काही समस्या
पुढील व्यथांवर प्रभावी, हुकमी उपाय कुणी सुचवू शकेल का....?
मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद, त्यांना रस्त्यात दूध बिस्किटे घालणाऱ्या काही भूतदया संस्था, घरातल्या शिळ्या चपात्या त्यांना रस्त्यातच घालणारे दयावान श्वानप्रेमी.
जागोजागी कबुतरांना दाणे घालणारे पक्षीप्रेमी.
अनेक मंदिरांच्या बाजूला गायींना घेऊन बसणाऱ्या, त्यांच्याकरता चारा आणि कसलेसे लाडू विकणाऱ्या बाया. या गायींचे मलमूत्र परिसरात करत असलेली घाण.
या समस्यांचा सर्वांनाच त्रास होत असावा, यावर काय इलाज करता येईल?
वाचने
23976
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
एकच उपाय...
हि तुमची एकट्याची व्यथा आहे!
या समस्येला काही उपाय नाही..
१- त्या गाय घेऊन बसणाऱ्या
१- त्या गाय घेऊन बसणाऱ्या
तुका म्हणे उगी रहावे
तुमचा काहितरी गैरसमज होतोय !
काही लोक त्यांच्या परीने
In reply to काही लोक त्यांच्या परीने by अधाशी
कारण हेच मुके
In reply to कारण हेच मुके by नाखु
नाखु अगदी 100% खरे बोललात..
In reply to नाखु अगदी 100% खरे बोललात.. by बाप्पू
जर भटक्या
प्राणी ,पक्षी ही समस्या आहे!
प्राणी ,पक्षी ही समस्या आहे!
कबुतर हे ह्या पृथ्वीचे
कबुतर आणि भटके कुत्रे
In reply to कबुतर आणि भटके कुत्रे by Rajesh188
हा उच्छाद केवळ मुंबई पुरता
In reply to कबुतर आणि भटके कुत्रे by Rajesh188
हा उच्छाद केवळ मुंबई पुरता
In reply to कबुतर आणि भटके कुत्रे by Rajesh188
जेथे जेथे जैन मंदीरे आहेत
भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच
In reply to भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच by इरामयी
भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच
In reply to भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच by इरामयी
भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच
In reply to भटके कुत्रे कधीच कुणाला उगाच by राघव
संतुलन गेलंय
pigeon-poop-causes-60
धन्यवाद!
पृथ्वी च उद्दहरण का देताय
एक डाव असच एक चुकार
भटक्या कुत्र्यांचा त्रास खरंच
अतिशयोक्ती
हा विषय काही जास्त गंभीर नाही
हा विषय काही जास्त गंभीर नाही जेवढे इथे काही लोक दाखवत आहेत
वस्तुस्थिती वेगळी आहे An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year According to the WHO report about 36 pc of the world’s deaths from rabies happen in India itself. In March 2016, civic authorities from Mumbai disclosed in the Supreme Court that dog bites in Mumbai have taken 434 lives in the time period 1994 to 2015. According to reports more than 1.3 million people were bitten by dogs in Mumbai during this period. Why does India have such a greater number of stray dogs? The biggest reason behind the problem is open garbage. Stray dogs rely on garbage while hunting for eatables. https://mediaindia.eu/social-vibes/stray-dogs-a-major-problem-in-india/In reply to हा विषय काही जास्त गंभीर नाही by सुबोध खरे
An estimated 35 million stray
An estimated 35 million stray dogs live in India and according to World Health Organisation (WHO) India faces about 18,000 to 20,000 cases of rabies every year.+१०० यासंबंधात अजून एक सत्य सगळ्यांना माहीत होणे जरूर आहे, ते असे... भटक्या कुत्र्याने चावल्यावर (किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्याची लाळ किंवा इतर शारिरीक स्त्राव माणसाच्या रक्तात मिसळल्यावर) त्वरीत रेबिजविरोधक लस योग्य त्या प्रमाणात टोचून घेणे अत्यावश्यक असते. कारण अनोळखी/भटका कुत्रा रेबिजने दुषित आहे की नाही हे सांगणे शक्य असेलच असे नाही (बहुदा नाहीच) आणि उशीर केल्यास माणसात रेबिजचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळेच, "घरी पाळलेले व नियमित रेबिज लसीकरण केलेले" या दोन्ही गोष्टी १००% खात्रीने माहीत असलेले कुत्रे सोडले तर, सरसकटपणे इतर सर्व अनोळखी आणि/अथवा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर त्वरीत रेबिजचा इलाज सुरू करणे (rabies immune globulin आणि rabies vaccine) अत्यावश्यक आहे... त्यासाठी कोणत्याही तपासणीची गरज नाही. कारण, रेबिज हा असाध्य रोग आहे... त्यावर कोणत्याही उपचारपद्धतीत, कोणताही औषध-उपचार, नाही... मरणाची मात्र १००% खात्री आहे.In reply to An estimated 35 million stray by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटत
2014 census: 90,000 stray
Mumbai’s 41 leopards may be
In reply to Mumbai’s 41 leopards may be by सुबोध खरे
श्वानप्रेमी मोड ऑन