आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे. त्यांना कितीही मदत केली तरी पायावर उभे राहणार नाही. दहशतवादाचे व्यसन लागले की त्या दुष्टचक्रातून सुटका नसते. बुमरॅंग सारखे त्यांच्यावर उलटते. आजपर्यंत काश्मिरींच्या नरड्यात फार पैसा ओतला आहे. अनंत काळ काश्मीर भारताला धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय हे आठवायला लावेल हे नक्की. काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे. अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जशी माती खाल्ली तीच गत भारताची काश्मिरमध्ये होईल
काश्मिर च्या तेव्हाच्या नेतृत्त्वाने ( राजाने) केवळ काश्मिर पाकिस्तान च्या घशात जावू नये या हतबलतेतून भारतात सामील होण्यासाठी संमती दिली होती. पण त्याबरोबरच काश्मीर हे बऱ्याच बाबतीत विशेष अधिकार राखून भारतात आले. भारतानं काश्मिर चा भूभाग कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही लोकमानस भारताच्या बाजूला आहेच याची खात्री देता येत नाही. भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.
इकडचे तिकडचे उपटसुंभ काश्मिर भारताचे अभिन्न अंग आहे, दुध मांगो खीर देंगे...... कितीही सांगत असले तरी माझे अतिशय मौल्यवान सैनिक तिथे रोज मरण पत्करताहेत. अगोदर माझ्या सैनिकांना दूर करा मग काय करायचे ते करा. जाणूनबुजून मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे. सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.
वाचने
37291
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
निळू दामले यांचे एक मराठी
In reply to दिलीप हीरो ... by सुधीर कांदळकर
सहमत.
In reply to दिलीप हीरो ... by सुधीर कांदळकर
वाचकांच्या तार्किक ....
हेकट वाचकांच्या प्रश्नांना
मध्यंतरात पाकीस्तानी लोकांना
In reply to हेकट वाचकांच्या प्रश्नांना by तमराज किल्विष
भारताची भूमिका न्याय आहे
३७० कलम ....
परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत
In reply to ३७० कलम .... by सुधीर कांदळकर
नोटबंदी असो, तिहेरी तलाक असो
In reply to परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत by सर टोबी
सर टोबी असे करून दाखवाच
In reply to परकीय गुंतवणूक येथे होणार अशा बातम्या आहेत by सर टोबी
काश्मिर मधील शांतता प्रिय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghoslaइथे एक वाचल
जवळपास असहमत
In reply to इथे एक वाचल by प्रकाश घाटपांडे
शेषराव मोरेंच्या निसटत्या बाजू
In reply to इथे एक वाचल by प्रकाश घाटपांडे
सामना वृत्तांकनाचा दुवा
In reply to शेषराव मोरेंच्या निसटत्या बाजू by माहितगार
ध्येयाने वेडा झाले ला प्रधानमंत्री हवा
कान्गावा
लिंक वाचली.
In reply to कान्गावा by mayu4u
मिपावर असलेल्या राजकारणाचा
In reply to कान्गावा by mayu4u
काही जण जी आधी आवडले म्हणून
In reply to मिपावर असलेल्या राजकारणाचा by तमराज किल्विष
जावइशोधअनुमान आपण नेमके कसे काढले ते स्पष्ट करावे मधुराजी _/\_ तुमच्या समक्ष येवून आपली माफी मागतानाचा व्हिडीओ इथे आणि तिथे ही शेअर क्रेन म्हणतो. आधिहि व आजुनही काही जन तुमचे लिकान चांगले आहे ऐसे प्रतिसादत आहेतच की, ते कसे काय ? कोना कोना ला मी गप्प केले याचा विदा जर्रा शेर करता का ? मिपाच्या ध्येय धोरनात बसत असते तर इथेच आपणास कठोरातील कठोर म्हणता येईल अशी कडक समज देण्यात यावी म्हणून आंदोलनही केले असते. पण, अंजावरच्या सीमेपलीकडील दहशतवादावर मिपाची संहिता अप्रस्तुत ठरते आणि अलिखित कलम 370 व 35 अ,ब आणि क समोर मान टुकवने भाग पड़ते म्हणूनच हा बालिशपणा खपवून घेणे माका क्रमप्रात्य असा :(काहींच्या काही.
In reply to मिपावर असलेल्या राजकारणाचा by तमराज किल्विष
पुन्हा एकदा:
In reply to काहींच्या काही. by यशोधरा
कंपुगिरी जाणून घ्यायची
In reply to काहींच्या काही. by यशोधरा
मिपा वर एवढा त्रास आहे, तर हा
In reply to कंपुगिरी जाणून घ्यायची by तमराज किल्विष
तो आयडी लेखनाची वारेमाप
In reply to मिपा वर एवढा त्रास आहे, तर हा by जॉनविक्क
हे त्या आयडीला कोण समजावणार ?
In reply to तो आयडी लेखनाची वारेमाप by तमराज किल्विष
इतके झोडपण्याजोगे?
क्लास.
In reply to इतके झोडपण्याजोगे? by रविकिरण फडके
माझा ताजा प्रतिसाद कुठे गेला
In reply to क्लास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर. हे तीन तिढे एकदम
लज्जास्पद असावे अभिमानास्पद नसावे किंवा कसे
In reply to धन्यवाद सर. हे तीन तिढे एकदम by तमराज किल्विष
विलीनीकरणानंतर आपल्याला
In reply to धन्यवाद सर. हे तीन तिढे एकदम by तमराज किल्विष
सगळ्यांना धन्यवाद.
__/\__
In reply to सगळ्यांना धन्यवाद. by तमराज किल्विष
नको. तुम्ही च खा तो. तुमची
In reply to __/\__ by माहितगार
देशप्रेमास यझ समजणार्यां देश विरोधी दृष्टीकोणांना तीखट
In reply to नको. तुम्ही च खा तो. तुमची by तमराज किल्विष
एक विचार मनात येतो तो असा:
रविकिरण जी प्रतिसाद एकदम पटला
In reply to एक विचार मनात येतो तो असा: by रविकिरण फडके
विरोधक ही संज्ञा
In reply to रविकिरण जी प्रतिसाद एकदम पटला by तमराज किल्विष
तरीही त्यांचे हास्य असच राहील
In reply to विरोधक ही संज्ञा by रविकिरण फडके
रविकिरण फडक्यांच्या निसटत्या बाजू १
In reply to एक विचार मनात येतो तो असा: by रविकिरण फडके
एक संदर्भ नोंद
In reply to रविकिरण फडक्यांच्या निसटत्या बाजू १ by माहितगार
उत्तम प्रतिसाद
In reply to एक विचार मनात येतो तो असा: by रविकिरण फडके
हिकडं काय करायलाच? जावा की मग
कौतुक करताय
In reply to हिकडं काय करायलाच? जावा की मग by तमराज किल्विष
किल्विषजी,
In reply to हिकडं काय करायलाच? जावा की मग by तमराज किल्विष
गैरसमज झाला असेल तर
मान्य
In reply to गैरसमज झाला असेल तर by रविकिरण फडके
माहित्गार आनी म्हात्रे काका