्हॅले॑टाईन डे आनंदाचाच जाईल, मला खात्री आहे.
राजमुद्रा
14 Feb 2008 - 9:24 pm | llपुण्याचे पेशवेll
काय तर म्हणे तुमच्याबरोबर कोणी नसेल तर.????????
राजमुद्राताई आपणास ठाऊक आहे का?
"एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही" या पोटेन्शियलची मंडळी आहेत मि.पा. वर. आणि तुम्ही असे म्हणण्याची हिम्मत करता?
आम्ही खरोखरचे पेशवे असलो असतो तर आमचे चित्र काढण्याची सजा आपणास दिली असती(एकूण आमच्या रंगरूपावरून ती किती घोर सजा आहे ते आपणास कळले असते. :) ).
असो. आपल्यालाही प्रेमदिन किंवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....वरील विधाने मनाला लाऊन घेऊ नयेत.
पुण्याचे पेशवे
15 Feb 2008 - 9:45 pm | सुधीर कांदळकर
तू आहेस की. व्हीन्यू आहे मि.पा.
निसरडा प्रश्न विचारलास. फसली रे फसली. तुझ्याबरोबर मी असल्यामुळे तुला शुभेच्छांची अर्थातच. गरज नाही.