Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वामनसुत on गुरुवार, 03/19/2009 - 12:15
  • Log in or register to post comments
  • 10500 views

Book traversal links for स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."

  • ‹ स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"
  • Up
  • स्मृतीगंध-९ " शुभमंगल" ›

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 03/19/2009 - 12:21

Permalink

त्या काळचा

टिपिकल संघर्ष. सोप्या वाक्यांत टिपला आहे. वाचतो आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 03/19/2009 - 12:39

In reply to त्या काळचा by श्रावण मोडक

Permalink

+१

वाचत आहे, पुढचा भाग उद्या येणार याची खात्री आहेच. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 03/19/2009 - 14:34

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+२

हा ही भाग उत्तम उतरला आहे --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 03/19/2009 - 18:12

In reply to +२ by अवलिया

Permalink

+३

सहमत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 03/19/2009 - 18:28

In reply to +३ by शितल

Permalink

+४

असेच म्हणतो ... नेहमीप्रमाणे पुढच्या भागाची वाट पहात आहे. ------ ( वामनसुतांचा फॅन)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 03/19/2009 - 20:41

In reply to +४ by छोटा डॉन

Permalink

+५ मस्तच.

+५ मस्तच. उद्याच वाचायला मिळेल पुढचा भाग ही खात्री आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 03/19/2009 - 12:28

Permalink

खर आहे तुमचे

ते माझ्या हिताचेच पाहत होते आणि मी घराचे हित! हे मात्र पटल मला शेवटी परीक्षेच्या दिवशी त्याच्या नावचे पत्र घेऊन मीच सिडनेहॅम कॉलेजात परीक्षेला बसलो. वामनसुत साहेब काय आपलि डेअरिंग ओ चक्क भावाच्या नावे पेपर लिहिलात मान गये ! भायखळ्याच्या सरकारी हॉस्पीटलात मेडिकल परीक्षा होती. मी अर्ज भरतेवेळी वजन,उंची अंदाजानेच लिहिले होते, त्यात बराच फरक पडला होता. आम्ही जरा मनातून घाबरलोच होतो. बाकि त्याकाळी एव्हडा काटेकोरपणा नव्हते पाहत ना कारण लायक उमेदवार फार कमीच असत चांगले शिकलेले (वामन सुतांचा फ्यान )घाशीराम कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 03/19/2009 - 12:32

Permalink

व्वा... आप

व्वा... आप लिखिंग तो हम पढिंग.... अगले भाग की वाट पाहिंग. :) (वाचक) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 03/19/2009 - 12:42

Permalink

हाही

हाही भाग उत्तम ! शेतातल्या एखाद्या झाडाखाली बसुन आजोबा त्यांचा जिवानुभव सांगताहेत आणि आम्ही सर्व भान विसरुन ऎकत आहोत असे वाटतेय. मस्तच :)
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Fri, 03/20/2009 - 06:13

In reply to हाही by दिपक

Permalink

अगदि खर आहे

माझी आजी असच तिचे अनुभव सांगत असे. त्याची आठवण होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 03/19/2009 - 14:33

Permalink

आजच वाचले...

थोडा निवांत वेळ मिळाला म्हणून आज आठही भाग वाचले, आणि सरळ, सोपे आणि वेगळ्या अनुभवविश्वाचे लिखाण आवडले.:) पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/19/2009 - 15:16

Permalink

मस्त

वाचत आहे. :-) सध्या १२ ते १ दुपार भारतीय वेळ जमवत आहात. सवय झाली आहे. उद्या भेटूच वेळेवर.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 03/19/2009 - 18:02

Permalink

वामनसुत,

वामनसुत, तुमची लेखमाला खूप आवडली. भाषा सोपी असल्याने माझ्या मुलालाही वाचायला मजा येतेय आणि बरेच काही शिकायला मिळतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 03/19/2009 - 19:31

Permalink

उत्कंठावर्धक

उत्कंठावर्धक लेखन प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 03/19/2009 - 19:40

Permalink

वेगळा काळ

वेगळ्या काळात घेऊन जाणारे आत्मकथन. लिहीण्याची साधीसरळ पद्धत आवडते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on गुरुवार, 03/19/2009 - 20:28

Permalink

खुप छान

इतक्या कष्टानंतर तुम्ही आता सुखाने राहायला लागला हे पाहुन जरा बरे वाटले. इतक्यातच तो टायफॉइडमधून उठला आहे असे समजल्यावर काळ्यांनी त्याला पोटभर पातळभात खायला दिला. मग दुपारी काळ्यांच्या खानावळीत त्याचे पथ्याचे जेवण सुरू झाले. हे मात्र खास. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 03/19/2009 - 21:24

Permalink

छान.. हा भाग

छान.. हा भाग सुद्धा आवडला.. पुढे वाचण्यास उत्सुक ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 03/19/2009 - 22:10

Permalink

+१

सहमत! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by वामनसुत on Fri, 03/20/2009 - 15:22

Permalink

धन्यवाद

सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 10/21/2013 - 07:21

Permalink

९

स्मृतीगंध-९ " शुभमंगल"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com