Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe
नमस्कार,
नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट
१. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय
२. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा
३. हॉटेल्स सांगावीत
अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा
याद्या
38467
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन
hawaii ट्रिपसाठीवॊशिंग्टन हुन कॅब?! जाणकारांच्या प्रतिक्षेत.कॅब पेक्षा बस बरी पडेल काय?
In reply to hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन by डॉ सुहास म्हात्रे
प्रथम हिमालयात जाऊन, तेथे
In reply to कॅब पेक्षा बस बरी पडेल काय? by चामुंडराय
खपल्या गेलो
In reply to प्रथम हिमालयात जाऊन, तेथे by डॉ सुहास म्हात्रे
स्वतः न फिरता सल्ले दिले की
In reply to प्रथम हिमालयात जाऊन, तेथे by डॉ सुहास म्हात्रे
आमच्या पुण्यात टकाटक टाकून सूक्ष्म देहाने मंगळावर गेलेली मान्सं
In reply to स्वतः न फिरता सल्ले दिले की by टवाळ कार्टा
hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन
In reply to hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन by डॉ सुहास म्हात्रे
You टoo ??
In reply to hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन by टर्मीनेटर
Yup :)
In reply to You टoo ?? by चामुंडराय
वॉशिंग्टन प्लेस ?
In reply to hawaii ट्रिप साठी वॊशिंग्टन by डॉ सुहास म्हात्रे
नक्की कुठे? Huwei का हवाई बेटे?
Kicki lakki chiki lakk chiki chum "हवा हवाई"
In reply to नक्की कुठे? Huwei का हवाई बेटे? by जालिम लोशन
ठाण्यास उतरणे सोयीचे पडेल.
उत्तम पर्याय सूचवला आहे.
In reply to ठाण्यास उतरणे सोयीचे पडेल. by गवि
शिवाय, सद्या तेथे महापूर आला
In reply to उत्तम पर्याय सूचवला आहे. by जॉनविक्क
तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे
हे वाक्य आहे कि प्रश्न?
In reply to तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे by प्रसाद_१९८२
नाताळ झाल्यावर मी hawaii
कंकाका, माफ करा परंतु हे TTF काही कळले नाही.
In reply to नाताळ झाल्यावर मी hawaii by कंजूस
हे ट्रावेल शोज - प्रदर्शन
In reply to कंकाका, माफ करा परंतु हे TTF काही कळले नाही. by चामुंडराय
क्याबमध्ये
टोलचा काही प्रॉब्लेम नाही, एक दम मनसे देऊ.
In reply to क्याबमध्ये by तुषार काळभोर
या धाग्यावर काही जुन्याजाणत्या जेष्ठ मिपाकरांनी टवाळकीचा सूर
दुर्लक्ष करा.
In reply to या धाग्यावर काही जुन्याजाणत्या जेष्ठ मिपाकरांनी टवाळकीचा सूर by चामुंडराय
टवाळकीचा सूर?
लीला सह सहलीला जाऊन लिला करण्याची मनीषा
In reply to टवाळकीचा सूर? by कंजूस
तुम्ही, लीला आणि मनिषा या
In reply to लीला सह सहलीला जाऊन लिला करण्याची मनीषा by चामुंडराय
मिपा जाणकारांकडून सहली साठी आवश्यक त्या माहितीच्या प्रतीक्षेत
In reply to तुम्ही, लीला आणि मनिषा या by डॉ सुहास म्हात्रे
हे वॉशिन्ग्टन कुठे आहे ?
अहो वाशीम बुद्रुक म्हणजे वाशिंग्टन, पृथ्वीचा भूसपाट (नक्षा) बघा.
In reply to हे वॉशिन्ग्टन कुठे आहे ? by चौथा कोनाडा
ही चर्चा सापडली :
हाटेल कशाला लागतंय?
हा ...... हा ...... हा
In reply to हाटेल कशाला लागतंय? by पिवळा डांबिस
लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्य
In reply to हाटेल कशाला लागतंय? by पिवळा डांबिस
हवा हवाई
In reply to लहानपणी नेहमी डांबीस, डांबरट अश्या पदव्यांनी आभूषित केल्या गेल्य by चामुंडराय
ह्याच न्यायाने डॅम रॅट पासून डामरट बनला असेल काय?
In reply to हवा हवाई by पिवळा डांबिस
अचरट
In reply to ह्याच न्यायाने डॅम रॅट पासून डामरट बनला असेल काय? by चामुंडराय
औच रॅट
In reply to अचरट by ज्ञानोबाचे पैजार
हार्दिक, सुखदीप, कुलदीप, दीक्षित ...
In reply to अचरट by ज्ञानोबाचे पैजार
आय थिंक गोरे हउर्दूमधील फक्र हा शब्द खूप वापरतात म्हणे
In reply to हार्दिक, सुखदीप, कुलदीप, दीक्षित ... by चामुंडराय
त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आर (R ) हा सायलेंट असतो
In reply to आय थिंक गोरे हउर्दूमधील फक्र हा शब्द खूप वापरतात म्हणे by जॉनविक्क
अजून काही ट्रीप्स असतील तर
भईरचं पाणी नको म्हन्तासा?
In reply to अजून काही ट्रीप्स असतील तर by विंजिनेर
अभय दादा, चोवीस चाकी कॅब
In reply to भईरचं पाणी नको म्हन्तासा? by अभ्या..
भले!!
In reply to अजून काही ट्रीप्स असतील तर by विंजिनेर
कोंबडी-वडे चालतील?? अहो कोंबडी सारखे पळतील !!
In reply to भले!! by पिवळा डांबिस
रिझव्ह्रेशन मिळाले?
काही कळेना झालंय
काही कळेना झालंय
In reply to काही कळेना झालंय by ट्रेड मार्क
देवा, अशी शंका का बरे मनी (माऊ नव्हे) आली?
In reply to काही कळेना झालंय by ट्रेड मार्क
असं होय
In reply to देवा, अशी शंका का बरे मनी (माऊ नव्हे) आली? by चामुंडराय
गंमत आहे हो, लेखक भारीच विनोदी आहेत.
In reply to काही कळेना झालंय by ट्रेड मार्क
आईच्या गावात ! आसं हाय होय ?
In reply to गंमत आहे हो, लेखक भारीच विनोदी आहेत. by जालिम लोशन
https://www.misalpav.com/node/44971
आता MipaPremiYogesh या माणसाला रॉयल्टी द्यावी लागेल ना !सुरुवातीला मी सुध्दा कोडयात पडलो पण नन्तर
In reply to आईच्या गावात ! आसं हाय होय ? by चौथा कोनाडा
+१
In reply to सुरुवातीला मी सुध्दा कोडयात पडलो पण नन्तर by जॉनविक्क
एकदादोनदा हवाई ट्रिप केली आहे
तो पर्यन्त ही हवाहवाई बघा:
लेखकाला रस्ता सांगता सांगता
माझ्या प्रिय मिपाकर बंधू-भगिनींना "इब्लिस" म्हटल्या बद्दल मात्र
In reply to लेखकाला रस्ता सांगता सांगता by टवाळ कार्टा
माझ्या प्रिय मिपाकर बंधू-भगिनींना "इब्लिस" म्हटल्या बद्दल मात्र
In reply to लेखकाला रस्ता सांगता सांगता by टवाळ कार्टा
टकाभाव, वरचे प्रतिसाद वाचा म्हणजे कोणी कोणाला ट्याम्पूत बशीवला
In reply to लेखकाला रस्ता सांगता सांगता by टवाळ कार्टा
कहर आहे=))
In reply to टकाभाव, वरचे प्रतिसाद वाचा म्हणजे कोणी कोणाला ट्याम्पूत बशीवला by चामुंडराय
तुमच्या क्याबला एखांदं शीड
In reply to टकाभाव, वरचे प्रतिसाद वाचा म्हणजे कोणी कोणाला ट्याम्पूत बशीवला by चामुंडराय
हे जग केवळ मतलबी वाऱ्या वर चालते
In reply to तुमच्या क्याबला एखांदं शीड by डॉ सुहास म्हात्रे
चामुंडराय सायेब,
In reply to हे जग केवळ मतलबी वाऱ्या वर चालते by चामुंडराय
वॊशिंग्टन हुन कॅब करावी?
भलतेच चौकस दिसताय तुम्ही :))
In reply to वॊशिंग्टन हुन कॅब करावी? by चौकस२१२
इब्लिस
In reply to भलतेच चौकस दिसताय तुम्ही :)) by चामुंडराय
मुपि कधीही मिपा ची बरोबरी करू शकणार नाही.
In reply to इब्लिस by चौकस२१२
नुसती हवा
In reply to मुपि कधीही मिपा ची बरोबरी करू शकणार नाही. by चामुंडराय
हवाई बेटं
थॅन्क्यु व्हेरी मच मधुरा ताई
In reply to हवाई बेटं by मयुरा गुप्ते